Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
पुणे
डाॅ. कुरूलकरच्या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसची तीव्र निदर्शने
पुणे दि ८(प्रतिनिधी)- देशाची गुपिते पाकीस्तानला देणाऱ्या संघस्वयंसेवक डॉ. प्रदीप कुरुलकर या DRDO चा प्रमुख शास्त्रज्ञास कठोर शासन करण्यात यावे अशी मागणी पुणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली. यासाठी आज निदर्शने करण्यात आली आहेत.…
पालखी महामार्गावरील हडपसर ते झेंडेवाडी मार्गाची निविदा लवकर काढण्यासाठी आदेश द्यावेत
पुणे दि ८(प्रतिनिधी)- बारामती लोकसभा मतदारसंघातून जाणाऱ्या हडपसर ते लोणंद या पालखी महामार्गावरील हडपसर ते झेंडेवाडी या मार्गाची अद्याप निविदा निघाली नाही. तरी रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी या संदर्भात सकारात्मक विचार करुन या…
घटस्फोटाची मागणी करत पतीची बायकोला रस्त्यात मारहाण
पुणे दि ८(प्रतिनिधी)- घटस्फोटाची मागणी केत पतीने भर रस्त्यात मित्रांच्या मदतीने पत्नीला बेदम मारहाण केल्याचा प्रकार वडगाव शेरी येथे घडला आहे. यावेळी संतापलेल्या पतीने भर रस्त्यात मित्रांच्या मदतीने पत्नीला बेदम मारहाण केली. चंदन नगर पोलीस…
पुण्यात पुन्हा अग्नीतांडव, तीन जणांचा होरपळून मृत्यू
पुणे दि ६(प्रतिनिधी)- पुणे शहरातील वाघोली येथे गोडाऊनला भीषण आग लागली. या आगीत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. "शुभ सजावट" या मंडपाचे साहित्य असणाऱ्या गोडाउनला भीषण आग लागली. या आगीत ४ सिलेंडर फुटले आहेत. अग्निशमन दलाच्या पीएमआरडीए वाघोली व…
नवले पुलावर अपघाताची मालिका सुरूच, पुन्हा दोन अपघात
पुणे दि ५(प्रतिनिधी)- पुणे-बेंगलोर महामार्गावरील नवले पुलावरील अपघाताचं सत्र थांबताना दिसत नाही. आजही नवले पुलावर दोन अपघात झाले आहेत. सुदैवाने या अपघातात कोणहीती जीवितहानी झालेली नाही. पण कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
सकाळी…
पुण्यात पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत हिटरने चटके देत बलात्कार
पुणे दि ४(प्रतिनिधी)- पुण्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीचे हात-पाय बांधून गुप्तांगावर हिटरने चटके देत अत्याचार केल्याचा प्रकार कोंढवा भागातून समोर आला आहे. या प्रकरणी नराधम पतीला अटक…
नदी पुनरुज्जीवनाच्या वृक्ष तोडीवर पुणे महापालिकेचे स्पष्टीकरण
पुणे दि ३(प्रतिनिधी)- पुणे महानगरपालिकेने मुळा मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्प हाती घेतला आहे. पुनरुज्जीवनाचे काम करीत असताना नदी लगत असणारी ६ ते ७ हजारांपेक्षा जास्त वृक्ष तोडली जाणार असल्याची सध्या चर्चा समाज माध्यमांमध्ये आहे. मात्र, नदी…
शरद पवारांच्या राजीनाम्यावर कार्यकर्ते इरेलाच पेटले
पुणे दि ३(प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काल आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यादरम्यान आपण आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावरून निवृत्त होत असल्याची घोषणा केली. या घोषणेनंतर राज्याच्या राजकारणात एकच…
पुण्यातील राष्ट्रवादी भवनालाही फुटला हुंदका
पुणे दि २(प्रतिनिधी)- घरातील वडीलधाऱ्याचा अनपेक्षित निर्णय ऐकून सैरभैर झालेले शेकडो कार्यकर्ते पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस भवनात जमा झाले. एक कान मुंबईतील घडामोडी जाणून घेण्यासाठी टीव्हीकडे होता. पवारसाहेबांनी काही निर्णय बदलला नाही आणि…
हडपसरमध्ये टोईंग कर्मचाऱ्यांनी दुकानदाराला बेदम मारहाण
पुणे दि २(प्रतिनिधी)- बेशिस्त वाहनचालकांच्या विरुद्ध कारवाईसाठी वाहतूक शाखेने नेमलेल्या टोईंग व्हॅनवरील कामगार आणि एका दुकानदाराची हाणामारी झाल्याची घटना हडपसर भागात घडली आहे. याचा व्हिडिओही समोर आला आहे.विशेष म्हणजे पोलीसासमोरच ही हाणामारी…