Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
पुणे
किशोर आवारे खून प्रकरणात नाव आल्यानंतर शेळके मिडीयासमोर
पुणे दि १३(प्रतिनिधी)- तळेगांव दाभाडे येथील जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे यांची हत्या करण्यात आली. आवारे यांच्या हत्येचा कट राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी केला होता असं आवारे यांच्या आईने आरोप केला होता. पण आता…
पुण्यात मित्राच्या त्रासाला कंटाळून तरुणाची गळफास घेत आत्महत्या
पुणे दि १३ (प्रतिनिधी)- पुणे शहरातील डेक्कन परिसरात मराठवाडा मित्र मंडळ लॉ कॉलेजमध्ये तिसर्या वर्षाला शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. राज रावसाहेब गर्जे असे मृताचे नाव आहे. मित्राला पैसे हवे असल्याने राजने मध्यस्थी केली…
किशोर आवारे हत्येप्रकरणात आमदार सुनील शेळकेंवर गुन्हा दाखल
पुणे दि १३(प्रतिनिधी)- तळेगांव दाभाडे येथील जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे यांच्यावर शुक्रवारी दिवसाढवळ्या खून करण्यात आला होता. आता या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.
किशोर गंगाराम आवारे हत्येप्रकरणी…
जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे यांचा खून
पुणे दि १२(प्रतिनिधी)- जनसेवा विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांच्यावर तळेगाव नगरपरिषदेच्या कार्यालयासमोर प्राणघातक हल्ला झाला असून, या हल्ल्यात आवारे यांचा मृत्यू झाला आहे. अज्ञात हल्लेखोरांचा शोध पिंपरी चिंचवड पोलिस घेत आहेत.…
पुणे मनपा समोर आम आदमी पार्टीचे “कर वापसी आंदोलन”
पुणे दि १२(प्रतिनिधी)- पुणे महानगरपालिकेच्या भोंगळ्या मिळकत कर धोरणाचा आज आम आदमी पार्टीच्या वतीने पुणे महानगरपालिकेच्या बाहेर "कर वापसी आंदोलन" करून निषेध व्यक्त करण्यात आला. आपचे राज्य संघटक व पुणे शहर कार्याध्यक्ष विजय कुंभार यांच्या…
जिथे खून केला त्या ठिकाणीच पुणे पोलीसांनी आरोपींची धिंड काढली
पुणे दि ११(प्रतिनिधी)- नशेत हुल्लडबाजी करणार्या टोळक्याला हटकल्याने त्यांनी कोयत्याने सपासप वार करत मुंढव्यात व्यावसायिकाचा खून केला होता. पोलीसांनी त्या आरोपींना अटक करुन गुन्हेगारांची दहशत मोडून काढण्यासाठी मुंढवा पोलिसांनी त्यांची…
बुलेटवर नवरदेवाला सोबत घेत नवरीची लग्न मंडपात सैराट एंट्री
पुणे दि ११(प्रतिनिधी)- आजकाल लग्न हा केवळ आनंदाचा सोहळा राहिलेला नाही तर त्यातही हटके काहीतरी करण्याचा नवरदेव नवरीचा प्रयत्न असतो. पण लग्न मंडपात आपल्या नवरदेवाला थेट बुलेटवर मागे बसवून स्वतः बुलेट चालवत आलेली नवरी चर्चेचा विषय ठरली आहे.…
चांदणी चौकात आकारास येत असलेल्या उड्डाणपुलाला सेनापती बापट यांचे नाव द्यावे
पुणे दि १०(प्रतिनिधी)- चांदणी चौकात नव्याने आकारास येत असलेल्या उड्डाणपुलाला मुळशी सत्याग्रहाचे नायक सेनापती बापट यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. चांदणी चौक हा मुळशी तालुक्याचे प्रवेशद्वार असून…
पुणे जिल्ह्यात महिलेची गळफास घेऊन आत्महत्या
पुणे दि ९(प्रतिनिधी)- शिरुरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शिरुर रामलिंग येथे राहणाऱ्या एका महिलेने घरात सिलिंग फॅनला साडीच्या साह्याने फाशी घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असुन हळहळ व्यक्त होत आहे.…
हा तर पुणे महापालिका आणि भाजपाने घातलेला गोंधळ
पुणे दि ९(प्रतिनिधी)- पुणे महानगरपालिका प्रशासनाने मिळकत करातील ४०% सवलतीसाठी नागरिकांकडे वाढीव कोणतीही माहिती मागू नये. ज्या माहितीच्या आधारे वाढीव मिळकत कराचा पैसा घेतला, त्याच माहितीच्या आधारे वाढीव घेतलेल्या कराचा पैसा परत करावा, अशी…