Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
क्राईम
पतीने पत्नीला प्रियकरासोबत फिरताना रंगेहाथ पकडले?
दिल्ली दि २३(प्रतिनिधी)- दिल्ली मेट्रो नेहमीच चर्चेत असते.पण अलीकडे ती नको त्या गोष्टीमुळेच जास्त चर्चेत असते. आता ही दिल्ली मेट्रो पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कारण एका पतीने आपल्या पत्नीला तिच्या प्रियकरासोबत फिरताना पकडल्याने स्टेशनवर…
तरूणीने सीएची परिक्षा पास केली पण मुलाखती आधीच घडले असे काही…
नागपूर दि २२(प्रतिनिधी)- नागपुरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. व्हॅनने चिरडल्याने एका तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना भरतनगरमध्ये घडली आहे. हा अपघात इतका भीषण होता की ती व्हॅनखाली पडली आणि अक्षरशः ५० फूट फरफटत गेली. तरुणी नुकतीच सीए…
सासू आणि दुसऱ्या पत्नीची हत्या करणाऱ्याला पोलीसांनी ठोकल्या बेड्या
रायगड दि २१(प्रतिनिधी)- दोन महिलांच्या खून प्रकरणाचा पोलिसांनी अखेर छडा लावला आहे.मुख्य आरोपीसह त्याच्या तिघा साथीदारांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पिरकोन-सारडे गावाच्या रस्त्यालगत १० जुलैला लाल साडी परिधान केलेल्या एका अज्ञात महिलेचा…
समीर वानखेडेप्रकरणी ही अभिनेत्रीही चाैकशीच्या फेऱ्यात
मुंबई दि २१(प्रतिनिधी)- देशभरात चर्चेत असलेल्या आर्यन खान लाच प्रकरणात माजी अधिकारी समीर वानखेडे यांच्याविरुद्ध सुरू असलेल्या चौकशीच्या संदर्भात सीबीआयने मॉडेल मुनमुन धमेचाची चौकशी केली आहे. ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानबरोबर मुनमुन धमेचाला…
६ पासपोर्टबद्दल पाकिस्तानी सीमा हैदरनं केला मोठा खुलासा
नवी दिल्ली - पाकिस्तानी सीमा हैदर प्रकरणी UP ATS नं तपास पूर्ण केला आहे. आता सीमा आणि सचिन नोएडाच्या त्यांच्या निवासस्थानी आले आहेत. त्यात आता सीमाबाबत अनेक खुलासे समोर आले आहेत. सीमाकडे ६ पासपोर्ट आहेत. त्यातील ४ मुलांचे पासपोर्ट…
संतापजनक! मणिपूर मध्ये महिलांची विवस्त्र अवस्थेत धिंड
मणिपूर दि २०(प्रतिनिधी)- मणिपूर मधील हिंसाचाराच्या घटना समोर येत असताना आता अतिशय निंदनिय आणि माणूसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. मणिपूरमध्ये भररस्त्यात महिलांवर सामुहिक अत्याचार करून त्यांची विवस्त्र धिंड काढण्यात आल्याची संतापजनक…
बायकोला विहरीत ढकलून देत हत्या करत पतीचीही आत्महत्या
मुंबई दि १५(प्रतिनिधी)-बायकोबरोबर झालेल्या वादात पत्नीला विहरीत बुडवून स्वतः ही आत्महत्या केल्याची घटना सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेने सोलापूर जिल्हा हादरला आहे.
सिद्धाराम…
प्रेमविवाह केलेल्या विवाहितेची गळफास घेत आत्महत्या
जळगाव दि १३(प्रतिनिधी)-जळगाव एमआयडीसी पोलिस ठाणे हद्दीतील विवाहित महिलेने राहत्या घरात गळफास घेतला. ही घटना रामेश्वर कॉलनीत घडली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. काजल गणेश राठोड असे मृत विवाहितेचे नाव…
पुणे पोलिसांनी गुन्हेगारांवर उगारले ‘ब्रम्हास्त्र’
पुणे- पुणे शहरातील गुन्हेगारी वाढली आहे. कोयता गँगचा धुमाकूळ सुरु आहे. पुणे अन् पिंपरी चिंचवडमध्ये गाड्यांची तोडफोड होत आहे. पिंपरी चिंचवडमध्ये व्यापाऱ्यांवर कोयताने हल्ला झाला आहे.
गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस…