Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राजकारण
‘तुमची मंत्रीपदे भाजपामुळेच आहेत हे विसरू नका!’
नाशिक दि २१(प्रतिनिधी)- राज्यात भाजप व शिंदे गटाचे सरकार स्थापन होऊन वर्ष होत आले आहे. या वर्षभरात भाजपाचा वरचष्मा दिसून आला आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री हे पद शिंदे गटाला गेल्याचे दुख अजूनही भाजपाला विसरता आलेले नाही. त्यामुळे त्यांच्यात…
‘राष्ट्रवादी काँग्रेस आता मोठा भाऊ तर काँग्रेस लहान भाऊ’
कोल्हापूर दि २१(प्रतिनिधी)- आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांची चर्चा सुरू झाली आहे.पहिल्या टप्प्यात जागा वाटपची चर्चा सुरु असतानाच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी काँग्रेस आणि ठाकरे गटाला टोला लगावला आहे. त्यामुळे आघाडीत जागा…
कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रातही काँग्रेसचे सरकार येणार
मुंबई दि २०(प्रतिनिधी)- कर्नाटमध्ये आज पासून नव्या पर्वाला सुरुवात झाली असून जनतेच्या आशा आकांशा पूर्ण करण्याचे काम काँग्रेसचे हे नवे सरकार करेल. भाजपाच्या भ्रष्टाचारी, धर्मांध, जातीयवादी सरकारला कंटाळलेल्या जनतेने काँग्रेसला घवघवशीत यश…
राष्ट्रवादीचे अनेक आमदार आमच्या संपर्कात पण…
मुंबई दि २०(प्रतिनिधी)- कर्नाटकात विधानसभा निवडणुकीत काॅंग्रेसने भाजपचा दारूण पराभव केल्याने राज्यात महाविकास आघाडीला मोठं बळ प्राप्त झालं आहे. त्याचाच परिणाम म्हणून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आगामी निवडणुका एकत्रित लढण्याचंही ठरवलं आहे.…
रामदास आठवलेंमुळे एकनाथ शिंदेंच्य अडचणी वाढणार?
मुंबई दि २०(प्रतिनिधी)- लोकसभा निवडणुकीला आता एका वर्षापेक्षा कमी कालावधी उरला आहे , त्यामुळे सगळ्याच राजकीय पक्षांकडून तयारीला सुरूवात झाली आहे. महाविकास आघाडीमध्ये चर्चेच्या फैरी झडत असताना आता महायुतीत देखील खटके उडण्याची शक्यता आहे. पण…
सिद्धरामय्या यांनी घेतली कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
बंगळूर दि २०(प्रतिनिधी)- कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने मोठा विजय मिळवला आहे. पक्षाने १३५ जागा जिंकल्या आहेत. भाजपने ६६ जागा जिंकल्यानंतर आहेत. या निवडणुकीत जेडीएसला १९ जागा मिळाल्या. पण आज अखेर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर ९…
समीर वानखेडेसोबत मराठी अभिनेत्रीच्या अडचणीत वाढ
मुंबई दि २०(प्रतिनिधी)- आर्यन खान ड्रग्स प्रकरणामुळे चौकशीच्या भोवऱ्यात अडकलेले अमली पदार्थ नियंत्रण कक्षाचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे दिवसेंदिवस या प्रकणात अडकत चालले आहे. त्यांना २२ मे पर्यंत अटकेपासून अभय मिळाले असले तरीही अडचणी…
पोलीस कोणाच्या दबावाखाली काम करत आहेत का?
मुंबई दि १९(प्रतिनिधी)- महाराष्ट्र हे कायद्याचे राज्य असून सामाजिक एकोपा राखण्यात महाराष्ट्राचा लौकिक आहे परंतु मागील काही महिन्यातील घटना पाहता राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचे काम काही लोक करत असल्याचे दिसत आहे. दोन धर्मात तेढ…
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी
कर्जत दि १९(प्रतिनिधी)- आमदार रोहित पवार यांनी नुकतीच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. कर्जत व जामखेड हे दोन्ही तालुके आवर्षण प्रवन भागातील असून या भागात शेतकऱ्यांनी फळबागा फुलवले आहेत पण विविध प्रकारच्या नैसर्गिक…
ठाकरे गटाच्या बीड जिल्हा अध्यक्षांची सुषमा अंधारेंना मारहाण?
बीड दि १९(प्रतिनिधी)- शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आणि जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांच्यात वाद झाल्याची माहिती समोर आली होती. आप्पासाहेब जाधव यांनी सुषमा अंधारेंवर गंभीर आरोप केले आहेत. एवढच नव्हे तर सुषमा अंधारेंच्या दोन…