Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राजकारण
माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना अटक होणार?
मुंबई दि ८(प्रतिनिधी)- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फडतूस असे संबोधल्याने उद्धव ठाकरे यांना या प्रकरणात अटकच करावी, अशी मागणी किरण पावसकर यांनी केली आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. फडतूस हे वक्तव्य उद्धव ठाकरे यांना भोवण्याची शक्यता…
महाविकास आघाडी सरकार पाडण्यामागे नाना पटोलेंचा सहभाग?
मुंबई दि ८(प्रतिनिधी)- माजी आमदार आशिष देशमुख यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे पक्षाकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. त्याचबरोबर पक्षातुनही निलंबित करण्यात आले आहे. पण त्यानंतरही देशमुख…
‘….म्हणून मी कालचे सर्व कार्यक्रम रद्द केले होते’
पुणे दि ८(प्रतिनिधी)- सत्तांतर होत असताना अनेक नेत्यांचे फोन हे नाॅट रिचेबल लागतात. पण काल अचानक अजित पवारांचा फोन सुद्धा नॉट रिचेबल झाल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले होते. पण आता अजित पवार यांनी मिडीयासमोर येत या वादावर पडदा…
माॅडलिंग ते सर्जरी राखी सावंतची तुलना उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नीशी
मुंबई दि ८(प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील राजकारण सध्या कोणत्या दिशेला चालले आहे ते सांगता येत नाही. पण सध्या राज्याच्या राजकारणात अभिनेत्री राखी सावंत चर्चेत आली आहे. त्यामुळे भाजप आणि ठाकरे गटात वाद रंगला आहे.
भाजपा नेते मोहित कंबोज…
अजित पवार यांचे दोन दिवसांचे कार्यक्रम अचानक रद्द
पुणे दि ७(प्रतिनिधी)- विरोधी पक्षनेते अजित पवार आजपासून दोन दिवसाच्या पुणे दौऱ्यावर होते. आज सकाळी ते पुण्यात आले. बारामती होस्टेलवर त्यांनी सकाळपासून बैठका घेतली त्यानंतर पत्रकारांनी संवाद साधला. पण त्यानंतर अचानक त्यांनी
सर्व कार्यक्रम…
काँग्रेसचे माजी आमदार आशिष देशमुख राष्ट्रवादीत जाणार?
नागपूर दि ७(प्रतिनिधी)- काँग्रेसचे माजी आमदार आशिष देशमुखांना काँग्रेसकडून कारणे दाखवा नोटीस बजावत तीन दिवसांचे अल्टिमेटम देण्यात आले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याबद्दल केलेले विधान देशमुखांना चांगलंच महागात पडले आहे.…
शरद पवार यांच्याविषयी संजय राऊत यांचे मोठे वक्तव्य
अ. नगर दि ७(प्रतिनिधी)- शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी कर्जत-जामखेड येथील पत्रकार संमेलनाला हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्याविषयी मोठे विधान केले आहे. त्याचबरोबर त्यांनी राजकीय घडामोडीवर आपल्या परखड शैलीत भाष्य…
‘५० खोके घेऊन चोर आले’ रॅप बनवणाऱ्या राम मुंगसेला अटक
मुंबई दि ७(प्रतिनिधी)- एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ४० आमदारांना सोबत घेत बंड केले. या या सत्तांतरानंतर एकनाथ शिंदे गटातील आमदारांना ५० खोके घेतल्याचा आरोप करण्यात आला, पण आता या सत्तानाट्यावर रॅपर राज मुंगासेने एक गीत तयार केले होते. पण…
भाजपा नेत्याचा महात्मा फुले ऎवजी निळू फुलेंना मानाचा मुजरा
कोल्हापूर दि ५(प्रतिनिधी)- चंदगड तालुक्यातील एका कार्यक्रमात भाजपचे विधानसभेचे संभाव्य उमेदवार शिवाजीराव पाटील यांनी महापुरुषांचा उल्लेख करत असताना महात्मा फुलेंऐवजी चक्क निळू फुलेंचे नाव घेतल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
कोल्हापूरच्या…