Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
क्राईम
गॅस सिलेंडरच्या किंमतीत मोठी कपात! पहा नवीन दर
दिल्ली दि १(प्रतिनिधी)- एैन दिवाळीत महागाईला तोंड देणाऱ्या नागरिकांना नोव्हेंबरच्या पहिल्याच तारखेला मोठा दिलासा मिळाला आहे.व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कपात करण्याची घोषणा केली आहे. नवीन दर १ नोव्हेंबर २०२२ पासून प्रभावी असतील.…
इंडिगो विमानाच्या इंजिनला अचानक आग
दिल्ली दि २९(प्रतिनिधी)- दिल्लीहून बेंगळुरुला जाणाऱ्या इंडिगो विमानाचे इमर्जन्सी लँडिग करावे लागले आहे. उड्डाण सुरु असताना विमानातून अचानक आगीच्या ठिणग्या निघू लागल्याने हे लँडिग करावे लागले.विमानातील सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. पण सरकारने…
पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीचे धक्कादायक कृत्य
पुणे दि २८(प्रतिनिधी)- पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेणाऱ्या पतीने पत्नीच्या मित्राला धारदार शस्त्राने भोसकून गॅलरीच्या दहाव्या मजल्यावरून ढकलून दिल्याची खळबळजनक घटना पिंपरी- चिंचवड शहरात घडली आहे. या घटनेत त्या मित्राचा जागीच मृत्यू झाला…
लासलगावात व्यापा-याबरोबर जे घडले ते पाहुन चकित व्हाल
नाशिक दि २१(प्रतिनिधी)- अलीकडच्या काळात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यात भर म्हणजे आता चोरटे चारचाकी गाडीफोडून देखील चोरी करत आहेत. त्यामुळे चारचाकीमधील वस्तू अतिशय सुरक्षित आहेत आणि गाडी लॉक असताना कोणीही त्याला हात लावू शकत नाही,…
त्या प्रकरणी न्यायालयाचा हडपसर पोलिसांना दणका
पुणे दि २०(प्रतिनिधी)- न्यायालयाने आदेश देऊन बलात्कारासारखा गंभीर गुन्हा दाखल करून न घेता महिलेला परत पाठवणाऱ्या हडपसर पोलिसांनी लष्कर न्यायालयाने दणका दिला आहे. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना न्यायालयाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.…
अभिनेत्री वैशाली ठक्करच्या आत्महत्येस जवळचाच व्यक्ती कारणीभूत
इंदूर दि २०(प्रतिनिधी)- 'ससुराल सिमर का' आणि 'ये रिश्ता क्या केहेलाता है' फेम अभिनेत्री वैशाली ठक्करने गळफास घेत आत्महत्या केली होती. यावेळी तिच्या जवळ आढळलेल्या सुसाईट नोटने तिने त्रासला कंटाळून आत्महत्या केल्याचे समोर आले होते. सुसाईड नोट…
प्रेमासाठी तीने उचलले होते मोठे पाऊल पण….
सांगली दि १८(प्रतिनिधी) - सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील सिंदूर गावात आपल्या दोन मुलासह स्वतःच्या शेतातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. तिच्या नऊ महिन्याच्या मुलाचा मृतदेह विहिरीत तरंगताना दिसल्यानंतर हा प्रकार समोर आला. आत्महत्येचे…
खुशखबर! सीएनजी, पीएनजीची सहा ते सात रूपयांनी स्वस्त
गुजरात दि १७(प्रतिनिधी)- एैन दिवाळीच्या तोंडावर सरकारने सीएनजी आणि पीएनजीच्या किमती कमी करण्यासाठी १० टक्के व्हॅट कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पीएनजी आणि सीएनजीच्या किमतीत ग्राहकांना ६ ते ७ रुपये किलोचा फायदा मिळणार आहे. पण हा…
पुण्यात युट्यूबवर व्हिडिओ पाहत मुलीने केली स्वतःची प्रसूती
पुणे दि १७(प्रतिनिधी) - विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात उत्तमनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोंढवे-धावडेत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोंढवे- धावडेत बेवारस स्थितीत आढळलेल्या चिमुकलीच्या जन्मामागील सत्य अखेर समोर आले आहे. युट्यूबवर…
प्रसिद्ध अभिनेत्रीने गळफास घेत संपवली जीवनयात्रा
इंदूर दि १७(प्रतिनिधी)- प्रसिध्द टीव्ही अभिनेत्री आणि ये रिश्ता क्या कहलाता हे फेम वैशाली ठक्कर हिने इंदूरमध्ये गळफास लावून आत्महत्या केली. याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून तीचा मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांनी घटनास्थळावरून…