Latest Marathi News
Browsing Category

राजकारण

शिंदे गटाच्या आमदाराच्या गाडीवर शिवसैनिकांचा हल्ला

अमरावती दि २५(प्रतिनिधी)- शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर आज अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथे आले होते.यावेळी संतोष बांगर यांच्या गाडीवर संतप्त शिवसैनिकांकडून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी शिवसैनिकांनी ५० खोके एकदम ओके अशा…

भाजपाचे ‘हे’ आमदार व्हिडिओ गेम खेळण्यात आणि तंबाखू मळण्यात दंग

उत्तर प्रदेश दि २५(प्रतिनिधी)- लोकप्रतिनिधींकडे जनतेच्या कल्याणाची जबाबदारी असते. त्यासाठी त्यांना विधानसभेत पाठवले जाते. पण एक भाजप आमदार चक्क विधानसभेत तंबाखू मळताना आणि व्हिडिओ गेम खेळताना आढळून आला आहे.याचा एक व्हिडिओही व्हायरल झाला…

‘बापाची विचारधारा सोडून देता तुम्हाला लाज वाटायला पाहिजे’

बीड दि २५(प्रतिनिधी)- "आम्हाला गद्दार म्हणता, पण ज्या बापानी तुम्हाला जन्माला घातलं त्यांची विचारधारा तुम्ही सोडून दिली, तुम्हाला लाज वाटायला पाहिजे", अशा शब्दात शिंदे सरकारमधील मंत्री तानाजी सावंत यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. शरद…

शिंदे सरकारमधील ‘या’ मंत्र्यासमोरच ‘पन्नास खोके’ची घोषणाबाजी

परभणी दि २५(प्रतिनिधी)- राज्यात सत्ताबदल होऊन बराच काळ होऊन गेला असला तरीही शिवसेनेच्या बंडखोर आमदारांविरोधातील रोष काही केल्या कमी होत नाही. मध्यंतरी दादा भुसे यांच्याविरोधात पन्नास खोके ओके अशा घोषणा दिल्या होत्या. पण आता शिंदे सरकारमधील…

‘तर शिंदे फडणवीस सरकार कोसळणार’

मुंबई दि २४(प्रतिनिधी) - शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्यापैकी शिवाजी पार्क मैदानावर कोण दसरा मेळावा घेणार याचा फैसला उच्च न्यायालयाने उद्धव ठाकरेंच्या बाजूने दिला. यानंतर राज्यभर शिवसैनिकांनी जल्लोष करायला सुरुवात केली. आता २७ तारखेकड…

‘त्या’ सरकारमध्ये असताना आम्ही षंढ झालो होतो’

नाशिक दि २४(प्रतिनिधी) - दसरा मेळाव्यासाठी प्रयत्न करूनही शिंदे गटाला शिवाजी पार्क न मिळाल्याने शिंदे गट आता बीकेसीवर दसरा मेळाव्याची तयारी करणार आहे. आजवरचा सर्वात भव्य दसरा मेळावा होणार असा दावा शिंदे गटाकडून करण्यात आला आहे. याच्या…

केंद्रीय मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील या चार खासदारांना मंत्रीपदाची लाॅटरी

दिल्ली दि २४(प्रतिनिधी) - आगामी लोकसभा निवडणुकीला डोल्यासमोर ठेऊन केंद्रीय मंत्रिमंंडळात लवकरच फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या विस्तारात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटालाही फेरबदलामध्ये समाविष्ठ करून घेतले जाणार असल्याची चर्चा आहे.…

कंगना राणावत मथुरेतून लोकसभा निवडणूक लढणार?

दिल्ली दि २४ (प्रतिनिधी)- नरेंद्र मोदींचे जाहीरपणे समर्थन करणारी आणि नेहमीच वादात राहिलेली अभिनेत्री कंगना रानावत मथुरेतून भाजपच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा राजकीय गोटात सुरु आहेत. पण यासाठी भाजपाच्या विद्यमान खासदार…

मनसे आणि शिंदे गटाची युती होण्याआधीच तुटणार?

मुंबई दि २४(प्रतिनिधी)- राज्यात होणाऱ्या महापालिका निवडणूकीसाठी शिंदे गट आणि मनसे युती करणार असल्याची चर्चा आहे राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी गणेश उत्सवात एकमेकांच्या घरी जात जवळीकता वाढत असल्याचे संकेत दिले होते. पण डोंबीवलीत मात्र शिंदे…

एकनाथ शिंदे गटाची अशीही ‘फेक’ फोटो खेळी

मुंबई दि २३(प्रतिनिधी) - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खुर्चीत बसून त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे हे काम पाहत असल्याची छायाचित्रे सोशल मिडियात व्हायरल झाल्यानंतर शिंदेसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी खासदार सुप्रिया सुळे या…
Don`t copy text!