Latest Marathi News
Browsing Category

पुणे

पुण्यात आगीची दुसरी घटना, शिवशाही बसला आग

पुणे दि १(प्रतिनिधी)- पुण्यात आग लागण्याच्या लागोपाठ दोन घटना घडल्या आहेत. सकाळी लुल्लानगरमधील आग आटोक्यात आणल्यानंतर आता पुण्यातील येरवाडा परिसरातील शास्त्री चौकात शिवशाही बसने अचानक पेट घेतला. बस पेटल्याचे लक्षात येताच चालकाने प्रसंगावधान…

पुण्यातील कोंढवा परिसरातील या हाॅटेलला भीषण आग

पुणे दि १(प्रतिनिधी)- पुण्यातील लुल्लानगर परिसरातील एका प्रसिद्ध हॉटेलला भीषण आग लागली आहे. इमारतीच्या ७ व्या मजल्यावर हे हॉटेल असल्याने आग वाढतच होती.आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. त्यांच्याकडून…

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीचे धक्कादायक कृत्य

पुणे दि २८(प्रतिनिधी)- पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेणाऱ्या पतीने पत्नीच्या मित्राला धारदार शस्त्राने भोसकून गॅलरीच्या दहाव्या मजल्यावरून ढकलून दिल्याची खळबळजनक घटना पिंपरी- चिंचवड शहरात घडली आहे. या घटनेत त्या मित्राचा जागीच मृत्यू झाला…

चंद्रकांत पाटलांच्या स्वागताला वाजले राष्ट्रवादीचे गाणे

पुणे दि २८(प्रतिनिधी)- राज्यात आणि विशेष करुन पुण्यात राष्ट्रवादी विरूद्ध भाजपा हा सामना कायम पहायला मिळतो पण याच पुण्यात एक अनोखी घटना घडल्याने उलटसुलट चर्चांना उधान आले आहे. भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत…

चेंबर साफ करताना वाघोलीत तीन कामगारांचा मृत्यू

पुणे दि २१(प्रतिनिधी)- वाघोली येथील मोझे कॉलेज रस्ता येथील एका सोसायटीच्या चेंबरमधे काम करणाऱ्या ३ कर्मचाऱ्यांचा गुदमरून मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. वाघोली येथील बाय रोडवरील सोसायटीमध्ये चेंबरमध्ये काम करणाऱ्या नितीन प्रभाकर गोड,गणेश…

पत्नीला आम्लेट बनवता येत नाही म्हणून पतीचे भयानक कृत्य

पुणे दि २१(प्रतिनिधी)- पत्नीला ऑमलेट निट बनवता येत नाही म्हणून तिचा गळा दाबून खूनाचा प्रयत्न केल्याचा व मुलगा सोडविण्यासाठी गेल्यानंतर त्याला लाथा बुक्यांनी मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे एका…

….आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी सुप्रिया सुळे उतरल्या रस्त्यावर

पुणे दि २०(प्रतिनिधी) - पुण्यात वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस फार बिकट होत चालला आहे. सासवड रोडवर तर वाहतूक कोंडी नित्याची असल्याचे चित्र पाहण्यास मिळते. या वाहतूक कोंडीत जर लोकप्रतिनिधी अडकले तर त्यांनाही या कोंडीचा फटका बसतो. आज…

मनसेचे नाना भानगिरे यांना आव्हान म्हणाले हिंमत असेल तर…

पुणे दि १९(प्रतिनिधी)- शिंदे गटात दिवसेंदिवस इनकमिंग होतच आहे.ठाकरेंच्या शिवसेनेबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतेही शिंदे गटात येत आहेत. पण आता शिंदे गटाने मनसेचे अनेक नेते शिंदे गटात येणार असल्याचा दावा केला आहे. त्याला मनसेने प्रत्युत्तर…

….म्हणून नागरिक म्हणतात ‘ताई आमची हक्काची’

पुणे, दि. १९ (प्रतिनिधी) - दिल्लीहून निघालेली हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेस अहमदनगर रेल्वे स्थानकावर काल तब्बल बारा तास थांबवण्यात आली होती. त्यानंतरही थेट पुण्याकडे न सोडता सोलापूर मार्गे सोडण्याची घोषणा करण्यात आली. ही बाब कळताच खासदार…
Don`t copy text!