Latest Marathi News
Browsing Category

क्राईम

लग्नाला नकार दिल्याने तरुणीची चाकूने वार करुन हत्या

गुरुग्राम दि ११(प्रतिनिधी)- रिलेशनशिपमध्ये असताना लग्नाला नकार दिल्याने प्रियकराने आपल्याच प्रेयसीची धारदार शस्त्राने वार करत हत्या केल्याची घटना गुरुग्राममधून समोर आली आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.…

तुमच्याकडे तुमच्या परिसरातील दामिनी मार्शलचा नंबर आहे का? जाणून घ्या तुमच्या परिसरातील दामिनी…

पुणे - दर्शना पवार हत्याकांड आणि पुण्यात भरदिवसा एका तरुणीवर कोयताने वार करण्याचा प्रयत्न या दोन्ही घटनेने पुण्यासह महाराष्ट्रभरात चिंतेचे वातावरण आहे. मुलीच्या सुरक्षिततेला घेऊन पोलिस सुद्धा तितकेच सतर्क आहे. दामिनी मार्शल टीमच्या मदतीने…

राज्यात सर्वाधिक हत्याकांड मुंबई आणि पुण्यात ?

पुणे -  राज्यात गुन्हेगारी सातत्याने वाढत असून हत्याकांडाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. हत्याकांडाच्या सर्वाधिक घटना मुंबई आणि पुणे शहरात घडल्या असून ठाणे आणि नागपुरात हत्याकांडाच्या घटनांवर नियंत्रण असल्याची स्थिती आहे. मुंबईत सर्वाधिक ६८…

डोळे काढले,जीभ-गुप्तांगही कापले; विधवा महिलेची निर्घृण हत्या

पटणा :बिहारच्या खगरियात हत्याकांडाची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका विधवा महिलेवर अत्याचार करणाऱ्यांनी क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. आरोपींनी महिलेला बेदम मारहाण केल्यानंतर तिचे डोळे फोडले, जीभ आणि गुप्तांगही चाकूने कापले.…

पोलिस भरतीच्या सरावाला गेली पण परतलीच नाही

सातारा दि ८(प्रतिनिधी)- माण तालुक्याच्या उत्तर भागात असणाऱ्या तोंडले- डांगेवाडी गावातील शिवानी श्रीमंत डांगे ही पोलीस भरतीच्या व्यायाम सरावासाठी जाते, असं घरी सांगून गेली. मात्र, ती पुन्हा घरी आलीच नसल्याने गावात एकच गोंधळ उडाला आहे.…

चारित्र्यावर संशय घेत पतीने केली पत्नीची मारहाण करत हत्या

धुळे दि ८(प्रतिनिधी)- धुळे तालुक्यातील कुंडाणे, वेल्हाणे येथे पतीने पत्नीचा खून करत नंतर स्वतः आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात पतीवर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. या हत्याकांडाने मोठी खळबळ उडाली आहे.…
Don`t copy text!