Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
क्राईम
प्रसूतीदरम्यान पोटात सोडले हँडग्लोव्ह्ज; ४ सदस्यीय समितीकडून चौकशी सुरू
बीड येथील जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय हलगर्जीपणाचा एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. १९ वर्षीय संध्या सूरज गायकवाड या महिलेच्या सिझेरियन प्रसूतीदरम्यान डॉक्टरांनी निष्काळजीपणा करत तिच्या पोटात हँडग्लोव्ह्ज आणि ड्रेसिंग पट्टी (कागदी…
कल्याणीनगरमधील हायप्रोफाईल दुकानातून २० हजारांची विदेशी दारू चोरी; येरवडा पोलिसांकडून दोन अट्टल…
पुण्यातील कल्याणीनगरसारख्या हायप्रोफाईल परिसरातून एका नामांकित दुकानातून महागड्या विदेशी दारूच्या बाटल्या चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात येरवडा पोलीस ठाण्याच्या गस्तीवर असलेल्या पथकाने अत्यंत तत्परतेने कारवाई…
दादर हादरलं! नोकरीवरून वाद; नराधम मुलाने ७९ वर्षांच्या वृद्ध आईच्या छातीत चाकू खुपसून केली हत्या
मुंबईतील मध्यवर्ती भाग असलेल्या दादर परिसरात रक्ताच्या नात्याला कलंक फासणारी अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एका ४९ वर्षांच्या मुलाने आपल्या ७९ वर्षीय वयोवृद्ध आईची छातीत चाकू भोसकून…
महाराष्ट्रात संतापाची लाट! जुन्नरमध्ये १० वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून हत्या
पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथील साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवरील अत्याचार व हत्येची घटना ताजी असतानाच, आता जुन्नर तालुक्यातून अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी बातमी समोर आली आहे. जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी गावात एका १०…
८ वर्षांच्या मुलीने बरमुडा घातल्याने सिंहगडावर राडा!; पर्यटकांना मारहाण करणाऱ्या ‘समस्त हिंदू…
ऐतिहासिक सिंहगड किल्ल्यावर फिरायला आलेल्या एका कुटुंबातील अवघ्या ८ वर्षांच्या चिमुकल्या मुलीने बरमुडा घातला असल्याच्या कारणावरून तिच्या वडिलांना आणि इतर पर्यटकांना बेदम मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पर्यटकांना…
पुण्यातून अर्ध्या रात्री अपहरण करून सांगलीत ५९ वर्षीय वृद्धाचा खून, ३ जणांना अटक
नात्यातील एका महिलेच्या मोबाईलवर मेसेज पाठवल्याच्या वादातून एका ५९ वर्षीय व्यक्तीचे पुण्यातून मध्यरात्री अपहरण करून सांगलीत नेऊन त्यांचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी आंबेगाव पोलिसांनी एका महिलेसह तीन…
नाशिकमध्ये लिव्ह-इन पार्टनरची गळा चिरून हत्या; १८ तास मृतदेह घरात ठेवला, मध्यरात्री कारने कसारा…
नाशिकमध्ये लिव्ह-इन रिलेशनशिपमधून एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक हत्याकांड उघडकीस आले आहे. एका ४० वर्षीय व्यक्तीची त्याच्याच लिव्ह-इन पार्टनरने मित्रांच्या मदतीने गळा चिरून हत्या केली. हत्येनंतर पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह तब्बल १८ तास…
“१० लाख द्या, नाहीतर वर्तमानपत्रात बातमी छापून क्लिनिक बंद पाडू!”; पुण्यात दोन कथित…
पुण्यात तोतयागिरी आणि ब्लॅकमेलिंगच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असतानाच आता एका नामांकित डॉक्टरांना १० लाख रुपयांच्या खंडणीसाठी धमकावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अल्पवयीन मुलींचा गर्भपात करत असल्याची बातमी छापण्याची आणि क्लिनिक…
“माझ्या गर्लफ्रेंडकडे का बघतोस?”; पुण्यात प्रेमप्रकरणातून थरार
विद्येचे माहेरघर अशी ओळख असलेल्या पुणे शहरात गुन्हेगारीच्या घटनांचे सत्र सुरूच आहे. येरवडा भागातील गोल्फ क्लब रोडवरील नेताजी चौक परिसरात प्रेमप्रकरणाच्या वादातून एका तरुणावर भररस्त्यात धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना…
लातूरमध्ये ‘पैशांचा पाऊस’ पाडण्यासाठी १५ वर्षांच्या मुलीवर अघोरी विधीचा प्रयत्न!; १५…
महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातून मानवतेला काळीमा फासणारा आणि अंगावर काटा आणणारा प्रकार समोर आला आहे. उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत 'पैशांचा पाऊस' पाडण्यासाठी एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा वापर करून अघोरी विधी करण्याचा प्रयत्न…