Latest Marathi News
Browsing Category

राजकारण

शिवसेना ‘या’ नाव आणि चिन्हाने निवडणूक लढवणार

मुंबई दि ९(प्रतिनिधी)- धनुष्यबाण चिन्हाबरोबरच शिवसेना हे नाव गोठवल्यानंतर उद्धव ठाकरेंनी आज जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिंदे गटावर नक्की तुम्हाला काय हव आहे असा सवाल केला. त्याचबरोबर निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर पर्यायी तीन नावं…

‘कंडोमचा सर्वाधिक वापर मुस्लीमच करतात’

हैद्राबाद दि ९(प्रतिनिधी)- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी आपल्या भाषणात लोकसंख्येचा मुद्दा उपस्थित केला होता. लोकसंख्येच्या असमतोलाचा मुद्दा दुर्लक्षित करू नये, असं ते म्हणाले होते. यावर ओवेसींनी प्रतिक्रिया दिली आहे.…

एकदम ओक्के म्हणणाऱ्या शहाजीबापूंच्या मतदारसंघात नाॅट ओक्केचे चित्र

सांगोला दि ८(प्रतिनिधी)- राज्याच्या राजकारणातील सत्तापरिवर्तन झाल्यानंतर सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील चांगलेच चर्चेत आले आहेत शहाजीबापूंच्या डायलॉगची चर्चा देशभरात होत असताना त्यांच्या मतदारसंघातील नागरिकांच्या मात्र अनेक अडचणींचा…

आता आठवीपर्यंतची ढकलपास पद्धत बंद होणार?

मुंबई दि ७(प्रतिनिधी) - प्राथमिक शाळेत शिकणा-या विद्यार्थी आणि पालकांसाठी आताच्या घडीला सर्वात मोठी बातमी आहे. राज्यात तिसरीपासून पुन्हा परीक्षा होणार असल्याचे संकेत शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिले आहे.त्यामुळे आठवी पर्यंत…

‘अडीच वर्ष आम्ही सरकार आणण्यासाठी प्लॅनिंग करत होतो’

पुणे दि ७(प्रतिनिधी)- "दोन अडीच वर्षे मी म्हणत होतो की, आपलं सरकार येणार, मी काही वेडा नव्हतो, मला माहिती होत की आपलं सरकार येणार.अडीच वर्ष आम्ही सरकार आणण्यासाठी प्लॅनिंग करत होतो. अडीच वर्षे लागले पण सरकार आणले, असे वक्तव्य चंद्रकांत…

‘आई-वडिलांना शिव्या द्या पण मोदी, शाहांना शिव्या देणं सहन करणार नाही’

पुणे दि ७ (प्रतिनिधी)- कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा उल्लेख करत एक विधान केले आहे. आई-वडिलांना शिव्या द्या चालेल पण मोदी आणि शाहांना शिव्या दिलेल्या चालणार नाही असं एका…

निवडणूक आयोगाची धनुष्यबाणबद्दलची सुनावणी लांबणीवर

मुंबई दि ७ (प्रतिनिधी)- शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर केंद्रिय निवडणूक आयोगासमोर होणारी सुनावणी आज होणार नाही. त्यामुळे धनुष्यबाण चिन्हाबाबतची सुनावणी लांबणीवर पडली आहे. दोन्ही गटांनी आयोगासमोर कागदपत्रे सादर केली आहेत. शिंदे गटाने…

शिवसेनेचा धनुष्यबाण ठाकरेंचा की शिंदेंचा?

मुंबई दि ६(प्रतिनिधी)- दसरा मेळाव्याची लढाई संपल्यावर आता ठाकरे आणि शिंदे गटात चिन्हाची लढाई होणार आहे. शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह ठाकरे गटाचे की शिंदे गटाचे याबाबत फैसला उद्या होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर अंधेरी विधानसभेची पोटनिवडणूक…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे भाषण सुरु असताना अनेक खुर्च्या रिकाम्या

मुंबई दि ६(प्रतिनिधी)- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गटाचा पहिलाच दसरा मेळावा बीकेसीत पार पडला ठाकरे कुटुंबातील सदस्यांना स्टेजवर आणत एकनाथ शिंदे यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले.मात्र त्यांचे भाषण अपेक्षेपेक्षा जास्त…

अजान सुरु होताच गृहमंत्री अमित शहांनी केली ‘ही’ कृती

श्रीनगर दि ६(प्रतिनिधी)- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जम्मू-काश्मीरच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात एक अनोखा प्रसंग पहायला मिळाला. एका सभेत त्यांचे भाषण सुरु असताना मशिदीतील अजान सुरु झाली. अजान ऎकताच त्यांनी आपले भाषण काही काळ…
Don`t copy text!