Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
क्राईम
उल्हासनगरात शिवसेना शिंदे गटाच्या शाखाप्रमुखाचा निर्घृण खून
उल्हासनगर दि २७(प्रतिनिधी)- उल्हासनगर कॅम्प ५ येथील शिवसेना शाखाप्रमुख शब्बीर शेख याची धारधार चाकूने सहा जणांच्या टोळीने निर्घृण हत्या केली आहे. हा सर्व हत्येचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून उल्हासनगरमध्ये…
सुट्टीवर आलेल्या जवानावर गावगुंडाचा जीवघेणा हल्ला
अहमदनगर दि २७(प्रतिनिधी)- अहमदनगर तालुक्यातील जेऊर वाघवाडीत जमिनीच्या वादातून एका जवानाला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या घटनेत जवानासह त्यांच्या कुटुंबातील ८ जण जखमी झाले आहेत.
महेश…
चिंता वाढणार! हवामान खात्याच्या अंदाजामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली
दिल्ली दि २७(प्रतिनिधी)- भारत हा कृषिप्रधान देश आहे. आणि शेती ही मान्सुनवर अवलंबून आहे. एकूणच भारताची अर्थव्यवस्थाच पावसावर अवलंबून आहे. या वर्षी मान्सून उशिराने दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आला होता. पण आता नव्या…
या प्रसिद्ध अभिनेत्रीला जवळच्याच लोकांनी केली मारहाण
मुंबई दि २६(प्रतिनिधी)- सेलिब्रेटी यांच्यासोबत अलीकडच्या काळात हल्ले होण्याचे प्रकार वाढत आहेत. आता ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री गोरी नागोरीला मारहाण करण्यात आली आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत याबद्दलची माहिती दिली आहे. तो…
कुटुंबीयांच्या विरोधामुळे प्रेमीयुगलाने केली आत्महत्या
नांदेड दि २५(प्रतिनिधी)- नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यात गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या प्रेमीयुगलाचा मृतदेह मुगट गावातील गोदावरी नदीच्या किनारी सापडला. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. या दोघांच्या प्रेमाला घरच्यांना विरोध…
समीर वानखेडेंनी शाहरुख खानकडून ५० लाखाची लाच घेतली?
मुंबई दि २१(प्रतिनिधी)- एनसीबीचे माजी प्रमुख समीर वानखेडेवर अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला वाचवण्यासाठी २५ कोटींची लाच मागून १८ कोटी रुपयांवर डीलची तयारी दर्शवली होती, अशी चर्चा आहे. त्यातच शाहरुखची मॅनेजर पुजा ददलानीमुळे…
महावितरणमधील अभियंता तरुणीची गळफास घेत आत्महत्या
रायगड दि २१(प्रतिनिधी)- रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील गोरेगाव येथे एका तरुणीने गळफास घेत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अभिलाशा अभिमन्यू शेळके असे या तरुणीचे नाव असून ती महावितरण कार्यालयात कार्यरत होती. कारण…
समीर वानखेडेसोबत मराठी अभिनेत्रीच्या अडचणीत वाढ
मुंबई दि २०(प्रतिनिधी)- आर्यन खान ड्रग्स प्रकरणामुळे चौकशीच्या भोवऱ्यात अडकलेले अमली पदार्थ नियंत्रण कक्षाचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे दिवसेंदिवस या प्रकणात अडकत चालले आहे. त्यांना २२ मे पर्यंत अटकेपासून अभय मिळाले असले तरीही अडचणी…
गप्पा मारणाऱ्या बहिणींच्या सोन्यावर चोरट्याचा डल्ला
रायगड दि १९(प्रतिनिधी)- दिवसेंदिवस चोरीच्या घटनात वाढ होत आहे. आता तर लग्न सराईचा काळ असल्याने तर त्यात जास्तच वाढ झाली आहे. चोरटे वृद्धांना जास्त टार्गेट केले जात आहे. अशीच एक घटना रायगडमधून समोर आली आहे. रायगडमध्ये एका आजीच्या गळ्यातील…