Latest Marathi News
Browsing Category

क्राईम

मटणाच्या एका तुकड्यासाठी मित्राने मित्राचा घेतला जीव…बघा नेमकं काय घडलं

छत्रपती संभाजीनगर  - छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कोण जास्त मटण खाणार? या वादावरून भयंकर प्रकार घडला आहे. या वादात मित्राने मित्राची हत्या केली आहे.या घटनेनंतर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. सिल्लोड तालुक्यातील…

बाळ बोठेचा IPhone अमेरिकेला पाठवा, वकिलांची पोलीस अधीक्षकांकडे मागणी

अहमदनगर -  रेखा जरे हत्याकांड प्रकरणी  एक मोठी माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला बाळ बोठे (Bal Bothe) याचा Iphone लॉक उघडण्यासाठी अमेरिकेला पाठवण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे. ॲडव्होकेट सुरेश…

मुलीच्या अपहरणाच्या धक्क्याने पती पत्नीची आत्महत्या

नाशिक दि ३०(प्रतिनिधी)- मुलीच्या प्रियकराने डोळ्यासमोर अपहरण केल्याचा धक्का बसल्याने आई-वडिलांनी रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना नाशिक जिल्ह्यात समोर आली आहे. ज्या तरूणाने मुलीचे अपहरण केले त्याच्या घरासमोरआई-वडिलांवर अंत्यसंस्कार…

पुण्यात प्रेयसीने चाकूने वार करत केली प्रियकराची हत्या

पुणे दि २९(प्रतिनिधी)- अभ्यासासाठी खोलीवर गेलेल्या प्रेयसीने प्रियकराचा चाकूने भोसकून खून केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील वाघोली परिसरातून समोर आली आहे. प्रेम प्रकरणातून हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली…

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीचे पत्नीसोबत थरकाप उडवणारे कृत्य

अंबरनाथ दि २९(प्रतिनिधी)- लग्न होऊन १२ वर्षे उलटून गेली तरीही मूलबाळ होत नसल्याच्या वादातून नवरा-बायकोमध्ये वाद झाला. यामुळे संतापलेल्या नवऱ्याने बायकोचा खून केल्याची घटना ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ बदलापूर मार्गावरील ऑर्डनन्स कंपनीच्या…

राजधानी दिल्लीत प्रेयसीवर चाकूने ४० वार करत निर्घुण हत्या

दिल्ली दि २९(प्रतिनिधी)- देशाची राजधानी दिल्लीत प्रियकराने आपल्यास प्रेयसीचा चाकूने भोसकून खून केला आहे. राजधानी दिल्लीतील गर्दीच्या ठिकाणी ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून हत्येचे कारण अस्पष्ट…

लग्नानंतर अवघ्या दोन वर्षातच विवाहितेची आत्महत्या

मुंबई दि २९(प्रतिनिधी)- सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील शिरगाव येथील विवाहित तरुणीचा नवी मुंबईत संशयास्पदरित्या मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. पण तिचा मृत्यू झाला नसून पतीसह सासरच्या मंडळीनी तिचा खून केल्याचा आरोप माहेरच्या मंडळींकडून…

भाजप समर्थन आमदाराच्या घरी लाखोची चोरी करत धमकी

मुंबई दि २९(प्रतिनिधी)- राज्यात गुन्हेगारी आणि चोरीच्या घटना वाढल्या आहेत. आता तर गुन्हेगारांची हिंमत इतकी वाढली आहे की, आता तर नांदेडचे आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या मुंबईतील राहत्या घरात लाखोंची चोरी झाली आहे. इतकेच नाही तर आरोपींनी…

नवीन संसदेसमोर आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंवर दिल्ली पोलिसांची दांडगाई

दिल्ली दि २८(प्रतिनिधी)- देशात आज दोन परस्पर विरोधी घटना घडल्या आहेत. एकीकडे देशातील लोकशाहीचे प्रतिक असलेल्या नव्य संसदेचे उद्घाटन होत असताना दुसरीकडे नवीन संसद भवनाकडे आंदोलन करण्यासाठी जात असलेल्या कुस्तीपटूंना पोलीसांनी ताब्यात घेतले…

मराठमोळ्या तरूणीने पटकावला ‘मिस आशिया ग्रेट ब्रिटन’चा किताब

मुंबई दि २७(प्रतिनिधी)- मराठमोळ्या सोनल काळे यांनी साता समुद्रापार आपल्या भारताचा अभिमानाने झेंडा रोवला आहे. तिने 'मिस आशिया ग्रेट ब्रिटन'चा किताब जिंकला आहे. सोनलने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत याबद्दल माहिती दिली आहे. सोनल काळे…
Don`t copy text!