Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राजकारण
गर्दी जमवण्यासाठी शिंदे गटाकडून उद्धव ठाकरेंच्या आवाजाचा वापर
मुंबई दि २(प्रतिनिधी) - दसरा मेळावा जसा जवळ येत आहे, तसा शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटात संघर्षाबरोबरच आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. शिवसेनेच्या दोन्ही गटातून पोस्टर आणि टीझर प्रदर्शित करण्यात आले आहेत.पण आता शिंदे गटाकडून गर्दी…
अजित पवारांनी गायले ‘चिट्ठी आयी हैं आयी हैं’ गाणे
उस्मानाबाद दि १(प्रतिनिधी)- विरोधी पक्षनेते अजित पवार आपल्या सडेतोड बोलण्यामुळे ओळखले जातात.आपल्या खास लहेज्यातील भाषणशैलीसाठीही ते ओळखले जातात. विनोदी प्रसंग सांगत श्रोत्यांना ते सभेत खिळवून ठेवतात.पण उस्मानाबादच्या सभेत त्यांचा एक वेगळाच…
मुख्यमंत्री शिंदेचा त्यांच्याच गटातील आमदारासोबत ‘या’ कारणाने वाद
मुंबई दि १(प्रतिनिधी)- ठाण्यातील मतदारसंघावरून शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक अणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात वाद झाल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. यात पूर्वेश सरनाईक यांच्या ट्विटमुळे नवा ट्विस्ट निर्माण झाला…
राज्यातील जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदासाठी आरक्षण जाहीर
मुंबई दि १(प्रतिनिधी)- महाराष्ट्रा राज्यातील अठ्ठावीस जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठीचे आरक्षण जाहीर झाले आहे. आता आरक्षणानुसार राजकीय पक्ष निवडणूकीची आखणी करणार आहेत.सोडतीने अनेकांच्या अपेक्षा उंचावल्या असून अनेकांचा हिरमोड झाला आहे.…
अजित पवार म्हणतात ‘ये दोस्ती हम नही छोडेंगे’
पुणे दि ३०(प्रतिनिधी)- राज्यात सध्या दसरा मेळाव्यावरुन ठाकरे शिंदे गटात संघर्ष दिसून येत आहे. आमचाच दसरा मेळावा खरा हे सांगण्याचा प्रयत्न दोन्हीकडून केला जात आहे. यावेळी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचे भाषणही एकाचवेळी होण्याची शक्यता आहे.…
‘उध्दव ठाकरेंनी एकनाथ शिंदेचं नेतृत्व मान्य करावे’
मुंबई दि ३०(प्रतिनिधी) - उध्दव ठाकरेंनी एकनाथ शिंदेचं नेतृत्व मान्य करावे आणि त्यांच्याशी जुळवून घ्यावे अन्यथा त्यांची शिवसेना दुर्बिणीने बघावी लागेल, असा टोला कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी ठाकरेंनी लगावला आहे. शिवसेनेतील फुटीनंतर…
दसरा मेळाव्यासाठी ‘विचारांचा वारसा’ विरुद्ध ‘संघर्षाचा वारसा’
मुंबई दि २९(प्रतिनिधी)- शिवसेनेच्या दृष्टीने महत्वाच्या असणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी ठाकरे आणि शिंदे गटाकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत. दसरा मेळाव्याच्या निमित्ताने आपणच खरी शिवसेना हे दाखवण्यासाठी दोन्ही गटाकडून शक्तीप्रदर्शन केलं जाणार…
‘एकनाथ शिंदे ‘इतक्या’ आमदारांसोबत काँग्रेसमध्ये जाणार होते’
मुंबई दि २९(प्रतिनिधी)- भाजपाच्या आणि विशेष करुन फडणवीसांच्या कारभाराला कंटाळून शिवसेनेने युती सरकारच्या काळातच काँग्रेसला सत्तास्थापनेचा प्रस्ताव दिला होता. शिवसेना नेते मला माझ्या कार्यालयात येऊन भेटले होते. या शिष्टमंडळात एकनाथ शिंदे…
शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठवले जाणार?
दिल्ली दि २८(प्रतिनिधी) - शिवसेना पक्ष कोणाचा याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाकडे सोपवला आहे. पण आमदार अपात्रतेच्या मुद्यावर मात्र न्यायालयात निर्णय होणार आहे मात्र इथेही उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का बसला आहे. कारण आमदार…
‘संतोष बांगर तुझा बाप आहे’ म्हणत बांगर समर्थकाची शिवसेनेच्या अयोध्या पाैळला धमकी
मुंबई दि २८(प्रतिनिधी)- युवासेनेच्या महिला पदाधिकारी अयोध्या पौळ यांना आमदार संतोष बांगर यांच्या समर्थकांकडून धमकी आणि शिवीगाळ करण्यात आली आहे.या घटनेनंतर उद्धव ठाकरेनी फोन करत पाैळला धीर दिला आहे. पक्षसंघटना मजबूत करण्याबरोबरच ठाकरे…