Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
पुणे
पुणे पोलीसांकडुन दहशत माजवणाऱ्या डॅनी गँगची धिंड
पुणे दि ६(प्रतिनिधी)- पुण्यात कोयता गँगची दहशत काही केल्या संपण्याचे नाव घेत नाही. अनेक ठिकाणी कोयते नाचवत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. पण आता पुणे पोलीसांनी याविरोधात कारवाई करायला सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून…
पुण्यात एका वरिष्ठ पोलिस निरीक्षकासह ७ जणांचे निलंबन
पुणे दि ३ (प्रतिनिधी)- दर्शना पवार हत्या प्रकरण आणि सदाशिव पेठेतील कोयता हल्ला प्रकरणानंतर पुणे पोलिस चांगलेच अॅक्शन मोडवर आले आहेत. गुन्हेगारांवर चाप लावण्यासोबत पुणे पोलिस आयुक्तांनी कर्मचार्यांवरही कारवाईचा आसूड ओढला आहे. पुन्हा एका…
विद्यार्थ्यांसाठी खासदार सुप्रिया सुळे यांची ही मागणी
पुणे दि १(प्रतिनिधी)- सध्या महाविद्यालयीन प्रवेश सुरु आहेत. यासाठी विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे दाखले आवश्यक आहेत. परंतु शासकीय यंत्रणांकडून विविध कारणांमुळे दाखले देण्यास उशीर होत आहे. शासनाने याची दखल घेऊन ही प्रक्रिया सुलभ आणि जलद…
पुष्पगुच्छ, भेटवस्तूऐवजी गरजू मुलांना आवश्यक साहित्य वाटप करावे
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, कार्यकर्ते तसेच अन्य शुभचिंतकांनी आपल्या वाढदिवसानिमित्त फुले, पुष्पगुच्छ, भेटवस्तू न आणता त्याऐवजी आपल्या आसपासच्या परिसरात राहणाऱ्या गरजू शाळकरी मुलांना पुस्तके, शालेय वस्तू, रेनकोट आदी भेटवस्तू…
स्टिंग न दिल्यानं शेवाळेवाडी फाटा येथील चैतन्य स्वीट फोडले
पुणे दि २९(प्रतिनिधी) - दिनांक २८ जून २०२३, वेळ सायंकाळी साडेसहाची, ठिकाण पुणे सोलापूर रोड शेवाळवाडी फाटा, शेवाळवाडी फाटा येथे चैतन्य स्वीट आहे. या ठिकाणी संध्याकाळी साडेसहा सुमारास मोठ्या प्रमाणात रहदारी असते यात सुमारास तीन अनोळखी इसम…
लग्नास नकार दिल्याने विवाहित महिलेकडून तरुणाचे अपहरण
पुणे दि २८(प्रतिनिधी)- पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस चिंतेचा विषय बनत चालली आहे. विद्यार्थिनीवर कोयत्याने हल्ला केल्याची घटना ताजी असताना आता लग्न करण्यास नकार दिल्यामुळे महिलेने एका तरुणाचे अपहरण केल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे…
पुण्यात महिला सुरक्षितच! पुणे पोलीस अॅक्शनमोडवर
पुणे दि २८(प्रतिनिधी)- पुण्यात सदाशिव पेठेत मुलीवर झालेल्या कोयता हल्ल्याने एकच खळबळ उडाली होती. तरूणांच्या धाडसामुळे ती तरूणी बचावली आहे. पण वर्दळीच्या ठिकाणी दिवसाढवळ्या घडलेल्या या प्रकारानंतर पोलीस खात्याच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह…
आरटीई रकमेची परिपूर्ती तातडीने करा
पुणे दि २७(प्रतिनिधी)- मागील चार वर्षापासून आरटीई शिक्षण देणाऱ्या अंतर्गत शिक्षण देणाऱ्या शाळांचे अठराशे कोटी रुपये सरकारने देणे आहे आणि त्याचा परिणाम म्हणून गरीब वंचित घरातील मुलांना शैक्षणिक फटका बसत आहे असे सांगत आज आम आदमी पार्टीने पुणे…
मुळा मुठेत राडारोडा टाकणा-यांवर कडक कारवाई करा
पुणे २७(प्रतिनिधी)- मुळा मुठा नदीपात्रात शांतीनगर कडुन ॲम्युनिशन फॅक्टरी,खडकी कडे जाणाऱ्या रस्त्यावरील शांतीनगर येथील नदीपुलाच्या डाव्या साईड कडील मुख्य नदी प्रवाहात काही समाजकंटकांनी गेल्या अनेक दिवसांपासून जवळपास ५०० मीटर चे मुख्य नदी…
भांडगाव-खुटबाव रस्त्यावर उड्डाणपूल उभारण्यात यावा
दौंड दि २७(प्रतिनिधी)-दौंड तालुक्यातील भांडगाव-खुटबाव या रस्त्यावर परिसरातील औद्योगिक व इतर कारणांमुळे मोठ्या प्रमाणात जड व प्रवासी वाहतूक आहे. खुटबाव रेल्वे स्थानकात दुरुस्तीचे काम सुरु असल्यास बऱ्याच वेळा हा मार्ग बंद राहतो. ही कोंडी…