Latest Marathi News
Browsing Category

ब्रेकिंग न्यूज

 …. त्यावेळी तुम्ही नामर्द होता का?

मुंबई दि १८ (प्रतिनिधी)- एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत ४० आणि अपक्ष आमदारांसोबत बंड करत भाजपाच्या साथीने सरकार स्थापन केल्यापासून शिंदे गट आणि विरोधक यांच्यात रोज चकमकी घडत आहेत.त्याचे पडसाद राज्याच्या पावसाळी अधिवेशनात उमटत आहेत. पहिल्या…

‘त्या’ बोटीचे ऑस्ट्रेलियन कनेक्शन समोर

मुंबई दि १८ (प्रतिनिधी)- रायगड जिल्ह्यात श्रीवर्धन येथे संशयास्पद बोट आढळली आहे. या बोटीमध्ये २ ते ३ एके-४७ आढळली आहेत. रायगडमधील हरिहरेश्वर येथे एक लहान बोट आढळली असून त्यामध्ये लाइफजॅकेट व इतर साहित्य आढळून आले आहे. ही बोट ऑस्ट्रेलियामधील…

‘तुम्ही मंत्री असाल तर घरी इथं नाही’

मुंबई दि १८ (प्रतिनिधी)- पावसाळी अधिवेशनामध्ये शिवसेना आणि शिंदे गटाचा रोजच आमनासामना होत आहे. आजही विधानपरिषदेत पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आणि अंबादास दानवे यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी झाली. यावेळी सभापती नीलम गो-हे यांनी मंत्री…

अजित पवारांच्या प्रश्नावर ‘हा’ मंत्री क्लिनबोल्ड

मुंबई दि १८ (प्रतिनिधी)- राज्य विधिमंडळ अधिवेशनाचा दुसरा दिवस विरोधकांनी घोषणाबाजीमुळे दणाणून सोडल होता. तर विधिमंडळातही अजित पवार यांनी शिंदे सरकारची कोंडी केली. पवारांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना पटलावर नसलेला प्रश्न विचारल्याने…

एकनाथ शिंदेंमुळे उद्धव ठाकरे मुंबईचा गड जिंकणार?

मुंबई दि १८ (प्रतिनिधी)- एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड केले आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. पण या सर्व घडामोडींमध्ये जनतेत उद्धव ठाकरे यांच्याबद्दल सहानुभूती निर्माण झाल्यामुळे आगामी मुंबई…

विनायक मेटेंच्या घातपातामागे ड्रायव्हर कदमचा हात?

बीड दि १७ (प्रतिनिधी)- शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक विनायक मेटे यांच्या अपघाती निधनानंतर रोज नवनवे खुलासे होत आहेत काल एक आॅडीओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर आज त्यांच्या भाच्याने पत्रकार परिषद घेत गंभीर खुलासे केले आहेत.त्यामुळे प्रकरणाचा गुंता…

 ‘मी अमोल कोल्हे मला पैशाची गरज आहे’

पुणे दि १७ (प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेले लोकप्रिय अभिनेते आणि राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे सोशल मिडीयावर चांगलेच सक्रिय असतात. पण सोशल मिडीयावर त्यांचे सक्रिय असणे…

खरी शिवसेना उद्धव ठाकरे यांचीच?

मुंबई दि १७ (प्रतिनिधी)- शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेनेतील बंडखोर शिंदे गटाने ठाकरेंपुढे माघार घेतली आहे. पक्ष कार्यालयाचा वाद टाळण्यासाठी शिंदे गटाने सातव्या मजल्यावर वेगळे कार्यालय स्थापन केले आहे. त्यामुळे अधिवेशनाच्या पहिल्या…

 ‘राष्ट्रवादी काँग्रेसचा एक नेता लवकरच जेलमध्ये जाणार’

मुंबई दि १७ (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेसचा एक नेता लवकरच अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना भेटायला जाईल असे खळबळजनक ट्विट भाजपाचे नेते मोहित कंबोज यांनी केले आहे. शिवाय आपण लवकरच याबाबत खुलासा करणारी पत्रकार परिषद घेऊ असेही ट्विट कंबोज…

सत्ता आली म्हणून मस्ती आली का?

मुंबई दि १६ (प्रतिनिधी)- महाराष्ट्राचे उद्यापासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षानं आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. त्यावरून…
Don`t copy text!