Latest Marathi News

गजाननची तिसरी पत्नी कवितासोबत असे काही घडले की..

जालना दि २(प्रतिनिधी)- जालना जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका आरोपी नराधम पतीने आपल्या पत्नीची निर्घृणपणे हत्या केली आहे. जालना जिल्ह्यातल्या कुंभारी शिवारात ही धक्कादायक घटना घडली आहे. विशेष म्हणजे खून केलेली महिला आरोपीची…

नवीन वर्षात अमृता फडणवीसांचे नवीन गाणे प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई दि २(प्रतिनिधी)- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आपल्या सडेतोड वक्तव्यामुळे कायम चर्चेत असतात. शिवाय त्या गायिकाही आहेत.त्यामुळे त्यांचा एक चाहता वर्ग आहे. तर आता गायिका म्हणून अमृता फडणवीस यांचे नवे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला येणार…

पांगरी फटाका आग प्रकरणात धक्कादायक माहिती समोर

बार्शी दि २(प्रतिनिधी)- बार्शीतील पांगरी-शिराळा फटका फॅक्टरी स्फोट प्रकरणात पोलीसांनी फॅक्टरीचा मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. युसुफ मणियार आणि नाना पाटेकर यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पण मालक साथीदारासह फरार…

म्हणून पुण्यात कोयता गँगने तोडला त्या तरूणाचा हात

पुणे दि १(प्रतिनिधी)- पुण्यात कोयता गँगची दहशत वाढतच चालली आहे. चतुशुंगी परिसरात मद्यधुंद अवस्थेतील टोळक्याने शंभर रुपयांच्या कारणावरून तरुणावर वार करून त्याचा हात तोडल्य़ाची घटना घडली आहे. टोळक्याने केलेल्या हल्ल्यात तरुणाचा पंजा तुटला असून…

बार्शी तालुक्यातील पांगरीत शोभेच्या दारू कारखान्यात स्फोट

बार्शी दि १(प्रतिनिधी)- बार्शी तालुक्यातील पांगरी गावाजवळ शिरोळा फायरवर्क्स या फटाका कंपनीत भीषण स्फोट झाला आहे. या कंपनीत ४० कर्मचारी काम करत होते. या आगीत पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर काही जण जखमी झाले आहेत.अग्निशामक दल आणि…

दोन दारुड्यांची भर रस्त्यात एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारहाण

ओैरंगाबाद दि १(प्रतिनिधी)- नवीन वर्षाचे स्वागत करताना म्हणजे थर्टी फस्टला अनेकांनी ओली पार्टी केली. पण, औरंगाबादमध्ये दारूच्या नशेत दोन दारूड्यांनी रस्त्यावर चांगलाच धिंगाणा घातला होता. याचा व्हिडीओही सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.…
Don`t copy text!