Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
महाराष्ट्र
सुनेत्रा पवारांची पक्षात ‘सर्जिकल स्ट्राइक’!,”कामात दिरंगाई नको, निष्क्रिय…
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) कोअर कमिटीची एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि वादळी बैठक सोमवारी पार पडली. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. आगामी राजकीय आव्हाने,…
मोठी बातमी! ‘ऑपरेशन टायगर’मुळे ठाकरेंना धक्का बसणार?; नवरात्रीपूर्वी १४ आमदार शिंदे गटात…
राज्याच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. ६ खासदारांनंतर आता ठाकरे गटाचे तब्बल १४ आमदार एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांमुळे खळबळ उडाली आहे. या 'ऑपरेशन टायगर'च्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे…
२ दिवस विहिरीत अंधारात मृत्यूशी झुंज; ७५ वर्षीय आजीला स्थानिक तरुणांमुळे मिळाले जीवनदान
"देव तारी त्याला कोण मारी..." आणि "काळ आला होता पण वेळ आली नव्हती," या दोन्ही म्हणींचा जिवंत प्रत्यय नाशिक जिल्ह्यातील चांदवड शहरात पाहायला मिळाला आहे. एका ७५ वर्षीय वृद्ध आजीबाईंनी तब्बल दोन दिवस अंधाऱ्या विहिरीत पडून मृत्यूशी कडवी झुंज…
फलटण उपजिल्हा रुग्णालयातील आणखी एका डॉक्टरची आत्महत्या; डॉ. राजेंद्र रुपनवर यांनी संपवली जीवनयात्रा
सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉ. राजेंद्र रुपनवर यांनी मुंबईत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. काही दिवसांपूर्वी याच रुग्णालयातील डॉ. संपदा मुंडे यांच्या मृत्यूने खळबळ उडाली होती. लागोपाठ…
चाकण, आळंदी अन् खेड मिळून बनणार नवी ‘महापालिका’!, ५० गावांचा समावेश; दीड वर्षांपासून…
औद्योगिक विकासामुळे झपाट्याने विस्तारत असलेल्या चाकण आणि खेड तालुक्यातील वाहतूक कोंडी, अपुऱ्या नागरी सुविधा आणि वाढत्या लोकसंख्येचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. या पार्श्वभूमीवर चाकण, आळंदी आणि खेड-राजगुरूनगर या तीन नगरपरिषदांसह…
“काढ रे तो फोटो…”; पुण्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या तसबीरीशेजारील पंतप्रधान…
पुणे दौऱ्यावर असलेले महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाची पाहणी करताना एक मोठा वाद निर्माण झाला आहे. महाविद्यालयाच्या वसतिगृह अधीक्षकांच्या कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या…
खरी पैठणी कशी ओळखणार?; आता साडीवर असणार बारकोड आणि लोगो
पैठणी म्हणजे प्रत्येक महिलेच्या सौंदर्याला चारचांद लावणारा आणि महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीचा मानला जाणारा वस्त्रअलंकार! लग्नकार्यापासून ते सण-उत्सवांपर्यंत पैठणीची एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळते. मात्र, बाजारात 'ओरिजनल' पैठणीच्या…
पुण्यात क्रूरतेचा कळस!; दारूसाठी पैसे दिले नाहीत म्हणून नराधम मुलाने केली आईची चाकूने भोसकून हत्या
व्यसनाच्या आहारी गेलेली माणसे नात्यांची मर्यादा कशी विसरतात, याचा एक अत्यंत सुन्न करणारा आणि मन सुन्न करणारा प्रकार पुण्यात समोर आला आहे. दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत या किरकोळ कारणावरून एका ३२ वर्षीय मुलाने स्वतःच्या पोटच्या आईची चाकूने…
जमिनीची पुन्हा-पुन्हा मोजणी करण्याची कटकट संपली!; ई-मोजणी २.० बाबत भूमिअभिलेख विभागाचा मोठा निर्णय
जमीनधारक, शेतकरी आणि बांधकाम व्यावसायिकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आहे. जमिनीची बांधकाम परवानगी असो किंवा मालमत्ता नोंदणी, आता एकाच जमिनीची पुन्हा पुन्हा मोजणी करण्याची गरज भासणार नाही. भूमिअभिलेख विभागाने आधुनिक…
पुण्यात घर बांधणाऱ्यांसाठी मोठी खूशखबर!, ‘एनए’ (NA) परवानगीची कटकट संपली; पुणे…
पुणे महापालिका हद्दीत राहणाऱ्या आणि स्वतःचे घर किंवा इमारत बांधण्याचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी आहे. प्रारूप, अंतिम विकास आराखडा किंवा प्रादेशिक विकास आराखड्यात निवासी (Residential Zone) दर्शवलेल्या शेतजमिनीवर…