Latest Marathi News
Browsing Category

क्राईम

लग्नाचा तगादा लावल्याने प्रेयसीसोबत प्रियकराचे धक्कादायक कृत्य

रायगड दि २३(प्रतिनिधी)- पनवेल तालुक्यातील धामणी गावाजवळ असणाऱ्या उड्डाणपुलाखाली आढळलेल्या महिलेच्या मृतदेहाचा छडा लावण्यात नवी मुंबई गुन्हे शाखेला अखेर यश आलं आहे. मृत महिलेच्या नवीन विशिष्ट ब्रँडच्या चपले वरून पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या…

…म्हणून दिराने केला वहिनीचा गळा दाबून खून

ओैरंगाबाद दि २२(प्रतिनिधी)- वैजापूर तालुक्यातील शिऊर येथे घरामागे असलेल्या शौचालयाच्या टाकीमध्ये एका विवाहितेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती. या घटनेनंतर पोलिसांनी मृत महिलेच्या भावाच्या फिर्यादीवरुन पती आणि सासुला ताब्यात घेतले…

धनगर आरक्षणाबाबत भाजप आणि शिंदे गटाची भूमिका दुटप्पी

दिल्ली, दि. २१ (प्रतिनिधी) - महाराष्ट्र सरकार कष्टकरी धनगर समाजाला बदनाम करत आहे, असा आरोप करत खासदार सुप्रिया सुळे यांनी आज लोकसभेत भाजप आणि शिंदे गटाच्या दुटप्पी भूमिकेवर कडाडून हल्ला चढवला. शिंदे गटाचे खासदार गावित हे धनगर आरक्षणाला…

पालघरमध्ये भरदिवसा तरुणावर तलवारीने हल्ला

पालघर दि २१(प्रतिनिधी)- पालघर येथे एका टोळक्याने तरुणावर भररस्त्यात तलवारीने वार केले आहेत. या हल्ल्यात संबंधित तरुण गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी वळीव पोलीस ठाण्यात तीन अज्ञात तरुणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस करत…

बुडीत बँकांच्या ग्राहकांचे पैसे लवकरात लवकर मिळण्यासाठी बँकेची प्रक्रिया सुलभ व्हावी

दिल्ली, दि. २० (प्रतिनिधी) - बुडीत बॅंकांच्या ठेवीदार आणि खातेदारांचे पैसे परत लवकरात लवकर त्यांना मिळावेत यासाठी अशा बँकांची कर्ज वसुली, संपत्ती जप्ती आदी प्रक्रिया सुलभ करण्यात यावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी आज लोकसभेत…

फुकट काजूकतलीसाठी स्वीट मार्टमध्ये गोळीबार

पुणे दि २१(प्रतिनिधी)- पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील वडगाव बुद्रुक येथे काजूकतली फुकट दिली नाही म्हणून एका स्वीट मॉलमध्ये गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ही धक्कादायक घटना सिंहगड रस्त्यावरील वडगाव बुद्रुक येथे घडली आहे. या…

वाहतूक अधिकाऱ्याने रिक्षा चालकाकडे मागितली लाच

ठाणे दि २१(प्रतिनिधी)- कल्याण पूर्वेतील चक्कीनाका भागात वाहतूक विभागातील अधिकाऱ्याने एका रिक्षाचालकाकडून २०० रुपयांची लाच घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. निवृत्ती मेळावणे असे लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे. लाच घेतानाचा व्हिडिओ मोबाईलमध्ये…

दोन वर्षापूर्वी सुरु झालेल्या संसाराचा आत्महत्येने शेवट

नाशिक दि २०(प्रतिनिधी)- नाशिकच्या पाथडी शिवारात रविवारी एका नवविवाहित दांपत्याने आत्महत्या केली आहे. नयनतारा गोल्ड या सोसायटीत गौरव जगताप आणि नेहा जगताप हे जोडपं राहत होतं. राहत्या घरी त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने सर्वत्र एकच खळबळ…

खबरदार! लग्नासाठी धर्म बदलला तर खाल तुरूंगाची हवा

हरियाना दि २०(प्रतिनिधी)- लव्ह जिहादच्या पार्श्वभूमीवर देशात धर्मांतर विरोधी कायदा लागू करण्याची मागणी जोर धरत असताना हरियाणा सरकारने लग्नासाठी धर्म बदलू शकत नाही, असा कायदाच केला आहे.  हरियाणात धर्मांतर विरोधी कायदा लागू झाला आहे आणि आता…
Don`t copy text!