Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
पुणे
पुण्यात पुन्हा एकदा सापडले मृत अर्भक
पुणे: गेल्या काही दिवसांपूर्वी पुण्यात काही ठिकाणी मृत अर्भक सापडल्याने खळबळ उडाली होती त्यानंतर आता पुन्हा एकदा मृत अर्भक सापडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे
वानवडी परिसरातील साळुंखे विहार कचराकुंडीजवळ पुरूष जातीचे मृत अर्भक…
बंगालहून पुण्यात नोकरीसाठी आलेल्या तरुणीवर अत्याचार
पिंपरी - नोकरीसाठी बंगालवरुन आलेल्या तरुणीचा विनयभंग करीत लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणी महापालिकेच्या शिक्षण मंडळाच्या माजी सभापतींसह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा प्रकार पिंपरी आणि लष्कर पोलीस ठाण्याच्या हद्दीत…
सावधान! बकरी ईदला जनावरांची वाहतूक करणे पडणार महागात
पुणे - जनावरांच्या वाहतूक करण्यावर आता अनेक निर्बंध घालण्यात आले आहेत. जनावरांची वाहतूक करण्यापूर्वी वाहतूकदारांनी वाहनांच्या बांधणीमध्ये सुयोग्य बदल करुन घ्यावा लागणार आहे. याचबरोबर वाहनाच्या नोंदणी प्राधिकरणाकडे अर्ज करुन विशेष परवाना…
आम आदमी पार्टीच्या स्वराज्य यात्रेनंतर आता स्वराज्य संवाद
पुणे दि १५(प्रतिनिधी)- नुकत्याच आठशे किलोमीटर प्रवास करीत आठ जिल्ह्यात पदयात्रा आणि सभामार्गे संवाद साधत आम आदमी पार्टीने पंढरपूर ते रायगड अशी स्वराज्य यात्रा पूर्ण केली आहे आणि आता सर्वसामान्य व्यक्तीशी संपर्क साधत पक्षांमध्ये पाच लाख नवीन…
हिंजवडी आयटी पार्क हादरलं! नामांकित कंपनीतील धक्कादायक प्रकार
पिंपरी : पुणे शहरात गुन्हेगारीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. मारामाऱ्या, हत्या आणि लूटमार या घटना घडत असताना आता महिला अत्याचाराचे प्रमाणही वाढले आहे. अशीच एक घटना हिंजवडी आयटी पार्कमध्ये घडली आहे. यामध्ये हिंजवडीमधील एका…
पुणे आकाशवणीच्या वृत्तविभागात पूर्णवेळ अधिकारी नेमून विभाग आणखी सक्षम करा
पुणे दि १४(प्रतिनिधी)- मुंबई नंतर पुणे हे राज्यातील दुसरे महत्वाचे शहर म्हणून ओळखले जाते. या शहराला ऐतिहासिक वारसा आहे. कोरोना काळात अल्पावधीतच तयारी करून या केंद्राने तीन राष्ट्रीय बतमीपत्रे प्रसारित केली, ती आजही सक्षमपणे चालू आहेत. हे…
शेतकरी आंदोलनादरम्यान ट्विटरवर दबाव आणि धमकी?
पुणे दि १३(प्रतिनिधी)- दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु असताना भारत सरकारने काही विरोधी ट्वीटस् हटविण्यासाठी दबाव आणला होता. असा खुलासा ट्वीटरचे तत्कालीन सीईओ जॅक डॉर्से यांनी केला आहे. हे अत्यंत धक्कादायक वास्तव असून या संपूर्ण…
पुण्यात पत्रकारावर गोळीबार; पंधरा दिवसात दुसर्यांदा हल्ला
पुणे- वैयक्तिक दुश्मनीतून एका पत्रकारावर गेल्या १५ दिवसात दुसर्यांदा हल्ला होण्याचा प्रकार समोर आला आहे. रविवारी रात्री दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी या पत्रकारावर गोळीबार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. हर्षद कटारिया असे या…
निर्मलवारीसाठी जिल्हा परिषदेची यंत्रणा सज्ज
पुणे दि ११(प्रतिनिधी)- जिल्हा परिषदेने मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली निर्मलवारीसाठी यंत्रणा सज्ज ठेवली असून जगद्गुरू संत तुकाराम पालखी सोहळा पंढरीकडे मार्गस्थ झाल्यानंतर देहू नगरीतील रस्त्यासंची त्वरीत…
लोणी काळभोरमध्ये मुलाला बळजबरीने किन्नर बनवण्याचा प्रयत्न
पुणे दि ११(प्रतिनिधी)- लोणी काळभोर परिसरातील एका अल्पवयीन मुलाला बळजबरीने किन्नर बनवण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. कदमवाक वस्तीतील एका किन्नर टोळीवर अल्पवयीन मुलाच्या वडिलांनी हा आरोप करत लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार…