Latest Marathi News
Browsing Category

राजकारण

कर्जासाठी शेतकऱ्यांवर स्वतःचे अवयव विकण्याची वेळ येणे हे महाराष्ट्राचे दुर्दैव

मुंबई दि २३(प्रतिनिधी)- राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून भारतीय जनता पक्षाच्या राज्यात शेतकरी देशोधडीला लागला आहे. हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तर कर्ज कसे फेडायचे या विवंचनेतून अवयव विकायची तयारी दाखवली आहे.…

कसिनोमधील फोटो व्हायरल करून बदनामीचा प्रयत्न

मुंबई दि २३(प्रतिनिधी)- कुटुंबासोबत सुट्यांवर असताना एका चुकीच्या पद्धतीने काढलेला फोटो व्हायरल करून माझी बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात आला, असे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. दिवाळीच्या…

निवडणुकीतील पराभवाच्या भितीनेच नॅशनल हेराल्डवर कारवाई

मुंबई दि २२ (प्रतिनिधी)- राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश, तेलंगणा, मिझोरम या पाच राज्यात विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. या पाचही राज्यात भाजपाचा पराभव होत असल्याचे चित्र दिसत आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, राहुल…

मनसेची लोकसभा निवडणुकीत उडी, मतदारसंघ व उमेदवारही ठरले?

मुंबई दि २१(प्रतिनिधी)- लोकसभा निवडणुका न लढण्याची घोषणा करत २०१९ साली राज ठाकरेंनी अनेकांना धक्का दिला होता. तसेच अनेक नेत्यांचा हिरमोड देखील झाला होता. पण आता मात्र राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणूका लढण्याची घोषणा केली आहे. त्यातच मनसेने…

अजित पवार गटाचे शिंदे गटानंतर भाजपासोबत खटके

पुणे दि १९(प्रतिनिधी)- राज्यात अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंडखोरी करत भाजपाला साथ दिली आहे. तसेच भाजपाने त्यांना सत्तेत सामील करुन घेत उपमुख्यमंत्रीपद आणि महत्वाची खाती देखील दिली आहेत. पण स्थानिक पातळीवर मात्र भाजपा आणि राष्ट्रवादीचे…

‘मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्याल तर सरकारला सत्तेतून खेचू’

मुंबई दि १९(प्रतिनिधी)- मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या बराच गाजतो आहे. त्यातच मंत्री छगन भुजबळ यांनी प्रक्षोभक वक्तव्य केल्याने मराठा विरूद्ध ओबीसी संघर्ष होण्याची शक्यता आहे. मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी…
Don`t copy text!