Latest Marathi News
Browsing Category

क्राईम

कोल्हापुरात बिबट्याच्या कातड्यांची तस्करी; रत्नागिरी कस्टम विभागाची मोठी कारवाई

कोल्हापूर शहरानजीकच्या महामार्गावर कस्टम विभागाने (सीमा शुल्क विभाग) रविवारी पहाटेच्या सुमारास धाडसी कारवाई करत बिबट्याच्या कातड्यांची अवैध तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला. या कारवाईत दोन मौल्यवान कातडी आणि एक आलिशान कार जप्त केली…

अशोक खरातला मोठा झटका; केस लढण्यास सरकारी वकिलांचा नकार

नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात याचे एका मागून एक कारनामे पुढे येत आहेत. हजारोंच्या घरात महिलांचा त्याने लैगिंक अत्याचार केला. काही गुन्हे त्याच्यावर दाखल करण्यात आली. अशोक खरात याच्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओने खळबळ उडाली. अनेक संसार…

खरातच्या ऑफिसवर धाड; काळे पेढे, काळी फळं आणि बरंच काही….

भविष्य सांगण्याच्या बहाण्याने महिलांचं लैंगिक शोषण आणि भाविकांची आर्थिक लूट करणाऱ्या भोंदू अशोक खरात याच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. एसआयटीच्या तपासात खरातच्या काळ्या कारनाम्यांचे एकामागून एक धक्कादायक पुरावे समोर येत आहेत.…

पडद्यावरचा ‘नायक’, खऱ्या आयुष्यात ‘खलनायक’

मनोरंजनसृष्टीतून धक्कादायक बातमी समोर येत आहे. ठाणे जिल्ह्यातील मिरा रोड परिसरात एका अभिनेत्याने आपल्याच घरात काम करणाऱ्या मोलकरणीची हत्या केल्याचं समोर येत आहे. महिलेचा खून करून आरोपी टीव्ही अभिनेता आशिष मेश्राम याला मीरा रोड पोलिसांनी…

‘या’ तीन नेत्यांना खरातप्रकरणात सहआरोपी करा; खरातवरून दोन्ही राष्ट्रवादीत जुंपली

भोंदू बाबा अशोक खरातवरून आता दोन्ही राष्ट्रवादी आमनेसामने आल्या आहेत. शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी या प्रकरणात रुपाली चाकणकर यांच्यासह अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना सहआरोपी…

“बळजबरी केलीच नाही, तो तर विधीचा भाग”

अनेक महिलांचे लैंगिक शोषण आणि फसवणूक करणाऱ्या स्वयंघोषित ज्योतिषी अशोक खरात याच्या दुष्कृत्याचा पाढा आता वाचला जात आहे. २९ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत असलेल्या खरातची एसआयटी कडून कसून चौकशी सुरू आहे.तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे.…

अशोक खरातच्या मंदिराचा निधी स्थानिक स्तरावरच वितरित

भोंदू अशोक खरातच्या इशान्येश्वर मंदिरासाठी पर्यटन विभागाकडून तब्बल १ कोटी ५ लाख रुपयांचा निधी देण्यात आल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. सिन्नर तालुक्यातील या मंदिराच्या विकासासाठी सभा मंडप, भक्तनिवास, प्रसाधनगृह, चेंजिंग रूम, पेव्हर…

17 वर्षीय पुतण्याने काकीच्या बेडरूममध्ये शिरून गोळी झाडून केली हत्या ! बघा नेमकं प्रकरण काय?

उत्तर प्रदेशातील मेरठ येथून नातेसंबंधांना काळीमा फासणारी धक्कादायक बातमी समोर आली आहे. काकीसोबतच्या रोजच्या भांडणाला कंटाळून 17 वर्षीय पुतण्याने तिची गोळू झाडून हत्या केल्याचं वृत्त आहे. वृत्तानुसार, आरोपी तरुण घरात घुसला आणि आपल्या काकीवर…

सुनेकडून हवी होती ‘ती’ गोष्ट, नवऱ्यानेही तेच सांगितलं.. विवाहितेने सगळ्यांनाच दिला…

पंजाबच्या लुधियानामध्ये एका औद्योगिक शहरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. पती आणि सासरच्या लोकांनी मिळून 30 वर्षीय विवाहितेचा छळ केला. याच छळाला कंटाळून पीडितेनं जीवन संपवलं. मृत महिलेचं नाव पिंकी राणी असे आहे. तिचा मृतदेह हा घरात फासाला…
Don`t copy text!