Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राजकारण
गडबड असल्यानेच शिंदे समितीवर सरकार मधील ज्येष्ठ मंत्र्याचा आक्षेप
मुंबई दि २७(प्रतिनिधी)- आस्मानी व सुलतानी संकटात सापडलेला राज्यातील बळीराजा भाजपा सरकारकडे मदतीसाठी याचना करत आहे पण या सरकारला शेतकऱ्यांचे दुःख दिसत नाही. भाजपा सरकारमुळे शेतकऱ्यांवर अवयव विकण्याची वेळ आली असून मुंबईत सरकारच्या दरबारात…
ठाकरे गटाकडून लोकसभेच्या तीन उमेदवारांची घोषणा?
मुंबई दि २७(प्रतिनिधी)- लोकसभा निवडणूकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीत जागावाटपाच्या चर्चा सुरु आहेत. पण त्याआधीच ठाकरे गटाने लोकसभेच्या तीन उमेदवारांची घोषणा केली आहे. त्यामुळे ठाकरे गटाने लोकसभा निवडणुकीत आघाडी घेतली आहे. त्यामुळे ठाकरे…
माढा विधानसभा मतदारसंघातून शरद पवार गटाचा उमेदवार ठरला?
माढा दि २७(प्रतिनिधी)- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी पक्षात बंड केल्यानंतर भाजपासोबत सत्तेत सामील झाले आहेत. यावेळी पक्षातील ४० हून अधिक आमदारांनी अजित पवार यांना पाठिंबा दिला. यामध्ये माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे यांचा देखील…
महायुतीचा जागा वाटपाचा फार्मूला ठरला! लोकसभेचे जागावाटप निश्चित
मुंबई दि २६(प्रतिनिधी)- लोकसभा निवडणुका जवळ आल्यामुळे आघाडी आणि युतीतील जागावाटपावर चर्चा होत आहेत. महाविकास आघाडीचे जागावाटप निश्चित झाले असताना आता महायुतीचे देखील जागा वाटप निश्चित झाले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत…
संविधान जगातील पवित्र ग्रंथ पण तोच बदलण्याची भाजपाची भाषा
मुंबई दि २५(प्रतिनिधी)- देशात २०१४ साली भारतीय जनता पक्षाचे सरकार आले आणि त्यांनी त्यांचे खरे रंग दाखवायला सुरुवात केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेल्या संविधानाने माणसाला माणसासारखं जगण्याचा हक्क दिला पण भाजपा संविधानच मानत नाही,…
मराठा-ओबीसी वाद सरकार प्रायोजित, भुजबळांमागे भाजपाचीच शक्ती
मुंबई दि २४(प्रतिनिधी)- राज्यात मागील काही दिवसांपासून सुरु असलेला मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद जाणीवपूर्वक घडवून आणला जात आहे. भाजपाने मराठा, ओबीसी, धनगर समाजाला जी आश्वासने दिली ती पूर्ण करावीत. कोणाच्या तोंडचा घास हिसावून घेणार नाही हे…