Latest Marathi News
Browsing Category

मनोरंजन

ही अभिनेत्री तीन वर्षानंतर बाॅलीवूडमध्ये करणार कमबॅक

मुंबई दि १०(प्रतिनिधी)- अभिनेत्री रिया चक्रवर्ती गेल्या काही महिन्यांपूर्वी फारच चर्चेत होती. कारण अभिनेता सुशांत सिंग रजपूतच्या मृत्यूशी संबंधित ड्रग प्रकरणी तिला तुरुंगातही जावं लागलं होतं. पण आता तब्बल ३ वर्षांनंतर रिया ग्लॅमरच्या…

गौतमी पाटीलच्या घुंगरु चित्रपटाचा टिझर प्रदर्शित

मुंबई दि ९( प्रतिनिधी)- सबसे कातील गौतमी पाटील आपल्या डान्समुळे ओळखली जाते. आपल्या डान्सच्या जोरावर तिने लाखो चाहत्यांची मने जिंकली आहेत. गौतमी तिच्या कार्यक्रमामुळे आणि डान्समुळे चर्चेत असते. नुकताच तिच्या आगामी चित्रपटाचा टीझर समोर आला…

फसवणूक प्रकरणी बॉलिवूडची ही अभिनेत्री अडचणीत

मुंबई दि ८(प्रतिनिधी)- बाॅलीवूड अभिनेत्री आणि निर्माती अमिषा पटेलच्या अडचणीत वाढ झाली आहे. अमिषा विरोधात फसवूणक केल्याप्रकरणी न्यायालयाने वॉरंट जारी केलं आहे. अनेकदा चौकशीसाठी समन्स बजावण्यात आल्यानंतरही हजर न झाल्यामुळे अमिषा पटेल आणि तिचा…

अश्लील रिल्स शेअर करून ब्लॅकमेल करणारी इन्स्टाग्राम स्टारला अटक

लुधियाना दि ७(प्रतिनिधी)- पंजाबमधील शेकडो लोकांना आपल्या जाळ्यात अडकवणाऱ्या 'ब्लॅकमेलर हसीना' जसनीत कौरचा पर्दाफाश झाला आहे. तिला लुधियाना पोलिसांनी अटक केली आहे. इंस्टाग्राम इन्फ्लुएंसर जसनीत कौरला राजवीर या नावानेही ओळखले जाते.…

बाॅलीवूडची ही अभिनेत्री जॉन सीनासोबत करणार स्क्रिन शेअर

मुंबई दि ६(प्रतिनिधी)- देसी गर्ल प्रियंका चोप्राने बाॅलीवूडनंतर हाॅलीवूडमध्ये आपला दबदबा निर्माण केला आहे. पण त्याचबरोबर प्रियंका चोप्रा WWE चॅम्पियन जॉन सीनासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. प्रियंकाने WWE चॅम्पियन जॉन सीनासोबत एक मोठा…

उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे बघा गाैतमी पाटीलचे उत्तर काय?

मुंबई दि ५(प्रतिनिधी)- आयपीएल सुरु असल्यामुळे सगळीकडे त्याची क्रेझ चालु आहे आणि त्यामध्ये आपल्या लावणी आणि सौंदर्याने सर्वांना घायाळ करणारी गौतमी पाटील चर्चेत आली आहे. गौतमीच्या एका मुलाखतीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यात तिने आपल्या…

‘मनसे’ च्या नव्या गाण्यावर जोशात थिरकली प्रसिद्ध अभिनेत्री

मुंबई दि ३(प्रतिनिधी)- मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीची अभिनेत्री म्हणून प्राजक्ता माळी हिचं नाव घेतलं जातं. काही महिन्यांपूर्वी प्राजक्ताची माळीच्या 'प्राजक्तराज' या ज्वेलरी ब्रँडची सुरुवात केली. या ब्रँडचे उद्घाटन मनसेचे सर्वेसर्वा राज…

या अभिनेत्रीने बाॅलीवूडला ठोकला कायमचा रामराम

मुंबई दि २(प्रतिनिधी)- बाॅलीवूडच्या विश्वात झगमगाट असला तरी हे विश्व बेभरवशाचे देखील आहे. अभिनेत्री दलजीत काैरने दुसरे लग्न केल्यानंतर बाॅलीवूडला रामराम ठोकला आहे. आपण आता गृहिणी म्हणून राहू इच्छितो असे ती म्हणाली आहे. दलजीत हिने…

गाैतमी पाटीलच्या अंदामुळे ग्रामपंचायतीला फटका

अ.नगर दि ३०(प्रतिनिधी)- गौतमी पाटील हे महाराष्ट्रभर गाजत असलेलं नाव आहे. नृत्यांगणा गौतमी पाटीलची क्रेझ लहानांपासून ते वयोवृद्धांपर्यंत आहे. हल्ली छोटे मोठे वाढदिवस असो, गावजत्रा असो गौतमी पाटीलचा डान्स कार्यक्रम फिक्स असतो. पण तिच्या…

मराठीतील या अभिनेत्रीने दिली प्रेमाची जाहीर कबुली

मुंबई दि २९(प्रतिनिधी)- मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळीने आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. तिचे सोशल मीडियावरील फोटो चर्चेत येत असतात. नुकतीच इंस्टाग्रामवरील तिची पोस्ट चर्चेत आली आहे. हे…
Don`t copy text!