Latest Marathi News

हडपसरमध्ये खासगी ट्रॅव्हल्स आणि पीएमटीची धडक

पुणे दि ३(प्रतिनिधी)- वानवडी पोलीस स्टेशन हद्दीमधील हडपसर स्वारगेट बीआरटी मार्गात पीएमपीएल बसला खासगी ट्रॅव्हल्सने समोरासमोर जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात घडला. यामध्ये पीएमपीएल बस चालक सुनील रामचंद्र कोलते यांच्या पोटात स्टेअरिंगचा रॉड…

पाटसजवळ भीषण अपघातात आई, वडिलांसह चिमुकला जागीच ठार

दाैंड दि २(प्रतिनिधी)- दौंड तालुक्यातील पाटस ते कारखाना या अष्टविनायक महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ट्रक आणि दुचाकीचा मोठा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती सध्या समोर आली आहे.…

माxxxxx संजय राऊत तू यापुढे अशी भाषा….

बुलढाणा दि २(प्रतिनिधी)- ठाकरे आणि शिंदे गटात नेहमीच शाब्दिक वादावादी होत असते. पण अलीकडे शिंदे गटातील आमदार थेट शिव्या देऊ लागले आहेत. अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्याने निर्माण झालेला वाद थांबतनाही तोवर आमदार संजय गायकवाड यांची जीभ चांगलीच…

हॉलिवूडमधील या अभिनेत्रीचा सर्वात महागडा घटस्फोट

मुंबई दि १(प्रतिनिधी)- अभिनेत्री किम कार्दशियन आणि तिचा पती कान्ये वेस्ट यांचा अखेर घटस्फोट झाला आहे. किमने २०२१ मध्ये कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज केला होता. आता यावर कोर्टाने निकाल दिला असून दोघेही कायदेशीररित्या विभक्त झाले आहेत. दोघांनाही…

प्रेमविवाहासाठी तरूणीने केला भयानक कट

दिल्ली दि १(प्रतिनिधी) - प्रियकराशी लग्न करण्यासाठी तरुणीने आपल्याच मृत्यूचा बनाव केल्याची धक्कादायक घटना नोएडात उघडकीस आली आहे. एका बेपत्ता तरुणीचा शोध घेत असताना तरुणीचा बनाव उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तरुणी आणि तिच्या प्रियकरासह…

ज्या ठिकाणी कोयते नाचवले त्याच ठिकाणी पोलिसांनी दिला चोप

नाशिक दि १(प्रतिनिधी)- नाशिकमध्ये काही दिवसापुर्वी भर दिवसा धारदार हत्याराने वडापाव विक्रेत्यावर हल्ला केल्याची घटना घडली होती.पण हल्लेखोर पोलिसांच्या हाती लागल्यानंतर त्यांनी त्यांना त्याच ठिकाणी चांगलाच चोप दिला आहे. पोलीसांनी दिलेल्या…

ड्रायव्हर नसतानाही गोल गोल फिरू लागली रिक्षा

रत्नागिरी दि १(प्रतिनिधी)- रत्नागिरी शहरातील जेलनाका येथे झालेल्या अपघातामध्ये रिक्षाचे स्टेअरिंग लॉक झाल्यामुळे ती गोलगोल फिरू लागली. चालक बाहेर फेकला गेल्याने रिक्षावर नियंत्रण मिळवणे अशक्य झाले होते. रिक्षा थांबवण्यासाठी जमलेल्या काही…

इचलकरंजीत चोरट्यांनी बॅगेतील कॅशवर मारला डल्ला

इचलकरंजी दि १(प्रतिनिधी)- सांगलीतील चोरीप्रमानेच आता इचलकरंजी येथेही चोरी झाली आहे. गाडीतील जवळपास दीड लाखापेक्षा जास्तीची रोकड चोरट्यांनी लांबवली आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. एकाच दिवशी एकाच प्रकारे झालेल्या दोन वेगवेगळ्या ठिकाणच्या…

ग्रामपंचायत निवडणूकीचा अर्ज भरताय का? ही बातमी पहाच

मुंबई दि १(प्रतिनिधी)- विविध जिल्ह्यांतील ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी पारंपरिक ऑफलाईन पद्धतीने नामनिर्देशनपत्र सादर करण्याची मुभा देण्यात आली आहे. आॅनलाईन अर्ज भरण्यात येत असलेल्या अडचणीमुळे ही…

मुंबईत भर रस्त्यात तरुणाने काढली कोरियन तरुणीची छेड

मुंबई दि १(प्रतिनिधी) अतिथी देवो भव ही आपली संस्कृती आहे.पण महाराष्ट्राची आर्थिक राजधानी ओळखल्या जाणाऱ्या मुंबईतून एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. मुंबईत काही स्थानिक तरुणांनी भर रस्त्यात एका कोरियन तरुणीची छेड काढली आहे. तरुणी लाईव्ह…
Don`t copy text!