Latest Marathi News
Browsing Category

पुणे

शाळेत जाण्यासाठी निघालेल्या बहिणी शाळेत पोहोचल्याच नाहीत

पुणे दि २०(प्रतिनिधी)- भरधाव ट्रकच्या धडकेने शाळकरी मुलींचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना पुणे-सोलापूर रस्त्यावर लोणी काळभोर परिसरात सकाळी घडली. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दोघी सख्या बहिणी आहेत. शाळेत जात असतानाच या सख्या बहिणींचा मृत्यू…

हडपसर वाहतूक पोलिसांचं सर्वत्र कौतुक

हडपसर, पुणे (प्रतिनिधी - तुकाराम गोडसे)- पुणे सासवड रोड हा मोठा वर्दळीचा रस्ता.. खड्यामुळे रोजच अपघात होत आहेत. काही लोकांना खड्यामुळे आपला जीव देखील गमवावा लागला आहे. सासवड रोडवरील रेल्वे उड्डाणपूलावर देखील मोठमोठे खड्डे पडले आहेत. हडपसर…

कदमवाकवस्ती येथे ७५ वा स्वातंत्र्य दिन अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न..

पुणे १५ (प्रतिनिधी)-कदमवाकवस्ती येथे भारतीय स्वातंत्र्य दिनाचा अमृत महोत्सव आज दि. १५ ऑगस्ट २०२२ रोजी ग्रामपंचायत कदमवाकवस्ती कार्यालय येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ध्वजारोहण माननीय गणपत एकनाथ काळभोर माजी सरपंच कदमवाकवस्ती यांच्या…

विनायक मेटे यांचं अपघाती निधन, मराठा आरक्षण आंदोलनाचा आवाज हरपला

शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचं अपघाती निधन झालं आहे.  मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर ही घटना घडली आहे. माडप बोगद्यामध्ये आज पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास विनायक मेटे यांच्या गाडीचा अपघात झाला होता. अपघातानंतर जवळपास एक तासभर…

पुण्यात फडकला राज्यातील सर्वात मोठा तिरंगा

पुणे दि १३ (प्रतिनिधी)-  'आझादी का अमृतमहोत्सव'च्या निमित्ताने 'हर घर तिरंगा' उपक्रम देशभरात राबवला जात आहे. त्या अनुशंगाने पुण्यातील बाणेर येथे 'नेटसर्फ नेटवर्क'यांच्या वतीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा तिरंगा ध्वज लावण्यात आला आहे. १२० फूट…

शैलेश नरेकर, लक्ष्मण काशीद यांना यंदाचा शौर्य पुरस्कार

पुणे दि (प्रतिनिधी)-  समाजात शौर्य गाजवित अचंबित करणारी कामगिरी करणा-या पुण्यातील पोलीस नाईक शैलेश नरेकर व पोलीस हवालदार लक्ष्मण काशीद यांना यंदाचा शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. न-हे येथील डॉ.सुधाकरराव जाधवर सोशल अ‍ँड एज्युकेशनल…

पुणे पोलिसांच्या दादागिरीचा व्हिडिओ व्हायरल

पुणे दि १२ (प्रतिनिधी)- पुणे पोलीस दादागिरी करून नागरिकांना बंद खोलीत बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक यांनी हा प्रकार केल्याचे समोर आले आहे. या…

महिला पोलीसाकडून हमालाला मारहाण

पुणे दि ११ (प्रतिनिधी)- राज्यभरात रक्षाबंधनाचा सण उत्साहात साजरा होत असताना पुण्यातून मात्र एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यात एका महिला पोलीस कर्मचाऱ्याने हमालाला शिवीगाळ करत मारहाण केल्याची व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा सर्व प्रकार…

निकिता टकले खडसरे, जेहान गिल आणि रुथुपर्णा बेंगळुरूच्या निवडीत चमकले..बघा बातमी काय ?

हडपसर पुणे - FMSCI अंतर्गत भारतात प्रथमच आयोजित केलेल्या FIA रॅली स्टार कार्यक्रमासाठी बेंगळुरू, चेन्नई आणि दिल्ली येथून निवडल्या जाणार्‍या दोन पुरुष आणि एक महिला ड्रायव्हर निवडीच्या स्लॉटमधून बेंगळुरू निवड प्रक्रिया नुकतीच स्लॅलम आणि…

प्रेम प्रकरणातील ‘या’ कारणामुळे तरुणाची आत्महत्या

पुणे दि १० (प्रतिनिधी)- पुण्यात नुकतेच लग्न झालेल्या तरुणाने प्रेम प्रकरणातून स्वत: वर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. हडपसर परिसरातील भागीरथीनगरमध्ये ही घटना घडली. विशेष म्हणजे डिसेंबर मध्ये या तरुणाचे लग्न झाले होते. विशाल…
Don`t copy text!