Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
पुणे
अपघात इतका जबरदस्त की धडक बसताच तरुण हवेत उडाला
चाकण दि ८(प्रतिनिधी) - दिवसेंदिवस अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. आज तर अपघातवार आहे की काय अशा घटना घडत आहेत नाशिकमध्ये बसला लागलेल्या आगीत १४ जणांचा मृत्यू झाल्यानंतर पुणे जिल्ह्यातील चाकणमधील आंबेठाण चौकात…
‘आई-वडिलांना शिव्या द्या पण मोदी, शाहांना शिव्या देणं सहन करणार नाही’
पुणे दि ७ (प्रतिनिधी)- कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा उल्लेख करत एक विधान केले आहे. आई-वडिलांना शिव्या द्या चालेल पण मोदी आणि शाहांना शिव्या दिलेल्या चालणार नाही असं एका…
स्फोटानंतरही चांदणी चौकातील पूल पूर्णपणे पडला नाहीच
पुणे दि २(प्रतिनिधी)- पुण्यातील चांदणी चौकातील जुना पूल स्फोटकांद्वारे पाडण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र स्फोटांमुळे हा पूल पूर्णपणे खाली कोसळला नसून तो खिळखिळा झाला . त्यानंतर पोकलेन मशीनद्वारे पूलाचे भाग पाडण्याचे काम सुरू करण्यात आले.…
प्रेमभंग झाल्याने तरूणाने रेल्वे डब्यावर चढत केले धक्कादायक कृत्य
पुणे दि १(प्रतिनिधी) - पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रेमभंगातून एका तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. रेल्वेवर चढून त्याने विद्युत तारांना स्पर्श करत आपले जीवन संपविण्याचा निर्णय घेतला. प्रेमप्रकरणातून हे कृत्य करण्यात…
अजित पवार म्हणतात ‘ये दोस्ती हम नही छोडेंगे’
पुणे दि ३०(प्रतिनिधी)- राज्यात सध्या दसरा मेळाव्यावरुन ठाकरे शिंदे गटात संघर्ष दिसून येत आहे. आमचाच दसरा मेळावा खरा हे सांगण्याचा प्रयत्न दोन्हीकडून केला जात आहे. यावेळी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचे भाषणही एकाचवेळी होण्याची शक्यता आहे.…
अभ्यास करताना अचानक पूजा सोबत घडले अघटित…
पुणे दि ३०(प्रतिनिधी) - पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. वडगाव शेरीत श्री स्टडी सेंटर या अभ्यासिकेत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना एका युवतीचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला आहे. पूजा वसंत राठोड असे त्या मुलीचे नाव आहे.…
हडपसरमधील त्या भीषण अपघाताचे सीसीटीव्हीचे फुटेज समोर
पुणे दि ३०(प्रतिनिधी) - राज्यातील अपघात सत्र काही केल्या कमी होताना दिसत नाही. हडपसरमध्येही झालेल्या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला होता. तर तीन चार रिक्षांचा चक्काचूर झाला होता. या भीषण अपघाताचे सीसीटीव्हीत फुटेज समोर आले आहे.…
हडपसरमध्ये गुरुवार ठरला अपघातवार
पुणे दि २९(प्रतिनिधी)- हडपसरमध्ये भल्या पहाटे
भीषण अपघात झाला आहे. यात एका रिक्षाचालकाचा मृत्यू झाला.सोलापूर रस्त्यावर हा अपघात झाला आहे.स्कूटीचालकाला वाचविण्याच्या प्रयत्नात सिमेंटचा मिक्सरचालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक पलटी झाल्यामुळे…
पुण्यात पाकिस्तान जिंदाबाद म्हणत घोषणाबाजी
पुणे दि २४(प्रतिनिधी) - पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया संघटनेच्या समर्थकांना NIA या केंद्रीय तपास यंत्रणेने ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ पुण्यात काल PFI संघटनेच्या समर्थकांनी आंदोलन केले.विशेष म्हणजे यावेळी काही आंदोलकांनी पाकिस्तान जिंदाबाद अशा…
रिक्षा चालक आणि वाहतूक पोलिसात फ्री स्टाईल हाणामारी
पिंपरी चिंचवड दि २१(प्रतिनिधी)- पिंपरी चिंचवडमध्ये वाहतूक पोलीस आणि रिक्षा चालक यांच्यात फ्री स्टाईल हाणामारी झाली. पिंपरी कॅम्पच्या भर चौकात ही हाणामारी झाली. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.रिक्षाचा फोटो काढल्याच्या वादातून ही मारहाण…