Latest Marathi News
Browsing Category

राजकारण

‘राष्ट्रवादी काँग्रेसने २००४ साली मुख्यमंत्रीपद सोडणे मोठी चूक’

मुंबई दि ३(प्रतिनिधी)- राष्ट्रवादी पक्षाची स्थापना होऊन २५ वर्ष होऊनही त्यांचा अजून मुख्यमंत्री होऊ शकला नाही याची सल विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या मनात अजून आहे. पण एका मुलाखतीत अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे शरद पवारांवर निशाना साधला…

शिंदे गट म्हणतो भाजपा आम्हाला विश्वासातच घेत नाही

अमरावती दि ३(प्रतिनिधी) - भाजप आणि शिंदे गटाने एकत्र येत राज्यात सत्ता स्थापन केली असली तरी स्थानिक पातळीवर मात्र त्यांच्यात अजूनही बेबवान दिसून येत आहे. आताच पार पडलेल्या विधान परिषद निवडणूकीत भाजपाचा दारूण पराभव झाल्यानंतर भाजप आणि शिंदे…

‘शिवसेनेचे आमदार फुटणार हे शरद पवारांना माहीत होते’

मुंबई दि ३(प्रतिनिधी)- एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतील ४० आमदारांनी बंड करत भाजपासोबत घरोबा केल्यानंतर उद्धव ठाकरेंना सत्तेतून पायऊतार व्हावे लागले. पण शिवसेनेतील आमदारांच्या बंडाची कल्पना शरद पवारांना आधीच होती असा गाैप्यस्फोट…

‘एकनाथ शिंदेंनी शिवसेनेवर दावा टाळायला हवा होता’

मुंबई दि २(प्रतिनिधी)- शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे गटाने थेट पक्षावरच दावा ठोकला आहे. त्यामुळे अनेक उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. एकनाथ शिंदे यांचा शिवसेनेवर केलेला दावा अनेकांना पटलेला नाही आता तर शिंदे गटातील…

राष्ट्रवादीचे विक्रम काळे यांच्या विजयाचा चाैकार

ओैरंगाबाद दि २(प्रतिनिधी)- औरंगाबाद शिक्षक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा अंतिम निकाल अखेर जाहीर झाला असून, महाविकास आघाडीचे उमेदवार विक्रम काळे यांच्या विजयाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. विक्रम काळे यांनी सलग चाैथ्यावेळा विजय मिळवला…

अर्थसंकल्पावर शिंदे गटातील आमदाराची टीका

मुंबई दि १(प्रतिनिधी)- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. पण माजी राज्यमंत्री आमदार बच्चू कडू यांनी अर्थसंकल्प इंग्रजीतून सादर केल्यावरून नाराजी व्यक्त केली. तर सत्ताधारी गडाच्या काही आमदारांनी अर्थसंकल्प न…

भारताच्या इतिहासातील केंद्रीय अर्थसंकल्प सादर न अर्थमंत्री

दिल्ली दि १(प्रतिनिधी)- अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यंदाचा अर्थसंकल्प सादर केला. अर्थमंत्री साधारणपणे आपला अर्थसंकल्प सादर करत असतात. पण भारतात असे तीन अर्थमंत्री होऊन गेले ज्यांना अर्थमंत्री असूनही अर्थसंकल्प सादर करता आला नाही. याच…

शिंदे सरकारमधील मंत्र्याचे शिंदे सरकारविरोधात उपोषण

मुंबई दि ३१(प्रतिनिधी)- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वारंवार निवेदन देऊनही ते माथाडी कामगारांच्या प्रश्नाबाबत निवेदन देऊनही दुर्लक्ष होत असल्याने शिंदे सरकारमधील राज्य मंत्रीपदाचा दर्जा असलेल्या नेत्याने…

‘बार्शीमधील आगाऊ माणसांसाठी आठवड्यातून दोन तास वेळ देणार’

बार्शी दि ३० (प्रतिनिधी)- बार्शीचे भाजप पुरस्कृत अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांनी बार्शी येथे पत्रकार परिषद घेऊन विरोधकांना टोला लगावला आहे. राऊत यांच्या संपत्तीची चाैकशी होणार असल्याने उच्च न्यायालयाच्या आदेशाचा आदराने पालन करणार,एक एक…
Don`t copy text!