Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
ब्रेकिंग न्यूज
मंत्रीपद न मिळाल्यास शिंदे गटातील आमदार पुन्हा ठाकरेंकडे जाणार?
मुंबई दि ३(प्रतिनिधी)- शिवसेनेतून बंडखोरी करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेल्या एकनाथ शिंदे यांच्यासमोर नवी अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. सरकार स्थापन होऊन जेमतेम तीन महिन्यांचा कालावधी लोटला असून, मंत्रीपदाच्या वाटपावरून शिंदेंना…
काँग्रेसच्या आमदाराचा मोठा गट भाजपात सामील होणार?
मुंबई दि २ (प्रतिनिधी)- एकनाथ शिंदे यांनी बंड करत शिवसेनेत फूट पाडली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.आता सप्टेंबरमध्ये होणारा शिंदे सरकारचा विस्तार ऑक्टोबर मध्ये होणार…
उस्मानाबाद वाहतूक पोलीसीची खुलेआम हप्ताखोरी
उस्मानाबाद दि १ (प्रतिनिधी)- उस्मानाबादमध्ये हप्ता मागणारा वाहतूक पोलीस कर्मचारी कॅमेऱ्यात अचूकपणे कैद झाला आहे. त्यामुळे वाहनचालकांकडून पैसे उकळ्याच्या घटना सर्रास सुरु असल्याचे दिसून आले आहे. वाहतूक पोलिसांच्या लुबाडण्याचे अनेक प्रकार…
‘कोरोना काळात मोदींनी अनेक औषधांचे शोध लावले’
मुंबई दि ३१ (प्रतिनिधी)- कोरोना काळात मोदींनी अनेक औषधांचे शोध लावले. यासाठी आपण यापूर्वी इतर देशांवर अवलंबून रहायचो, पण मोदींनी ते करुन दाखवलं. असा अजब दावा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला आहे. यावेळी नारायण राणे यांनी पंतप्रधान…
ढोल ताशाच्या गजरात गणरायाचे उत्साहात स्वागत
पुणे दि ३१ (प्रतिनिधी)- अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणून ओळख असणाऱ्या लाडक्या गणरायाचे आज वाजता गाजत स्वागत करण्यात आले. दोन वर्ष कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्याने सार्वजनिक मंडळांना गणेश उत्सव करण्यास मनाई होती. पण आता…
आधी उद्धव ठाकरेंसोबत असल्याची शपथ पण आज शिंदे गटात प्रवेश
मुंबई दि ३०(प्रतिनिधी)- मी सच्चा शिवसैनिक आहे. मी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या पाठिशी खंबीर पणे उभे राहणार, असे म्हणणारे उस्मानाबाद शिवसेनेचे माजी खासदार प्रा. रविंद्र गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात…
‘मंत्र्याच्या स्वागताला काही नागरिकांसह रिकाम्या खुर्च्यांची गर्दी’
पैठण दि २७ (प्रतिनिधी) - शिवसेनेत बंडखोरी करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील मंत्री संदिपान भुमरे नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच आपल्या पैठण मतदारसंघात गेले होते. यावेळी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पण…
दसरा मेळावा कोणाचा? ठाकरे कि शिंदेचा?
मुंबई दि २७(प्रतिनिधी) - शिवसेनेतील अभूतपूर्व फुटीनंतर शिंदे गटाने ठाकरेंना शक्य तेथे आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे यंदाच्या दसरा मेळाव्यावरुनही राजकारण रंगले आहे. शिवसेना आणि दसरा मेळावा असे एक अतूट नाते असून, या निमित्ताने…
गुलाम नबी आझाद राजकारणाची नवी इनिंग सुरु करणार
दिल्ली दि २६ (प्रतिनिधी) - काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी नुकताच राजीनामा दिला आहे. राजीनामा दिल्यानंतर ते भाजपात प्रवेश करतील अशी चर्चा होती. पण अनपेक्षित धक्का देत त्यांनी नवीन पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली आहे.…
संकट काळात शिवसेनेला संभाजी बिग्रेडची साथ
मुंबई दि २६ (प्रतिनिधी)- महाराष्ट्राच्या राजकारणाला आज वेगळे वळण देणारी युती झाली आहे. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतलस आहे. संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी आज एैतिहासिक युतीची…