Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
ब्रेकिंग न्यूज
शरद पवारच राष्ट्रवादीचे एकमेव बाॅस, राजीनामा मागे
मुंबई दि ५(प्रतिनिधी)- मी अध्यक्षपद सोडू नये म्हणून सगळ्यांनी विनंती केली. राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये घेतलेला निर्णय या सगळ्यांचा विचार करू मी पुन्हा सरत शेवटी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय मागे घेत आहे, असं म्हणत…
शरद पवारांचा राजीनामा निवड समितीने फेटाळला
मुंबई दि ५(प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यपदाचा दिलेला राजीनामा राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांच्या समितीने नामंजूर केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर करताना…
मोठी बातमी! शरद पवार राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्त
मुंबई दि २(प्रतिनिधी)- राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे नाराज कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केल्यामुळे एकच गोंधळ उडाला होता. पक्षाच्या वरिष्ठ…
लग्नाच्या आधीच प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री पुन्हा होणार आई
मुंबई दि ३०(प्रतिनिधी)- बाॅलीवूडमधील आणखी एक अभिनेत्री लग्नाआधीच आई बनणार आहे, तेही दुस-यावेळी त्यामुळे जोरदार चर्चा सुरु आहे. अभिनेता अर्जुन रामपाल आणि गॅब्रिएला डेमेट्रिएड्स आपल्या दुसऱ्या मुलाचे स्वागत करण्यासाठी सज्ज आहेत.…
विषारी वायूच्या गळतीत ९ जणांचा मृत्यू, अनेकजण बेशुद्ध
लुधियाना दि ३०(प्रतिनिधी)- पंजाब राज्यातील लुधियाना शहरात मोठी दुर्घटना घडली आहे. विषारी वायूची गळती होऊन नऊ लोकांचा मृत्यू झाला तर ११ जण बेशुद्ध झाले आहेत. ही घटना शहरातील ग्यासपूर परिसरात घडली आहे. गॅस गळती झालेला परिसर तातडीने सील…
सिरम कंपनीने शिवेचा रस्ता बंद केल्याने साडेसतरा नळी ग्रामस्थांचे आंदोलन – आदर पूनावाला यांच्या…
पुणे (प्रतिनिधी) - पूर्व कल्पना न देता सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कंपनीने साडेसतरानळी मांजरी शिवेचा ब्रिटिशकालीन रस्ता बंद केल्याने ग्रामस्थांनी संतप्त होऊन ठिय्या आंदोलन केले.
अचानक पत्रे मारून पाया खोदून रस्ता बंद केल्याने…
‘राजकारणी अनेक ठिकाणी डोळे मारत असतात’
पुणे दि २२(प्रतिनिधी)- अजित पवार यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. बहुमताचा आकडा नसतानाही पवारांनी ही वक्तव्य केल्याने त्यांची भाजपाशी असणारी जवळीक देखील बोलून दाखवण्यात येत आहे. त्यात…
पुणे मुंबई महामार्गावर खाजगी बस दरीत कोसळून १२ जण ठार
पुणे दि १५(प्रतिनिधी)- जुन्या पुणे - मुंबई हायवेवर एक खाजगी बस दरीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. प्रवाशांनी भरलेली ही बस दरीत कोसळल्याने १२ जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर २० ते ३० जण हे गंभीर जखमी झाले आहेत. बोरघाटातील शिंगरोबा…
देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार पुन्हा एकत्र येणार?
मुंबई दि १२(प्रतिनिधी)- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार पुन्हा एकदा एकत्र येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. शिवसेनेतील १६ आमदार अपात्र ठरणार असल्याची खात्री भाजपाला झाल्यामुळे भाजपाने…