Latest Marathi News
Browsing Category

राजकारण

अमृता फडणवीस ब्लॅकमेल प्रकरणात धक्कादायक खुलासा

मुंबई दि २४(प्रतिनिधी)- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना लाच आणि खंडणी देण्याच्या गुन्ह्यात अटकेत असलेली अनिक्षा जयसिंघानी हिने जबाबत आपण फॅशन डिझायनर नसल्याचे म्हटल्यामुळे या प्रकरणात नवा ट्विस्ट निर्माण झाला…

देशातील टाॅप टेन खासदारांमध्ये सुप्रिया सुळेंचा डंका

पुणे दि २४(प्रतिनिधी)- देशातील 'टॉप-टेन' खासदारांमध्ये महाराष्ट्राची बाजी मारली आहे. सतराव्या लोकसभेत आतापर्यंतच्या कामगिरीनुसार बारामतीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे पहिल्या नंबरवर आहेत. त्याचबरोबर या यादीमध्ये…

ठरल तर! स्वाभिमानी शेतकरी संघटना या मतदासंघातुन लढवणार लोकसभा निवडणूक

कोल्हापूर दि २४(प्रतिनिधी)- स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आगामी लोकसभेच्या मैदानात राज्यातील सहा जागा लढवण्याची घोषणा केली होती. त्यावेळी हातकलंगले शिवाय इतर मतदारसंघाची घोषणा केली नव्हती. त्यानंतर आता स्वाभिमानीने सहा मतदारसंघाची घोषणा केली…

वैभव नाईक शिंदेच्या शिवसेनेत यायला तयार होते पण..

सिंधुदूर्ग दि २४(प्रतिनिधी)- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते वैभव नाईक हे एकनाथ शिंदेंच्या शिवेसनेत प्रवेश करतील, अशा चर्चा मागच्या काही दिवसांपासून सुरू आहेत. वैभव नाईक यांच्याकडून सिंधुदुर्गचे शिवसेना जिल्हाप्रमुखपद काढून…

सुप्रिया सुळेंनी शेअर केलेल्या पवारांच्या दुर्मिळ फोटोची पाॅवरफुल चर्चा

मुंबई दि २३(प्रतिनिधी)- राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार नेहमीच चर्चेत असतात. राजकारणात घडणाऱ्या कोणत्याही घटनेमागे शरद पवारच असतात असे आजही बोलले जाते. आज घडलीही ते राजकारणात कमालीचे सक्रिय आहेत. मात्र, सध्या एका वेगळ्याच गोष्टीमुळे पवार…

विधानभवनात उद्धव ठाकरे व देवेंद्र फडणवीसांच्या एकत्र एंट्रीने राजकीय धुराळा

मुंबई दि २३(प्रतिनिधी)- राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आणि शिवसेना हे नाव व पक्ष गेल्यानंतर प्रथमच राज्याच्या राजकारणात आज एक महत्त्वाची घटना घडली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज विधान…

शिवसेनेच्या संसदीय नेतेपदावरुन संजय राऊतांची हकालपट्टी

दिल्ली दि २३(प्रतिनिधी)- शिवसेनेच्या संसदीय नेतेपदावरुन खासदार संजय राऊत यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी संसदीय नेतेपदी खासादर गजानन किर्तीकर  यांची निवड करण्यात आली आहे. याबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसभा…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘या’ तारखेला सर्व आमदार – खासदारांसह अयोध्या दौऱ्यावर…

मुंबई दि २३(प्रतिनिधी)- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे आमदार व खासदार हे ६ एप्रिलला अयोध्या दौऱ्यावर जाण्याची शक्यत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या या दौऱ्याच्या या अयोध्या दौऱ्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. काही…

मोठी बातमी! खासदार राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा

सुरत दि २३(प्रतिनिधी)- काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना मोदी आडनावावरून केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीबद्दल दाखल झालेल्या गुन्ह्यात दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सुरत जिल्हा न्यायालयाने त्यांना दोषी ठरवत हा निर्णय दिला आहे.…

राज ठाकरेंचा एक इशारा आणि प्रशासनाची मोठी कारवाई

मुंबई दि २३(प्रतिनिधी)- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर प्रशासन अॅक्शन मोडवर आलं असून माहीम समुद्रातील अनधिकृत बांधकामावर अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी मोठी कारवाई केली आहे. मुंबई महापालिकेच्या मदतीने प्रशासनाने माहीम येथील…
Don`t copy text!