Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राजकारण
महाज्योतीच्या परिक्षेत गडबड घोटाळा, परिक्षा पुन्हा घेण्याची मागणी
मुंबई दि १(प्रतिनिधी)- महाज्योती, सारथी, बार्टी या संस्था गरिब कुटुंबातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षा देऊन मोठ्या प्रशासकीय पदावर जाता यावे म्हणून शासनाने सुरु केल्या आहेत. पण महाज्योतीच्या नुकतीच पार पडलेल्या परिक्षेत गडबड घोटाळा झाला…
नरेंद्र मोदींच्या पुणे दौऱ्यात कर्जत जामखेड एमआयडीसीचे फलक
पुणे दि १(प्रतिनिधी)- पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या पुणे दौऱ्यावर असून त्यांच्या पुणे दौऱ्यात कर्जत जामखेड एमआयडीसी मंजुरी रखडल्याबाबतचे फलक कर्जत-जामखेड मतदारसंघातील युवांनी झळकावल्याने सध्या कर्जत जामखेड एमआयडीसीचा मुद्दा केंद्रीय पातळीवर…
काँग्रेसच्या या नेत्याकडे महाराष्ट्राच्या विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी
मुंबई दि १(प्रतिनिधी)- महाराष्ट्राचे पावसाळी अधिवेशन संपण्यासाठी अवघे काही दिवस उरले असताना विरोधी पक्षाकडून विरोधी पक्षनेतेपदाची घोषणा करण्यात आली आहे. काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांची विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अजित…
शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची कानउघाडणी करावी
मुंबई दि ३१(प्रतिनिधी)- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना १ ऑगस्ट रोजी पुण्यातील एका कार्यक्रमात लोकमान्य टिळक पुरस्काराने सन्मानीत करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी उपस्थित रहावे की नाही…
उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना जोरदार धक्का?
मुंबई दि ३१(प्रतिनिधी)- राज्यपाल नियुक्त १२ आमदारांचा तिढा पुन्हा एकदा वाढला आहे. कारण उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे शिंदे सरकारची कोंडी झाली आहे. एकीकडे शिंदे, फडणवीस आणि अजित पवार राज्यपाल नियुक्त आमदारासाठी आपल्या पक्षातील…
संभाजी भिडे, बच्चू कडू यांच्यामुळे एकनाथ शिंदे अडचणीत
मुंबई दि ३१(प्रतिनिधी)- आमदार बच्चू कडू अलीकडे शिंदे सरकारवर जोरदार टिका करताना दिसत आहेत. मंत्रीपदाने दिलेली हुलकावणी, अजित पवार गटाचे सत्तेत सामील होणे यामुळे ते सरकारवर आसूड ओढताना दिसत आहेत. आता संभाजी भिडे यांच्यामुळे ते पुन्हा शिंदे…
भाजपा खासदाराचा भाऊ घेणार तिसऱ्यांदा घटस्फोट?
मुंबई दि ३१(प्रतिनिधी)- भाजपाच्या खासदार पुनम महाजन यांचे बंधु आणि वादग्रस्त व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख असलेले राहुल महाजन पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. राहुलचे तिसऱ्यांदा लग्न मोडले असून तो पत्नी नताल्या इलीनासोबत घटस्फोट घेणार असल्याच्या…
‘आदित्य ठाकरेंनी सौंदर्य पाहून या महिला नेत्याला उमेदवारी दिली’
मुंबई दि ३०(प्रतिनिधी)- शिवसेनेत बंड केल्यापासून शिंदेसोबत गेलेले आमदार संजय शिरसाट हे ठाकरे आणि कुटुंबावर जोरदार टिका करत आहेत. आता त्यांनी आदित्य ठाकरेंविषयी वादग्रस्त विधान केले आहे. उद्धव ठाकरे यांनी काल ठाण्यात उत्तर भारतीयांची सभा…
आमदार रोहित पवार यांची मुख्यमंत्री शिंदे सरकारकडे ‘ही’ मागणी?
कर्जत दि ३०(प्रतिनिधी)- राज्याच्या काही सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे वीजपुरवठा बंद होणं, नेटवर्क नसणं किंवा सर्व्हर डाऊन होणं आदी कारणांमुळे ऑनलाईन पीक विमा भरण्यास अडथळा येत आहे. त्यामुळे ऑनलाईन पीक विमा भरण्यासाठी किमान दहा दिवस मुदतवाढ…