Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
ब्रेकिंग न्यूज
निवडणुकीनंतर खिशाला कात्री लागणार? पेट्रोल-डिझेलच्या किमतींबाबत सरकारचा मोठा खुलासा; अफवांना…
देशभरात पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ आणि आसाम या राज्यांमध्ये निवडणूका संपल्यानंतर आता पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 25 ते 28 रुपयांची वाढ होणार अशी जोरदार चर्चा सुरू आहे.यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. मात्र यावर आज…
राजकारण तापलं! मोदींना ‘दहशतवादी’ संबोधणं खर्गेंना पडलं महागात; आयोगाकडून चोवीस तासांचा…
निवडणूक आयोगाने २४ तासांत मागितले स्पष्टीकरणकाँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी काही दिवसांपूर्वी प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 'दहशतवादी' संबोधले होते. यामुळे नव्या वादाला तोंड फुटले असून यामुळे मल्लिकार्जुन खर्गे…
धोनी इज बॅक! ६ सामन्यांनंतर ‘माही’चं कमबॅक? वानखेडेवर रंगणार आयपीएल २०२६ मधील सर्वात…
आयपीएल २०२६ मध्ये आज (२३ एप्रिल) मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर महामुकाबला खेळला जाणार आहे. हा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज असा खेळला जाणार असून सामन्याआधी मोठा प्रश्न एकच की एमएस धोनी मैदानात परतणार का?धोनीच्या सहभागाबाबत…
पवनराजे निंबाळकर मृत्यू प्रकरण ; पद्मसिंह पाटलांवर गंभीर आरोप
महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरवून सोडणाऱ्या पवनराजे निंबाळकर हत्याकांडात आता सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. तब्बल दोन दशकांनंतर (१८ वर्षे) या प्रकरणाचा अंतिम निकाल लागण्याची शक्यता निर्माण झाली असून, संपूर्ण राज्याचे लक्ष मुंबईतील विशेष…
मोठी बातमी: फटाका कारखान्यात भीषण स्फोट, इमारत जमीनदोस्त! प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे एकाचा बळी
पालघर : जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील कोणसई येथे अनधिकृतपणे सुरू असलेल्या फटाके बनवणाऱ्या कारखान्यात आज भीषण स्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडली. या दुर्घटनेत भावेश दिलीप वावरे (वय 25) या कामगाराचा मृत्यू झाला असून चार कामगार गंभीर जखमी झाले…
बळीराजावर उन्हाचा घाला! लातूरमध्ये उष्माघाताने पहिला मृत्यू; शरीरातील पाणी घटल्यानं झाला अनर्थ
लातूर जिल्ह्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असून, या भीषण उष्णतेने एका शेतकऱ्याचा बळी घेतल्याची हृदयद्रावक घटना निलंगा तालुक्यातील औराद शहाजनी येथे घडली आहे.लक्ष्मण दादाराव भंडारे (वय 60) असे मृत शेतकऱ्याचे नाव असून, उष्माघाताच्या या…
पुण्याचा जागतिक विक्रम! PMRDA ने अवघ्या ९५ दिवसांत उभी केली १४ मजली इमारत; खाजगी बिल्डर्सही झाले…
मोठ्या मोठ्या शहरात उंच इमारती उभा राहण्यासाठी अनेक वर्ष जातात. आपण कुठल्या इमारतीमध्ये फ्लॅट बुक केल्यानंतर त्या घराचा आपल्याला ताब्या मिळेपर्यंत अनेक तारखा मिळत असतात.मे महिन्यात घर मिळलं असं सांगतात आणि नंतर ही तारखे अजून पुढे जाते आणि…
मोनालिसा होणार आई? पती फरमानच्या ‘त्या’ विधानामुळे सोशल मीडियावर खळबळ; व्हायरल गर्लच्या…
प्रयागराज कुंभमेळ्यादरम्यान आपल्या फोटोंमुळे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालेली मोनालिसा भोसले आणि तिचा पती मोहम्मद फरमान यांचं प्रकरण आता कायदेशीर गुंतागुंतीत अडकलंय.मध्य प्रदेशातील महेश्वर येथून केरळमधील कोची येथे गेलेलं पाच सदस्यीय…
भोंदू बाबाला महावितरणचा ‘हाय-व्होल्टेज’ शॉक!; दत्तधाम आश्रमात मीटर बायपास करून वीजचोरी
संगमनेरच्या वडगावपानमध्ये स्वतःला 'दत्तधाम सरकार' म्हणवून घेणाऱ्या राजेंद्र गडगेचा आणखी एक काळा कारनामा उघड झाला आहे. जादूटोणा आणि लोकांच्या फसवणूक प्रकरणी आधीच कोठडीत असलेल्या या भोंदूला आता महावितरणने जोरदार 'शॉक' दिला आहे. भक्तांना…
ती आई होणार आहे, तिला गोवलं जातंय; निदा खानच्या पालकांचा दावा
TCS च्या नाशिक युनिटमध्ये जबरदस्तीने धर्मपरिवर्तन केल्याचा आरोप असलेल्या निदा खानचा पोलीस शोध घेत आहेत. याच दरम्यान कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार निदा प्रेग्नेंट आहे. यामुळेच सध्या फरार असलेल्या निदाने नाशिकच्या स्थानिक न्यायालयात अटकपूर्व…