Latest Marathi News
Browsing Category

ब्रेकिंग न्यूज

दिव्यांग निधीसाठी उपोषणाला बसलेल्या दोन चिमुकल्या भावंडाचा मृत्यू

बार्शी दि ५(प्रतिनिधी) - दिव्यांग निधी मिळावा म्हणून तीन महिन्यांपूर्वी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी जवळील चिखर्डे ग्रामपंचायतीसमोर आई-वडिलांसोबत उपोषणाला बसलेल्या १३ वर्षीय वैष्णवी रामचंद्र कुरुळे हिचा मृत्यू झाला होता. त्यानंतर संभव…

पाटसजवळ भीषण अपघातात आई, वडिलांसह चिमुकला जागीच ठार

दाैंड दि २(प्रतिनिधी)- दौंड तालुक्यातील पाटस ते कारखाना या अष्टविनायक महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ट्रक आणि दुचाकीचा मोठा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती सध्या समोर आली आहे.…

‘एकनाथ शिंदेंच्या बंडाची तुलना शिवरायांच्या आग्रा सुटकेशी’

सातारा दि ३०(प्रतिनिधी)- गेल्या अनेक दिवसांपासून भाजपाच्या नेत्यांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा सातत्याने अपमान केला जात आहे. राज्यपाल कोश्यारींनी केंद्रीय नितीन गडकरी यांच्यासोबत छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना केली होती. हा वाद शमत नाही…

आफताबच्या गाडीवर हिंदू सेनेचा तलवारींनी हल्ला

दिल्ली दि २८(प्रतिनिधी)- श्रद्धा वालकर हत्याकांडातील आरोपी आफताब पुनावाला याला घेवून जाणाऱ्या पोलिसांच्या वाहनावर सोमवारी काही हिंदु संघटनांनी हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हल्लेखोरांनी हातात तलवार घेऊन पोलीस व्हॅनचा…

शिवाजी महाराज जुन्या काळातील आदर्श तर नितीन गडकरी सध्याचे आदर्श

ओैरंगाबाद दि १९(प्रतिनिधी)- महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी पुन्हा एकदा आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि वाद एकाच नाण्याच्या दोन बाजू झाल्या आहेत. आता त्यांनी पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी…

‘तुझ्यात जीव रंगला’ फेम अभिनेत्रीचे अपघाती निधन

कोल्हापूर दि १३(प्रतिनिधी)- 'तुझ्यात जीव रंगला' फेम अभिनेत्री कल्याणी कुरळे-जाधव यांचे कोल्हापूर-सांगली महामार्गावरील हालोंडीनजीक डंपरने धडक दिल्याने निधन झालं आहे. कल्याणी जाधव यांनी 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेसह अनेक लोकप्रिय…

ठाकरेंच्या आणखी एका खासदाराचा शिंदे गटात प्रवेश

मुंबई दि ११(प्रतिनिधी)- शिंदे गटात जाण्याच्या तयारीत असलेले पण अजून ठाकरेंकडेच अडकून पडलेले खासदार गजानन कीर्तिकर यांच्या शिंदे गटातील प्रवेश अखेर पक्का झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिर येथे…

खासदार संजय राऊत यांना जामीन मंजूर

मुंबई दि ९(प्रतिनिधी)- आत्ताची सगळ्यात मोठी बातमी समोर येत आहे. जवळपास गेल्या तीन महिन्यांपासून तुरुंगात असलेले ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना अखेर कोर्टाकडून जामीन मंजूर झाला आहे. कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांना अटक…

अंधेरीच्या पोटनिवडणूकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची मशाल धगधगली

मुंबई दि ६(प्रतिनिधी)- महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या तीन महिन्यांपासून निवडणुकीने राजकारण तापले होते त्या अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीत ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. पण दुसऱ्या क्रमांकावर नोटाला मते…

नाशकात हावडा मेलच्या बोगीला भीषण आग

नाशिक दि ५(प्रतिनिधी)- अलीकडे रोज कुठे ना कुठे आग लागण्याच्या घटना घडत आहेत. आज पुन्हा एकदा नाशिकमध्ये अग्नि तांडव पहायला मिळाले. नाशिकरोड रेल्वे स्थानकावरील मालधक्क्याजवळ हावडा मेलच्या बोगीला अचानक आग लागली. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.…
Don`t copy text!