Latest Marathi News
Browsing Category

राजकारण

मा.आमदार हर्षवर्धन जाधवांना पत्नीच देणार आमदारकीला आव्हान

श्रओैरंगाबाद दि २५(प्रतिनिधी)- महाराष्ट्राचे मातब्बर नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव यांनी कन्नड मतदार संघातून विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. विशेष म्हणजे त्या आपले पती हर्षवर्धन जाधव…

‘उठाव करायचं बीज एकनाथ शिंदेच्या डोक्यात मीच घातल’

मुंबई दि २५(प्रतिनिधी)- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेसह अपक्षच्या ५० आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले होते. त्यांनतर शिंदे गटाने भाजप सोबत सरकार स्थापन केले. यावेळी एकनाथ शिंदे यांनी…

आमदार जयकुमार गोरे यांच्या अपघातामागे घातपात?

पुणे दि २४(प्रतिनिधी)- भारतीय जनता पार्टीचे आमदार सातारा भाजपाचे अध्यक्ष जयकुमार गोरे यांच्या गाडीला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात त्यांची कार बैणगंगा नदीच्या पुलावरून ५० फूट खोल खड्ड्यात कोसळली. या अपघातानंतर जयकुमार गोरे यांना पुण्यातील…

आमदार निवासात शौचालयात धुतल्या जातात कपबशा

नागपूर दि २३(प्रतिनिधी)- दोन वर्षानंतर नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक कमालीचे आक्रमक दिसत आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी आमदार निवासातील व्हीडिओ ट्वीट केला आहे. यात एक वेटर…

सोलापूर सिटी हॉस्पिटलच्या वतीने विजयी ग्राप सदस्यांचा सन्मान

खुदावाडी(प्रतिनिधी) :- तुळजापूर तालुक्यातील खुदावाडी ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूकीत जय हनुमान पॅनलच्या विजयी उमेदवारांचा सोलापूर येथील सिटी हॉस्पिटलच्या वतिने सन्मान करण्यात आला . ग्राम विकास आघाडी पॅनलचे सर्वसाधारण महिला गटातून…

धनगर आरक्षणाबाबत भाजप आणि शिंदे गटाची भूमिका दुटप्पी

दिल्ली, दि. २१ (प्रतिनिधी) - महाराष्ट्र सरकार कष्टकरी धनगर समाजाला बदनाम करत आहे, असा आरोप करत खासदार सुप्रिया सुळे यांनी आज लोकसभेत भाजप आणि शिंदे गटाच्या दुटप्पी भूमिकेवर कडाडून हल्ला चढवला. शिंदे गटाचे खासदार गावित हे धनगर आरक्षणाला…

दोस्ती साठी काय पण! चित्तरंजन गायकवाडांसाठी दोस्ताचा नवस

पुणे दि २२(प्रतिनिधी)- पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील कदमवाकवस्ती ग्रामपंचायत निवडणूकीत चित्तरंजन गायकवाड सरपंच पदावर निवडून आले आहेत. गायकवाड यांनी सरपंच म्हणून निवडून यावेत यासाठी त्या गावचे तंटामुक्ती अध्यक्ष विकास कदम यांनी नवस केला…

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांचे निलंबन

नागपूर दि २२(प्रतिनिधी)- राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि विधानसभा आमदार जयंत पाटील यांचं नागपुरातील हिवाळी अधिवेशनाच्या कालावधीसाठी निलंबन करण्यात आलं आहे. विधानसभा अध्यक्षांबाबत बोलताना जयंत पाटील यांनी असंवैधानिक शब्द वापरल्याचा आरोप आहे.…

फाॅरेन रिटर्न तरुणी बनली गावची सर्वात तरुण कारभारीन

सांगली दि २२(प्रतिनिधी)- सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यामधील वड्डी गावातील तरुणी यशोधरा शिंदे मेडिकलचे शिक्षण घेण्यासाठी जॉर्जिया या देशात गेली होती. मेडिकल शिक्षण घेतलेली यशोधरा महेंद्रसिंह शिंदे ही सांगली ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचपदी…
Don`t copy text!