Just another WordPress site
Browsing Category

शेतीविषयक

सर्जा राजाचा सण बैलपोळा उत्साहात साजरा

बार्शी दि २६ (प्रतिनिधी) - पोळा हा बैलाचा सण असला तरी यंदाच्या या सणात शेतकऱ्यांचा उत्साह जोमात होता. कारण गेली दोन वर्ष या सणावर कोरोनाचे सावट होते.पण यंदा कोणतेही निर्बंध नसल्याने पोळा सण उत्साहात साजरा करण्यात आला आहे. अतिवृष्टीमुळे…

शरद पवार इन्स्पायर फेलोशिपसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

मुंबई, दि. ११ (प्रतिनिधी) - देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या सहस्त्रचंद्र दर्शनाच्या निमित्ताने त्यांच्या देदिप्यमान कारकिर्दीला सलाम करण्यासाठी 'यशवंतराव चव्हाण सेंटर' च्या वतीने गेल्या वर्षी सुरू करण्यात आलेल्या 'शरद पवार इनस्पायर…

शेतकऱ्यांनो सावधान, बनावट खतेच नव्हे तर किटकनाशकही बाजारात..? कशी ओळखणार ही खते..ही बातमी बघा

यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी  :   आतापर्यंत  बनावट खत आणि बोगस बियाणे बाजारात दाखल होत होते पण आता खरिपातील पेरण्या उरकताच बनावट किटकनाशकही दाखल झाले आहेत. त्यामुळे खतासह कीटकनाशकांची खरेदी करताना शेतकऱ्यांना योग्य ती काळजी घ्यावी लागणार…
Don`t copy text!