Latest Marathi News
Browsing Category

ब्रेकिंग न्यूज

राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर

मुंबई, दि १४ (प्रतिनिधी)-   राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांचे खातेवाटप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे. त्यानुसार मुख्यमंत्र्यांकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक…

‘शरद पवारांनी उद्धव ठाकरेंवर लिंबू फिरवलं’

रायगड दि १४ (प्रतिनिधी)- राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार  यांनी  शिवसेना  पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर लिंबू फिरवलं आहे असं वादग्रस्त वक्तव्य शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी केलं आहे. काँग्रेस राष्ट्रवादीसोबत युती नको म्हणत एकनाथ…

हर घर तिरंगा मोहीम मुस्लिमांच्या फायद्याची’

लखनऊ दि १४ (प्रतिनिधी)- उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील एका मंदिरातील पीठाधीश्‍वर आणि महामंडलेश्वर यती नरसिंहानंद यांचा एक वादग्रस्त व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये त्यांनी भाजपच्या 'हर घर तिरंगा' मोहिमेवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे.…

काँग्रेसचा ‘हा’ नेता करणार शिंदे गटात प्रवेश?

सांगली दि १३ (प्रतिनिधी)- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगली दाै-यावर होते यावेळी त्यांची काँग्रेसचे नेते विश्वजित कदम यांनी भेट घेतली. पण यावेळी दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा झाल्याने विश्वजीत कदम शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली…

जळगावात ‘सैराट’, पोलिसही हादरले

जळगाव दि १३ (प्रतिनिधी)- बहिण-भावाच्या पवित्र नात्याचा रक्षाबंधन सण नुकताच साजरा झाला. या सणानंतर दुसऱ्याच दिवशी जळगाव जिल्ह्यातील चोपड्यात एक सैराट घटना घडली आहे. प्रेम प्रकरणातून सख्या भावानेच बहिणीसह तिच्या प्रियकराचा खून केला आहे. या…

एकनाथ शिंदे गटाला केंद्रात मिळणार ‘हे’ खाते

मुंबई दि १३ (प्रतिनिधी)- महाराष्ट्राप्रमाणे केंद्र सरकारमध्येही  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला सत्तेचा वाटा मिळणार आहे. केंद्र सरकारमध्ये शिंदे गटाला देखील एक कॅबिनेट आणि राज्यमंत्रिपद किंवा राष्ट्रीय कमिटीचे अध्यक्षपद दिलं जाण्याची…

समीर वानखेडे हिंदूच

मुंबई दि १३ (प्रतिनिधी)- एनसीबीचे माजी विभागीय संचालक आणि आर्यन खानला अटक केल्यानंतर चर्चेत आलेले समीर वानखेडे यांना जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून मोठा दिलासा मिळाला आहे. समीर वानखेडे आणि त्यांच्या वडिलांनी मुस्लीम धर्म स्वीकारल्याचे…

शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट पुन्हा उद्धव ठाकरेंकडे परतणार?

मुंबई दि १३ (प्रतिनिधी)- मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिंदे गटातील नाराजी थांबताना दिसत नसून नाराज आमदार पुन्हा एकदा शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा आहे अशातच शिंदे गटात सामील झालेले औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांनी यांनी एक ट्विट करत…

अंगावर काटा आणणारा बाळासाहेबांच्या शिवसेना भवनाचा इतिहास

मुंबई दि १२ (प्रतिनिधी)- राज्याचे विद्यमान एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड करत भाजपाबरोबर जात सरकार स्थापन केले. तेंव्हापासून ठाकरे गट विरूद्ध शिंदे गट असा सामना पहायला मिळत आहे. पण आता शिंदे गटाकडून नवीन शिवसेना भवन बांधण्याची घोषणा…

शिरुर लोकसभेतून अमोल कोल्हे नाही तर हा असणार राष्ट्रवादीचा उमेदवार

पुणे दि १२ (प्रतिनिधी)- शिवसेनेने माझा हक्काचा शिरूर लोकसभा मतदारसंघ सोडून मला पुणे  मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी तयारी करा,असे सांगितले. शिरूर मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसला एकप्रकारे आंदण देण्याचा हा प्रकार आहे. २०२४ ला मला दुसऱ्या…
Don`t copy text!