Latest Marathi News
Browsing Category

महाराष्ट्र

‘औरंगाबाद’चे नामांतर ‘संभाजीनगर’ करण्याच्या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल

महाविकास आघाडी सरकारच्या शेवटच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबाद  शहराचे नामांतर करत ‘संभाजीनगर’ करण्यात आले होते. परंतु, राज्यात शिंदे सरकार आल्यानंतर त्यांनी महाविकास आघाडी सरकारचा निर्णय बेकायदेशीर ठरविला. यानंतर शिंदे सरकारच्या पहिल्या…

अर्जुन खोतकर शिंदे गटात की भाजप मध्ये जाणार ?

जालना प्रतिनिधी - शिवसेनेच्या नेत्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात जाण्याचा का भाजप मध्ये जायचे  जणू स्पर्धा सुरू असल्याचे चित्र राज्यात दिसत असताना जालना जिल्ह्यातील शिवसेना मात्र पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभी…

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी वार्ताहर कल्याणकारी महामंडळ निर्माण करावे – मंत्रालय मुख्य…

मुंबई मंत्रालय विशेष प्रतिनिधी - वार्ताहर पत्रकार त्याचबरोबर वृत्तसंस्था तसेच वेब पोर्टल यामध्ये काम करणारे पत्रकार कर्मचारी हे नेहमीच दुर्लक्षित राहिलेले आहेत त्यांचे अनेक विषय आहेत त्यांच्या अनेक अडचणी आहेत त्याबाबतीत नवनिर्वाचित…

चॉकलेट घशात अडकल्याने सहा वर्षांच्या मुलीचा मृत्यू,बघा नेमक काय घडल…?

एका सहा वर्षांच्या चिमुरुडीचा मृत्यू चॉकलेट घशात अडकल्याने झाला आहे. ही वेदनादायी घटना कर्नाटकातील उडपी जिल्ह्यात घडली आहे. ही मुलगी स्कूल बसमध्ये चढत असतानाच नेमका हा प्रकार घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही चिमुरडी शाळेत…

OBC आरक्षण… ? कोण काय म्हणतय …सविस्तर बातमी नक्की वाचा

मुंबई प्रतिनिधी - सुप्रीम कोर्टानं आज बाठिंया आयोगाचा अहवाल मान्य केला असून या अहवालानुसार निवडणुका घेण्याचे निर्देश कोर्टानं राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत. या सर्वोच्च निर्णयानंतर आता राजकीय पक्षांमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झाली…

पुण्यात बस चालकाने १५ वर्षीय विद्यार्थिनीवर केला तीन वेळा बलात्कार…. धक्कादायक घटनेने पुणे…

पुण्यामध्ये एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ३५ वर्षीय बस चालकाने शालेय विद्यार्थिनीचा बलात्कार केल्याची घटना घडली असून या बस चालकाला अटक करण्यात आली आहे. कोंढवा पोलिसांनी रविवारी याप्रकरणी अटकेची कारवाई केली. बस चालकाला पोलिस कोठडी…

अल्पवयीन मुलगी अत्याचारातून गर्भवती,आरोपी तरुणाला शिक्षा काय ? ही बातमी बघा…!

जळगाव विशेष प्रतिनिधी : चाळीसगाव तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन तिला गर्भवती करणाऱ्या आरोपीला जिल्हा न्यायालयाने 20 वर्षे सश्रम कारावास आणि 30 हजार रूपये दंडांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. जळगाव…

लग्‍नासाठी नवरदेवाचा पुराच्‍या पाण्‍यातून प्रवास….बघा थरारक अनुभव…?

नांदेड जिल्हा प्रतिनिधी - नांदेड जिल्हयात मागील पाच दिवसा पासुन संततधार पाऊस सुरू आहे त्यामुळे नदी नाले ओसंडुन वाहत आहेत, अनेक गावांचा शहराशी संपर्क तुटलेला असतांना वाहतुकही बंद आहे, अशातच लग्‍नाची नियोजीत वेळ गाठण्‍यासाठी नवरदेवासह वरहाढी…

सर्वात मोठी बातमी, निवडणूक आयोगाकडून 92 नगरपरिषदांच्या निवडणुकांना स्थगिती

मुंबई विशेष प्रतिनिधी -   राज्य निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. निवडणूक आयोगाने 92 नगरपरिषदांच्या आणि चार नगपंचायतींच्या निवडणुका स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. या निवडणुका पुढच्या महिन्यात भर पावसात नियोजित करण्यात आलेल्या…
Don`t copy text!