Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राजकारण
गुलाल कुणाचा शिंदे कि ठाकरे उद्या फैसला
दिल्ली दि १०(प्रतिनिधी)- राज्यात उद्भवलेल्या सत्तासंघर्षावरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयात पूर्ण झाली आहे. त्यानंतर आता न्यायालय या प्रकरणावर नेमकं काय निर्णय देणार याकडे राज्यसह संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. या सर्व घडामोडींमध्ये आता…
दंगल घडवण्याच्या प्लॅनसाठी मातोश्रीत बैठक झाली होती
मुंबई दि १०(प्रतिनिधी)- भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. १९९३ मध्ये दंगली जशा घडल्या तशीच दंगल आपल्याला घडवायची आहे. उद्धव ठाकरेंनी त्या बैठकीमध्ये संबंधित पदाधिकाऱ्यांना चर्नीरोड…
महाराष्ट्रात लवकरच नवीन राजकीय भूकंप होणार?
मुंबई दि १०(प्रतिनिधी)- राज्यातील सत्तासंघर्ष आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय सुप्रीम कोर्टात कोणत्याही क्षणी लागण्याची शक्यता आहे. पण त्याचवेळी भाजपाने सत्ता अबाधित ठेवण्यासाठी रणनिती तयार ठेवली आहे.…
…तर उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होणार?
मुंबई दि १०(प्रतिनिधी)- राज्यातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली आहे. त्यामुळे न्यायालयाच्या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. पण आता निकालाआधीच घटनातज्ञ कायद्याचा किस पाडताना दिसत आहेत. राज्यातील सत्ता…
‘माझ्याकडे प्रकरण येऊ द्या, १६ आमदार अपात्रच करेन’
मुंबई दि १०(प्रतिनिधी)- राज्याच्या सत्तासंघर्षाच्या निकाल ११ किंवा १२ मे रोजी निकाल लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. हा निकाल येण्या आधीच राज्याच्या विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी मोठे विधान केले आहे. माझ्याकडे त्या आमदारांचे…
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाआधीच एकनाथ शिंदे राजीनामा देणार?
मुंबई दि १०(प्रतिनिधी)- राज्यातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली आहे. त्यामुळे न्यायालयाच्या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. राज्याच्या सत्ता संघर्षाचा निकाल ११ ते १२ मे रोजी लागण्याची शक्यता कायदेतज्ञ असिम…
पृथ्वीराज चव्हाण भाजपच्या हुकूमशाही विरोधात लढणारे नेते
मुंबई दि ९(प्रतिनिधी)- कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत जनतेचे मोठे समर्थन काँग्रेस पक्षाला मिळत असल्याचे चित्र असून जनता काँग्रेसला बहुमताने विजयी करेल. काँग्रेस पक्षच सर्वांना बरोबर घेऊन विकास करु शकतो हा जनतेला विश्वास आहे. भारतीय जनता…
लोकसभा व विधानसभेच्या जागा वाटपाबाबत मविआमध्ये लवकरच चर्चा
सोलापुर दि ८(प्रतिनिधी)- राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या तीन पक्षांची महाविकास आघाडी आजही भक्कम आहे. मागील तीन वर्षात मविआने भाजपाला धूळ चारत मोठे यश मिळवलेले आहे. मविआमध्ये जागा वाटपाविषयी कसलेही…
बजरंग बलीच्या आड लपून भाजपला ४० टक्के कमीशनचे पाप झाकता येणार नाही
मुंबई दि ८(प्रतिनिधी)- कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला जनतेचे मोठे समर्थन मिळत असून काँग्रेस पक्ष सत्तेत येत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. काँग्रेसला मिळत असलेला प्रतिसाद पाहून भाजपा सैरभैर झाला असून पराभव दिसत असल्याने ते आता…
काँग्रेसला २०१४ मध्ये धोका मिळाला म्हणून आम्ही आता…
मुंबई दि ८(प्रतिनिधी)- राज्यामध्ये लवकरच सत्ताबदल होणार होण्याची चर्चा जोरदार सुरु आहे. आणि पुढचा मुख्यमंत्री आपलाच होणार, असा दावा महाविकास आघाडीमधील पक्षांकडून केला जात असल्याचे दिसून येत आहे. पण आता काँग्रेसने आघाडी न झाल्यास आमचा प्लॅन…