Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राजकारण
शिंदे गटाच्या कार्यकर्त्याला महिला शिवसैनिकांचा चोप
नाशिक दि ५(प्रतिनिधी)- दसरा मेळावा अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला असताना उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे समर्थक यांच्यात जोरदार राडा झाला आहे. शिवसैनिक महिला शिवसैनिकांनी शिंदे गटाच्या कार्यकर्त्याला चांगलाच चोप दिला आहे. नाशिक मुंबई मार्गावर…
दसरा मेळाव्यात २ खासदार, ५ आमदार करणार शिंदे गटात प्रवेश
नागपूर दि ५(प्रतिनिधी)- आपलाच दसरा मेळावा दणक्यात व्हावा यासाठी ठाकरे आणि शिंदे गटाने कंबर कसली आहे. दोन्ही गटाचे नेते मुंबईत कळायला सुरुवात झाली आहे. त्यातच शिंदे समर्थक खासदार कृपाल तुमाने यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. आजच्या दसरा…
शिवसेना आणि शिंदे गटाच्या नेत्याचा एकत्र विमान प्रवास
मुंबई दि ५ (प्रतिनिधी) -एकमेकांनावर तुटून पडणारे ठाकरे आणि शिंदे गटातील नेत्यामधून आता विस्तवही जात नाही. पण औरंगाबाद ते मुंबई विमानात याच नेत्यांनी एकत्र प्रवास केला आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि शिंदे गटाचे मंत्री…
शिवसेनेच्या दोन दसरा मेळाव्यात ठाकरे शिंदेच्या तोफा धडाडणार
मुंबई दि ५(प्रतिनिधी)- शिवसेनेतील ऎतिहासिक फुटीनंतर आज होणाऱ्या पहिल्या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. दोन्ही मेळाव्यांसाठी गर्दी…
खासदार नवनीत राणा गरब्यातील ‘या’ गाण्यावर डान्स केल्यामुळे ट्रोल
अमरावती दि ४(प्रतिनिधी)- हनुमान चालीसावरुन तत्कालीन ठाकरे सरकारवर टिका करत रान उठवणा-या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा या नवरात्र उत्सवात गरब्यातील डान्सवरून चर्चेत आल्या आहेत. त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत असून त्यात त्या चक्क अल्लाह के…
शिवसेनेचा धनुष्यबाण कोणाचा ‘या’ तारखेला होणार निर्णय
मुंबई दि ४(प्रतिनिधी) - शिवसेना पक्षाचे धनुष्यबाण चिन्हावरून ठाकरे आणि शिंदे गटात जोरदार वाद सुरु आहे. त्यातच अंधेरी विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर झाल्यापासून धनुष्यबाण कोणाचा हा वाद सुरू झाला आहे. पण आता निवडणूक आयोगाच्या एका आदेशाने लवकरच…
ठाकरे कि शिंदे कोणासोबत मिलिंद नार्वेकरांनी स्पष्टच सांगितले
मुंबई दि ३(प्रतिनिधी) - गेल्या ३० वर्षांपासून उद्धव ठाकरे यांची सावली बनून वावरणाऱ्या मिलिंद नार्वेकर हे शिंदे गटात जाणार अशा वावड्या गेल्या चार दिवसांपासून
उठल्या होत्या. शिंदे गटातील महत्वाचे नेते मंत्री गुलाबराव पाटील यांनी दावा…
शिवसेनेचे तीन खासदार, चार आमदार शिंदे गटात येणार?
मुंबई दि ३(प्रतिनिधी) - एकीकडे पक्ष, संघटना वाचवण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कामाला लागले असतानाच शिंदे गट त्यांना जोरदार धक्का देण्याच्या तयारीत आहे. शिवसेनेतील आणखी काही खासदार आणि आमदार शिंदे गटाच्या वाटेवर असल्याचा दावा एका…
दम असेल तर… पासून दारुची बाटलीचा बार्शीत कलगीतुरा
बार्शी दि ३(प्रतिनिधी)- बार्शी तालुक्यातील राजकारणात सोपल आणि आमदार राऊत यांचे विळ्याभोपळ्याचे नाते आहे. त्यांच्यातील राजकीय संघर्षाला हिंसक घटनांचीही किनार आहे. त्यांच्यात सतत वाद होत असतात. आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अनुषंगाने सोपल…
शिवसेना पक्ष चिन्ह कोणाला मिळणार? लोक म्हणतात….
मुंबई दि २(प्रतिनिधी) - एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेना कोणाची असा संघर्ष निर्माण झाला आहे. शिंदे गटाकडून आपणच शिवसेना असा दावा करताना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत.तर ठाकरेंनी आपलीच शिवसेना खरी असल्याचा दावा…