Latest Marathi News
Browsing Category

पुणे

वेताळ टेकडीबाबत प्रशासनाने नागरिकांना विश्वासात घ्यावे

पुणे दि १८(प्रतिनिधी) - शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी वेताळ टेकडी फोडून रस्ता करण्यात येणार आहे. याला स्थानिक नागरिकांचा विरोध असून त्यांचे मत विचारात घ्यायलाच हवे. यासंदर्भात आपण स्वतः पालिका आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेऊन चर्चा…

सोमवार पुण्यासाठी ठरला अपघातवार, दोन भीषण अपघात

पुणे दि १७(प्रतिनिधी)- पुण्यातील किवळे येथील कात्रज-देहुरोड सर्व्हिस रस्त्यावरील टपरीच्या आडोशाला उभा राहिलेल्या टपरीवर मोठे होर्डिंग पडून भीषण अपघात झाला आहे. या अपघातमध्ये सात जणांचा मृत्यू तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत, तर नवले पुलावर…

पुणे जिल्ह्यातील कारेगावच्या सरपंच सोशल मिडीयावर हिट

पुणे दि १६(प्रतिनिधी)- सोशल मिडीयावर कधी कोण फेमस होईल सांगता येत नाही. पण सध्या पुणे जिल्ह्यातील कारेगावच्या सरपंच निर्मला नवले सोशल मिडीयावर तुफान फेमस आहेत. निर्मला नवले या पुणे जिल्हातील कारेगावच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरपंच आहेत.…

शास्त्रीय पद्धतीने प्रक्रिया करणारा अत्याधुनिक प्रणालीचा कचरा व्यवस्थापन प्रकल्प

पुणे दि १५(प्रतिनिधी)-  जपान मधील योकोहामा शहरातील कचरा व्यवस्थापन प्रकल्पाला भेट दिल्यानंतर आमदार चेतन तुपे पाटील यांचे सूतोवाच केले आहे. जपान अभ्यास दौऱ्याच्या निमित्ताने महाराष्ट्रातील विधिमंडळ सदस्य विविध ठिकाणी भेटी देत आहेत. आज…

डीएसके विश्वचा पाणीप्रश्न लवकरच सुटणार

पुणे दि ११(प्रतिनिधी)-  धायरी येथील डिएसके विश्व सोसायटीसाठीसाठी पुणे महापालिकेकडून सहा इंची २०० मीटर लांबीची स्वतंत्र जलवाहिनी मंजूर करण्यात आली असून त्यासाठी बारा लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामुळे या सोसायटीचा पाण्याचा…

पुणे लोकसभा पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला?

पुणे दि १०(प्रतिनिधी)- पुण्याचे खासदार असलेले भाजपचे दिवंगत नेते गिरीश बापट यांचे निधन झाल्याने पुणे लोकसभेची निवडणुक होणार आहे. त्यामुळे कोणता पक्ष कोण उमेदवार देणार या नावांची जोरदार चर्चा आहे. युतीत ही जागा भाजपाकडे आहे पण महाविकास…

पुण्यात पेट्रोल व डिझेलची चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

पुणे दि १०(प्रतिनिधी)- हडपसर पोलिसांनी मोठी कारवाई करत अवैधरित्या पेट्रोल व डिझेलची चोरी कऱणाऱ्या टोळीला जेरबंद केले असून त्यांच्याकडून एकूण २४ हजार लिटर इंधन, आठ टँकर असा दोन कोटी २८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पोलिसांनी…

हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वेश्या व्यवसायावर छापा

पुणे दि ९(प्रतिनिधी)- पुणे गुन्हे शाखेने सामाजिक सुरक्षा विभागाच्या मदतीने मोठी कामगिरी पार पाडली आहे. हडपसर पोलिस स्टेशन हद्दीतील रॉयल लॉजिंग वर छापा टाकून दोन पीडित मुलींची सुटका केली आहे. आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

पुण्यात प्रेयसीच्या घरी जाऊन पतीला जीवे मारण्याची धमकी

पुणे दि ९(प्रतिनिधी)- अनैतिक संबंधावरून प्रेयसीच्या घरात जबरदस्तीने प्रवेश करून तिच्या पतीला ठार मारण्याची धमकी देणाऱ्या पुणे पोलीस राहतील एका पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल केला आहे. कोथरूड पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल…

‘….म्हणून मी कालचे सर्व कार्यक्रम रद्द केले होते’

पुणे दि ८(प्रतिनिधी)- सत्तांतर होत असताना अनेक नेत्यांचे फोन हे नाॅट रिचेबल लागतात. पण काल अचानक अजित पवारांचा फोन सुद्धा नॉट रिचेबल झाल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले होते. पण आता अजित पवार यांनी मिडीयासमोर येत या वादावर पडदा…
Don`t copy text!