Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
क्राईम
प्रेमविवाह केलेल्या विवाहितेची गळफास घेत आत्महत्या
जळगाव दि १३(प्रतिनिधी)-जळगाव एमआयडीसी पोलिस ठाणे हद्दीतील विवाहित महिलेने राहत्या घरात गळफास घेतला. ही घटना रामेश्वर कॉलनीत घडली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. काजल गणेश राठोड असे मृत विवाहितेचे नाव…
पुणे पोलिसांनी गुन्हेगारांवर उगारले ‘ब्रम्हास्त्र’
पुणे- पुणे शहरातील गुन्हेगारी वाढली आहे. कोयता गँगचा धुमाकूळ सुरु आहे. पुणे अन् पिंपरी चिंचवडमध्ये गाड्यांची तोडफोड होत आहे. पिंपरी चिंचवडमध्ये व्यापाऱ्यांवर कोयताने हल्ला झाला आहे.
गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस…
दर्शना पवार हत्या प्रकरणात पोलिसांकडून आले महत्वाचे अपडेट
पुणे - पुणे शहरातील दर्शना पवार हिच्या हत्या प्रकरणाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून होती. वेल्हा तालुक्यातील राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी १८ जून रोजी तिची हत्या झाल्याचा प्रकार उघड झाला होता.
दर्शना पवार हिचा…
भाजप नेते आमदार नितेश राणे विरोधात पुण्यात तृतीयपंथी हक्क अधिकार संघर्ष समितीचे आंदोलन
पुणे: ठाकरे गटाचे प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करतेवेळी भाजपचे नेते आमदार नितेश राणे यांनी ‘हिजडा’ या शब्दाचा वापर केला. त्या पार्श्वभूमीवर नितेश राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला पाहिजे. या मागणीसाठी पुणे…
सततच्या संशयाला वैतागून प्रेयसीने केली प्रियकराची हत्या
हत्या करुन आत्महत्येचा बनाव
टोळक्याची कुल्फी विक्री करणाऱ्या पितापुत्रांना मारहाण
नांदेड दि ११(प्रतिनिधी)- नांदेड शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहरातील वजीराबाद भागात क्षुल्लक कारणावरून कुल्फी विकणाऱ्या दोघांना तरुणाच्या टोळक्याने मारहाण केली. ही मारहाण सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
नांदेड शहरातील वजीराबाद भागात…
फोटो काढायला आलेल्या मुलीसोबत फोटोग्राफरचे लाजीरवाने कृत्य
अक्कलकोट दि ११(प्रतिनिधी)- शाळेच्या ओळखपत्रसाठी लागणारा फोटो काढण्यासाठी गेलेल्या आठवीत शिकणाऱ्या मुलीचे कपडे उतरवून तिच्या शरीराला फोटोग्राफरने स्पर्ष केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. फोटोग्राफरवर पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल…