Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राजकारण
शिंदे फडणवीस सरकारला राजीनामा द्यावा लागणार?
मुंबई दि २३(प्रतिनिधी)- राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सत्ता स्थापनेसाठी दिलेल्या पत्रांची कोणतीही नोंद राज्यपालांकडे नसल्याचे स्पष्टीकरण राजभवनाने माहिती अधिकारांतर्गत मागविलेल्या अर्जाला दिले आहे.…
राज्यपाल भगतसिंग कोशारी राजीनामा देणार
मुंबई दि २३(प्रतिनिधी)- महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मी राजीनामा देण्यासाठी इच्छूक असल्याचे राज्यपाल म्हणाले आहेत. यासंदर्भात राजभवनाने जारी…
राजकीय विरोधक गडाख-घुले झाले व्याही-व्याही
अहमदनगर दि २२(प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्ह्यात सगे सोय-यांचे राजकारण नवे नाही एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक हे एकमेकांचे पाहुणे सुद्घा आहेत आता यात आणखी एका नव्या नात्याची भर पडली आहे.अहमदनगर जिल्ह्यात गडाख आणि घुले परिवाराचा राजकीय संघर्ष…
ना ठाकरे ना शिंदे खरी शिवसेना वाडकरांची
डोंबिवली दि २२(प्रतिनिधी)- शिवसेना कोणाची यावर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचा वाद न्यायालयात पोहोचलेला आहे. अशावेळी शिवसेना मात्र वाडकरांची झाली आहे. कारण बाळासाहेबांवर निष्ठा असणाऱ्या एका शिवसैनिकाने आपल्या मुलीचे नावच चक्क शिवसेना…
‘पंकजा मुंडेंना बदनाम करणारा एक गट भाजपामध्ये सक्रिय’
बीड दि २१(प्रतिनिधी)- भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपा नेत्या पंकजा मुंडे आणि पक्षाच्या बदनामीबाबत मोठं विधान केलं. “भाजपामध्येच पंकजा मुंडे आणि पक्षाला बदनाम करणारा एक गट आहे,” असं मत चंद्रशेखर बावनकुळेंनी व्यक्त केलं.…
महाराष्ट्राच्या माजी आरोग्य मंत्र्याच्या कारला अपघात
पालघर दि २०(प्रतिनिधी)- राज्यात राजकारण्यांच्या अपघातात वाढ झाली आहे.राज्याचे माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्या कारला अपघात झाला असल्याची माहिती समोर आली आहे. दीपक सावंत यांच्या कारला डंपरने जोरदार धडक दिली. यात सावंत गंभीर जखमी झाले…
शिंदे गटाच्या आमदाराकडून जाब विचारणाऱ्या नागरिकाला शिवीगाळ
बुलढाणा दि २०(प्रतिनिधी)- राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून शिंदे गटाचे आमदार सातत्याने वादात सापडत आहेत. वादग्रस्त वक्तव्ये, मारहाण आणि आक्षेपार्ह भाषेमुळे शिंदे गटाचे नेते अडचणीत येताना दिसले आहेत. आता या यादीत आमदार संजय गायकवाड…
विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे धक्कातंत्र
मुंबई दि १९(प्रतिनिधी)- राज्यातील विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून धक्कातंत्राचा वापर करत नाशिक पदवीधर मतदारसंघातून अपक्ष उमेदवाराला पाठिंबा जाहीर करत बंडखोर सत्यजित तांबे आणि भाजपाची कोंडी केली आहे. महाविकास आघाडीने पत्रकार…
शिंदे गटाला केंद्रात मिळणार ‘ही’ तीन मंत्रीपदे
मुंबई दि १९(प्रतिनिधी)- केंद्रीय मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार असून यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला दोन कॅबिनेट मंत्रिपदाएवजी तीन राज्यमंत्रीपदे देण्यात येणार आहेत. या तीन राज्यमंत्री पदासाठी गजानन किर्तीकर, श्रीरंग बारणे आणि…