Latest Marathi News
Browsing Category

ब्रेकिंग न्यूज

एसटी आणि कंटेनरच्या भीषण अपघात पाच ठार

बुलढाणा दि २३(प्रतिनिधी)- मुंबई - नागपूर जुन्या महामार्गावर एसटी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. बुलढाण्यातील सिंदखेडराजा जवळ एसटीचा भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला आहे तर १३ जण जखमी झाले आहेत. भरधाव ट्रक आणि…

मुंबईत बाॅलीवूडमधील ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन

मुंबई दि २२(प्रतिनिधी)- प्रसिद्ध अभिनेता, मॉडेल आणि कास्टिंग डायरेक्टर आदित्य सिंह राजपूतचा गूढ मृत्यू झाला आहे. सोमवारी दुपारी अंधेरी येथील घरातील बाथरूममध्ये आदित्य मृतावस्थेत आढळला. सध्या त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात…

सावधान! तुमच्या जवळ दोन हजाराची नोट आहे का? ही बातमी वाचा

मुंबई दि १९(प्रतिनिधी)- नरेंद्र मोदी सरकारने २०१६ साली केलेली नोटबंदी फायद्याची कि तोट्याची यावर अजूनही चर्चा होत असताना, आरबीआयने आता पुन्हा एकदा मोठा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँकेने २ हजारांची नोट चलनातून बाद करण्याचा मोठा निर्णय घेतला…

या प्रसिद्ध अभिनेत्रीच्या गाडीचा भीषण अपघात

श्रीनगर दि १५(प्रतिनिधी)- 'द केरळ स्टोरी' या सिनेमामुळे अभिनेत्री अदा शर्मा चांगलीच चर्चेत आली आहे. सध्या या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर भरघोस प्रतिसाद मिळत असून नुकताच या सिनेमाने १०० कोटींचा टप्पाही पार केला. पण एका कार्यक्रमाला जाताना अदा…

उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यामुळे एकनाथ शिंदे सरकार वाचले

दिल्ली दि ११(प्रतिनिधी)- राज्यात आज सत्तासंघर्षाचा निकाल लागला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर १६ आमदार अपात्र ठरणार की शिंदे सरकार कायम राहणार याचे उत्तर मिळाले आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखील ५ न्यायमूर्तींचे…

शरद पवारच राष्ट्रवादीचे एकमेव बाॅस, राजीनामा मागे

मुंबई दि ५(प्रतिनिधी)- मी अध्यक्षपद सोडू नये म्हणून सगळ्यांनी विनंती केली. राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये घेतलेला निर्णय या सगळ्यांचा विचार करू मी पुन्हा सरत शेवटी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय मागे घेत आहे, असं म्हणत…

शरद पवारांचा राजीनामा निवड समितीने फेटाळला

मुंबई दि ५(प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यपदाचा दिलेला राजीनामा राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांच्या समितीने नामंजूर केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर करताना…

मोठी बातमी! शरद पवार राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्त

मुंबई दि २(प्रतिनिधी)- राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे नाराज कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केल्यामुळे एकच गोंधळ उडाला होता. पक्षाच्या वरिष्ठ…
Don`t copy text!