Latest Marathi News
Browsing Category

पुणे

पतीची हत्या करणारी पत्नी न्यायालयात हजर, न्यायालयाचे हे निर्देश

पुणे दि २६(प्रतिनिधी)- दुबईला वाढदिवस साजरा केला नाही; तसेच लग्नाच्या वाढदिवसाला मनासारखी भेटवस्तू दिली नाही या कारणावरून झालेल्या भांडणात पत्नीने पतीच्या तोंडावर ठोसा मारला. या हल्ल्यात पतीचा मृत्यू झाल्याची घटना पुण्यात घडली होती. या…

मनासारखे गिफ्ट न दिल्याने संतापलेल्या पत्नीने केला पतीचा खुन

पुणे दि २५(प्रतिनिधी)- सांस्कृतिक राजधानी असणाऱ्या पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वाढदिवासाला मनासारखे बर्थ डे गिफ्ट न दिल्याने संतापलेल्या पत्नीने पतीची हत्या केली आहे. या घटनेमुळे राज्यभर खळबळ उडाली आहे. तसेच याची जोरदार चर्चा…

थरारक! पुण्यात या मार्गावर अंगावर शहारे आणणारा अपघात

पुणे दि २१(प्रतिनिधी)- पुण्यात एक धक्कादायक अपघाताची घटना समोर आली आहे. घटनेचा थरारक व्हिडिओ पुढे आला आहे. हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. एका भरधाव टेम्पोने चार ते पाच वाहनांना उडवले आहे. एका टेम्पो चालकाचे वाहनावरील नियंत्रण…

धक्कादायक! पुण्यातील या भागात भररस्त्यात गोळीबार

पुणे दि २०(प्रतिनिधी)- पुण्यात गुन्हेगारी घटना वाढल्या आहेत. खून, गाड्यांची तोडफोड, कोयता गँग याचा त्रास पुणेकर सहन करत असताना, आता पुण्यातील बाणेरमध्ये भर रस्त्यात गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. किरकोळ वादातून हा गोळीबार झाला असून…

अजित पवार गटाचे शिंदे गटानंतर भाजपासोबत खटके

पुणे दि १९(प्रतिनिधी)- राज्यात अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंडखोरी करत भाजपाला साथ दिली आहे. तसेच भाजपाने त्यांना सत्तेत सामील करुन घेत उपमुख्यमंत्रीपद आणि महत्वाची खाती देखील दिली आहेत. पण स्थानिक पातळीवर मात्र भाजपा आणि राष्ट्रवादीचे…

नामदेव जाधवांना शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी फासले काळे

पुणे दि १८(प्रतिनिधी)- राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा समोर आल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे मराठा नसून ओबीसी असल्याचा दावा करणारे नामदेव जाधव यांना आज पुण्यात शरद पवार गटाकडून काळे फासण्यात आले आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद…

शिवाजीराव आढळराव पाटील लवकरच अजित पवार गटात प्रवेश करणार?

पुणे दि १७(प्रतिनिधी)- लोकसभा निवडणुका जवळ आल्यामुळे इच्छुक उमेदवार जोरदार तयारी करत आहेत. तर काहीजण तिकीट आपल्याला मिळेल का? याची चाचपणी करत आहेत. तर मतांचे गणित जमवताना काहीजण पक्ष बदल करण्याचीही शक्यता आहे. कारण तीन पक्ष सत्तेत आल्याने…

मैत्रिणीला मेसेज पाठवणाऱ्याला जाब विचारल्याने बेदम मारहाण

पुणे दि १२(प्रतिनिधी)- पुणे शहरात मागील काही दिवसापासून गुन्हेगार कृत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यात आता हडपसर मधील वादाची भर पडली आहे. कारण मैत्रिणीच्या इन्स्टाग्रामवर मेसेज पाठविल्याने जाब विचारणाऱ्या तरुणावर टोळक्याने…

हडपसरमध्ये ७० ते ८० जणांच्या टोळक्याची चाैघांना मारहाण

पुणे दि १०(प्रतिनिधी)- पुण्यात नेमके काय सुरु आहे, हे कळायला मार्ग नाही. कारण आजकाल पुण्यात गुन्हेगारीला ऊत आला आहे.कोयता गँग, गोळीबार अश्या घटना पुण्यात सर्रास घडत आहेत. त्यातच पुण्यात आणखी एक धक्कादाय घटना समोर आली आहे. पुण्यातील हडपसर…

पुण्याच्या बीटी कवडे रोड गोळीबार करत सराफाला लुटले

दि ९ (प्रतिनिधी)- विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत. त्यात दिवाळी सण जवळ आल्याने बाजारपेठेत चलती आहे. पण याच धामधुमीत एक धक्कादायक घटना घडली आहेत. पुण्यातील प्रसिद्ध सराफा व्यावसायिकावर गोळीबार करण्यात…
Don`t copy text!