Latest Marathi News
Browsing Category

क्राईम

“मला ओळखत नाही का? मी फुरसुंगीचा भाई आहे!”; डिलिव्हरी बॉयच्या डोक्यात बिअरची बाटली फोडून…

पुण्यातील हडपसर आणि फुरसुंगी परिसरात गुन्हेगारांचा उपद्रव कमालीचा वाढला असून कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे चित्र आहे. रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या नागरिकांना लक्ष्य करत रस्तालुटीच्या दोन धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. एका घटनेत…

पुण्यात ‘भोंदू बाबा’ प्रकरण तापले!; स्वप्निल लांडे उर्फ ‘गुरुभाई’वर आणखी एक…

पुण्यातील वारजे परिसरातील कथित भोंदू बाबा प्रकरण दिवसेंदिवस अधिकच तापताना दिसत आहे. एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी स्वप्निल लांडे उर्फ 'गुरुभाई' याच्यावर आधीच गुन्हा दाखल झालेला असताना, आता महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन…

पुण्याच्या डेक्कन भागात पहाटेच्या पार्टीत कोयता हल्ला!; इंस्टाग्राम रिल्सवरून वाद; ‘फ्लाईंग…

संस्कृती आणि शिक्षणाचे माहेरघर मानल्या जाणाऱ्या पुण्यात रात्रीचा गुन्हेगारीचा आलेख पुन्हा एकदा उंचावला आहे. डेक्कन परिसरातील प्रसिद्ध 'फ्लाईंग जिप्सी' (Flying Gypsy) कॅफेमध्ये पहाटेच्या सुमारास थरारक घटना घडली आहे. इंस्टाग्राम रिल्सवरील…

भोंदूबाबा अशोक खरातची फरार पत्नी अखेर पोलिसांसमोर!; सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मिळताच शिर्डीत हजर

महिलांचे लैंगिक शोषण, कोट्यवधींचा आर्थिक घोटाळा आणि जमीन बळकावल्याप्रकरणी अटकेत असलेला नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. दरम्यान, या प्रकरणात गेल्या मार्च महिन्यापासून फरार असलेली त्याची पत्नी कल्पना खरात अखेर…

रोजचा छळ, नोकरीला बंदी अन् नैराश्य; बारामतीत पत्नीने का रचला नवऱ्याला जिवंत गाडण्याचा कट?

पुण्याच्या बारामती शहरातून पती-पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारी आणि अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. घरगुती वादातून एका उच्चशिक्षित पत्नीने तिच्या नवऱ्याला घरातच जिवंत गाडण्याचा भयानक कट रचला. सुदैवाने एका मजुराच्या सतर्कतेमुळे…

सापळा तस्करांसाठी रचला, पण जाळ्यात अडकला स्वतःचाच सहकारी!; मुंबईत ड्रग्ज खरेदी करताना पोलीस शिपाईच…

मुंबईतील मालवणी परिसरात अमली पदार्थ (ड्रग्ज) तस्करीविरुद्ध पोलिसांनी राबवलेल्या एका धडक कारवाईदरम्यान अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ड्रग्ज विक्रेते आणि ग्राहकांना पकडण्यासाठी मालवणी पोलिसांनी रचलेल्या विशेष सापळ्यात खुद्द पोलीस…

“तो मला गोळी देणार आहे…”; बारामतीतील तरुणीचा आईला शेवटचा फोन अन् काही तासांत सर्व…

पुणे जिल्ह्यातील बारामती शहरातून एक अत्यंत सुन्न करणारी आणि संशयास्पद घटना समोर आली आहे. टीसी कॉलेजमध्ये ॲडमिशनसाठी गेलेल्या एका २३ वर्षीय तरुणीचा अचानक प्रकृती बिघडून रुग्णालयात दुर्दैवी मृत्यू झाला. मात्र, या मृत्यूनंतर तरुणीच्या आईने…

आई बायकोची बाजू घेत नाही…; गळा आवळून अन् फरशीवर डोके आपटून आईचा खून

नवी मुंबईतील वाशी सेक्टर ११ मधून एक अत्यंत धक्कादायक आणि सुन्न करणारी घटना समोर आली आहे. कौटुंबिक वादातून आणि क्षुल्लक गैरसमजातून एका ४२ वर्षीय मुलाने आपल्या ६५ वर्षीय वृद्ध आईचा गळा आवळून आणि फरशीवर डोके आपटून निर्घृण खून केला आहे. या…

महाराष्ट्रातील नव्या ‘धर्म रक्षा’ कायद्यांतर्गत पहिला गुन्हा दाखल!; थेट ब्रिटिश…

महाराष्ट्रात आमिष, फसवणूक किंवा प्रलोभन दाखवून होणाऱ्या धर्मांतराला आळा घालण्यासाठी लागू करण्यात आलेल्या 'महाराष्ट्र धर्म रक्षा अधिनियमा' अंतर्गत पहिली मोठी कारवाई समोर आली आहे. पुण्यातील खडक पोलीस ठाण्यात या नव्या कडक कायद्यानुसार थेट एका…

आखाड पार्टीत भयंकर राडा!, तडीपार गुंडाच्या डोक्यात घातला दगड; लोणी काळभोरमधील धक्कादायक प्रकार!

पुण्यातील लोणी काळभोर परिसरातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. आखाड पार्टीच्या जेवणाची तयारी सुरू असताना जुन्या वैमनस्यातून एका तडीपार गुंडावर चार जणांनी मिळून प्राणघातक हल्ला केला. त्याच्या डोक्यात थेट दगड घालून त्याला गंभीर जखमी करण्यात…
Don`t copy text!