Latest Marathi News
Browsing Category

ब्रेकिंग न्यूज

सावधान! कलिंगड खाण्यापूर्वी ही बातमी वाचा: विषबाधेने कुटुंब संपल्यानंतर प्रशासनाला जाग; फ्रूट…

पायधुनी परिसरातील घाटी मोहल्ल्यातील एकाच कुटुंबातील चार जणांचा कलिंगड खाऊन मृत्यू झाल्याच्या बातमीने एकच खळबळ उडाली आहे. ही बातमी क्षणार्धात वाऱ्यासारखी पसरल्याने अनेकांकडून या घटनेबाबत हळहळ व्यक्त केली जात आहे.कालपर्यंत हसत्या खेळत्या…

ब्रेकिंग न्यूज: विद्यार्थ्यांच्या हितासाठी प्रशासनाचे मोठे पाऊल; शाळांच्या वेळापत्रकात तातडीने बदल.

राज्यात सध्या उष्णतेचा प्रचंड तडाखा पाहायला मिळत असून विशेषतः नागपूरसह विदर्भातील अनेक जिल्ह्यांत तापमानाने उच्चांक गाठला आहे. उष्माघाताच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे.याच पार्श्वभूमीवर नागपूर जिल्हा प्रशासनाने…

अजित पवारांच्या अपघात प्रकरणाला भयंकर वळण! घटनास्थळावरील ‘त्या’ दृश्यावरून मिटकरींचा…

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत वारंवार अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी हे अजित पवारांच्या अपघातावरुन संशय व्यक्त करत करत आहेत.एकीकडे अशोक खरात या भोंदू बाबाचे प्रकरण…

रितेश देशमुखचा धीरेंद्र शास्त्रींना ‘लय भारी’ दणका; “मर्यादा ओलांडू नका,”…

बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे चर्चेत आले आहे. धीरेंद्र शास्त्री यांच्यावर राज्यातून सर्वच स्तरातून टीका होते आहे.छत्रपती शिवाजी महाराज हे रामदास स्वामींना गुरूसमान मानत…

मनोहर मामाच्या वकिलांचा मास्टरस्ट्रोक? “पैसे मठात दिलेच नाहीत”; १ तासाच्या…

व्यवसायात भरभराट करून देण्याचे आमिष दाखवून 50 हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी अटकेत असलेला मनोहर मामा भोसले याला आज माढा न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी सरकारी वकील आणि मनोहर मामाचा वकिलांमध्ये तब्बल एक तास जोरदार युक्तिवाद झाला.मनोहर…

मोठी बातमी: भोंदू मनोहर भोसलेला ३ दिवसांची पोलीस कोठडी!

व्यवसायात भरभराटीचे आमिष दाखवून एका तरुणाची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी स्वयंघोषित 'भोंदू बाबा' मनोहर भोसले आणि त्याचा साथीदार विशाल वाघमारे यांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.कुर्डूवाडी येथील या प्रकरणामुळे जिल्ह्यात…

डॉक्टर नगरसेविका धावून आली नसती तर? शिरूरमधील ‘त्या’ घटनेने आरोग्य विभागाचे पितळ उघडे…

पुणे जिल्ह्याच्या शिरूर शहरात आज माणुसकीचं एक अनोखं उदाहरण पाहायला मिळालं. प्रसूती कळा सुरू असताना पायी रुग्णालयाकडे जाणाऱ्या एका गरीब महिलेची भररस्त्यातच प्रसूती झाली.यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या महिला आणि डॉक्टर असलेल्या महिला नगरसेविका…

फरार कल्पना खरातचा नवा ‘कारनामा’

भोंदूगिरी प्रकरणाचा मुख्य सूत्रधार अशोक खरात याचे आता उरणशीही संबंध असल्याचे समोर आले आहे. खरात तुरुंगात आणि त्याची पत्नी फरारी असताना, पत्नीच्या नावावर उरणमध्ये ५८ लाख ५० हजार रुपयांचा जमीन व्यवहार पार पडला आहे.या प्रक्रियेत महसूल आणि…

पंकजा मुंडेंसाठी थेट मुख्यमंत्रिपदाची मागणी! ‘या’ नेत्याच्या विधानाने महायुतीत खळबळ; नवा…

नारीशक्ती वंदन विधेयक लोकसभेत मंजूर न झाल्यानंतर राज्यातील राजकारण पुन्हा तापले आहे. याच मुद्द्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधत, "महिलांबद्दल खरंच आस्था असेल तर पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री करा," असे…

गॅस सिलिंडर हवाय? मग आधी ‘हे’ काम करा; नवीन कनेक्शनसाठी आता ‘बायोमेट्रिक’…

मध्य पूर्वेत वाढत चाललेल्या तणावाचा थेट परिणाम आता भारतातील सामान्य नागरिकांवर दिसू लागला आहे. सरकारी तेल कंपन्यांनी नवीन घरगुती एलपीजी (स्वयंपाकाचा गॅस) कनेक्शन देणे तात्पुरते थांबवले आहे.हा निर्णय गेल्या जवळपास महिनाभरापासून लागू असून,…
Don`t copy text!