Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
ब्रेकिंग न्यूज
मंत्रिमंडळ विस्ताराला दिल्लीतील भाजप नेत्यांच्या ‘रेड सिग्नल’
मुंबई दि ६(प्रतिनिधी)- राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एकदा दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आज 'आझादी का अमृत महोत्सव' या बैठकीला हजेरी लावणार आहेत, तर…
ग्रामपंचायत निवडणूकीत या पक्षाची झाली सरशी
मुंबई दि ५ (प्रतिनिधी)- राज्यात झालेल्या सत्तासंघर्षानंतर शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आले. त्यानंतर नवीन सरकारच्या कार्यकाळात पार २७१ ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या या निवडणुकीचे निकाल आज लागले आहेत. या निवडणूकीत भाजपाने शिंदे गटाच्या…
प्रियकराच्या मदतीने पत्नीनेच काढला पतीचा काटा
यवतमाळ दि ५ (प्रतिनिधी)- यवतमाळच्या दिग्रस तालुक्यातील सिंगद येथील नाल्यामध्ये पुलाच्या खाली एकाचा मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर परिसरात विविध चर्चा सुरु झाल्या होत्या. अखेर या खुनाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. अनैतिक संबंधातून…
मोठी बातमी! अजित पवार देणार राजीनामा?
मुंबई दि ५(प्रतिनिधी)- काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हाती असलेली महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद बरखास्त करण्यात आली होती.पण आता शरद पवार यांच्यानंतर अजित पवार यांना धक्का बसण्याची शक्यता असून त्यांच्यावर…
तुमच्या घराचे स्वप्न महागणार
मुंबई दि ५ (प्रतिनिधी)- रिझर्व्ह बँकेने रेपो दरात सलग तिसऱ्यांदा वाढ केली आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी नवे पतधोरण शुक्रवारी जाहीर केले. रेपो दरात ०.५० टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. या वाढीनंतर रेपो दर ५.४० टक्के झाला…
बीडमध्ये बंदुकीचा धाक दाखवून सशस्त्र दरोडा
बीड दि ५ (प्रतिनिधी)- बीड जिल्ह्यात बंदुकीचा धाक दाखवत ८ ते १० दरोडेखोरांनी ९ लाखांची रोख रक्कम आणि ५ तोळे सोने लुटल्याची घटना समोर आली आहे. दरोडेखोरांची धाडसी दरोडा घातल्याने पोलिसांचा धाक उरलाय का? असा प्रश्न या घटनेच्या निमित्ताने…
….म्हणून एकनाथ शिंदे झाले मुख्यमंत्री
मुंबई दि ५ (प्रतिनिधी) - महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षावर आता सोमवारी म्हणजेच ८ आॅगस्टला सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. पण या सत्तानाट्यात एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यात आल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. पण भविष्यातील…
शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळात यांचा होणार समावेश
मुंबई दि ४(प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला रविवारचा मुहूर्त मिळाला आहे. सात ऑगस्ट रोजी नव्या सरकारचा पहिल्या टप्प्यातील कॅबिनेट विस्तार होण्याची चिन्हं आहेत. यावेळी १५ ते १६ आमदार मंत्रिपदाची शपथ…
शिवसेना पक्षाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्वाचा आदेश
दिल्ली दि ४(प्रतिनिधी)- शिवसेना पक्षाबाबत कोणताही निर्णय़ घेऊ नका, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहे. तसंच या प्रकरणाची सुनावणी सोमवारी होणार आहे. त्यामुळे पाच न्यायाधीशांच्या खंडपीठापुढे निर्णय जाणार की नाही, याबद्दल सोमवारी निर्णय…
राज्यात पुन्हा मुसळधार
पुणे दि ४ (प्रतिनिधी)- राज्याला जुलै महिन्यात पावसाने चांगलेच झोडपून काढले होते. राज्याच्या काही भागात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने पुर पूरपरिस्थिती निर्माण झाली,तर काही जिल्यांमध्ये अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झालं. त्यामुळेच जनजीवन…