Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राजकारण
या महिला नेत्याने राज ठाकरेंच्या हत्येचा कट रचलेला
पुरावे सादर करण्याची दाखवली तयारी
शिंदे गटाच्या मंत्र्याची तरुणाला अश्लिल भाषेत शिवीगाळ करत मारहाण
नागपूर दि २७(प्रतिनिधी)- आमदार मंत्र्यांच्या वादग्रस्त वर्तनावरुन सत्ताधारी वादात अडकले आहेत. आता राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मंत्री दादा भुसे पोलिसांसमोरच एका युवकाला मारहाण करत असल्याचा व्हिडीओ ट्विट केला आहे.
या…
राष्ट्रवादीत भूकंप करत अजित पवार शिंदे गटात जाणार?
नागपूर दि २६(प्रतिनिधी) - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार मागील काही काळापासून नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत. अजित पवार यांनी अनेकदा आपण नाराज नसल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. पण शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर…
मा.आमदार हर्षवर्धन जाधवांना पत्नीच देणार आमदारकीला आव्हान
श्रओैरंगाबाद दि २५(प्रतिनिधी)- महाराष्ट्राचे मातब्बर नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव यांनी कन्नड मतदार संघातून विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. विशेष म्हणजे त्या आपले पती हर्षवर्धन जाधव…
‘उठाव करायचं बीज एकनाथ शिंदेच्या डोक्यात मीच घातल’
मुंबई दि २५(प्रतिनिधी)- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेसह अपक्षच्या ५० आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले होते. त्यांनतर शिंदे गटाने भाजप सोबत सरकार स्थापन केले. यावेळी एकनाथ शिंदे यांनी…
आमदार जयकुमार गोरे यांच्या अपघातामागे घातपात?
पुणे दि २४(प्रतिनिधी)- भारतीय जनता पार्टीचे आमदार सातारा भाजपाचे अध्यक्ष जयकुमार गोरे यांच्या गाडीला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात त्यांची कार बैणगंगा नदीच्या पुलावरून ५० फूट खोल खड्ड्यात कोसळली. या अपघातानंतर जयकुमार गोरे यांना पुण्यातील…
आमदार निवासात शौचालयात धुतल्या जातात कपबशा
नागपूर दि २३(प्रतिनिधी)- दोन वर्षानंतर नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक कमालीचे आक्रमक दिसत आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी आमदार निवासातील व्हीडिओ ट्वीट केला आहे. यात एक वेटर…
सोलापूर सिटी हॉस्पिटलच्या वतीने विजयी ग्राप सदस्यांचा सन्मान
खुदावाडी(प्रतिनिधी) :- तुळजापूर तालुक्यातील खुदावाडी ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूकीत जय हनुमान पॅनलच्या विजयी उमेदवारांचा सोलापूर येथील सिटी हॉस्पिटलच्या वतिने सन्मान करण्यात आला .
ग्राम विकास आघाडी पॅनलचे सर्वसाधारण महिला गटातून…
धनगर आरक्षणाबाबत भाजप आणि शिंदे गटाची भूमिका दुटप्पी
दिल्ली, दि. २१ (प्रतिनिधी) - महाराष्ट्र सरकार कष्टकरी धनगर समाजाला बदनाम करत आहे, असा आरोप करत खासदार सुप्रिया सुळे यांनी आज लोकसभेत भाजप आणि शिंदे गटाच्या दुटप्पी भूमिकेवर कडाडून हल्ला चढवला. शिंदे गटाचे खासदार गावित हे धनगर आरक्षणाला…