Latest Marathi News
Browsing Category

क्रीडा

‘या’ भारतीय क्रिकेटपटूवर पत्नीचा विवाहबाह्य संबंधाचा आरोप

मुंबई दि ३(प्रतिनिधी)- भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू मोहम्मद शमी याची पत्नी हसीन जहॉं यांनी मंगळवारी कोलकाता उच्च न्यायालयाच्या सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे.हसीन जहाँने त्याच्यावर गंभीर आरोप लावत त्याच्या अटकेची मागणी केली आहे.…

हडपसर पोलीस संघाने जिंकला लोकशाही चषक

पुणे दि १(प्रतिनिधी)- पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे विधी महाविद्यालय हडपसर तर्फे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून "लोकशाही चषक २०२३" पर्व पहिले या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत लोकशाहीच्या प्रमुख चार स्तंभाचा समावेश होता.…

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे हे रेकाॅर्ड तोडणे महामुश्कील

मुंबई दि २४(प्रतिनिधी)- क्रिकेटचा देव म्हटला जाणारा सचिन तेंडुलकर आज आपला ५० वा वाढदिवस साजरा करत आहे. इतर ठिकाणी क्रिकेट एक खेळ असला तरी तो भारतात एक धर्म आहे. आणि सचिन देव हे कोणीही नाकारू शकत नाही. सचिनने आपल्या २२ वर्षांच्या प्रदीर्घ…

चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने दिले निवृत्तीचे संकेत

चेन्नई दि २२(प्रतिनिधी)- भारतीय क्रिकेट संघाचा विश्वचषक विजेता कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे चाहते देशभरात आहेत. धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती जरी घेतली असली तरी त्याची जादू आणि चाहत्यांच्या मनातील स्थान अजूनही कायम आहे.…

मोठी बातमी! चेन्नई सुपर किंग संघावर येणार बंदी?

मुंबई दि १५(प्रतिनिधी)- आयपीएलचा यंदाचा हंगाम रंगात आला आहे. यावेळी चेन्नई संघ देखील फॉर्मात आहे. मुंबई इंडियन्स नंतर सर्वात लोकप्रिय संघ म्हणून चेन्नईकडे पाहिले जाते. आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंगची चर्चा असताना दुसरीकडे चेन्नई सुपर…

जिओ सिनेमावर आयपीएल पाहणाऱ्यांसाठी वाईट बातमी

मुंबई दि १५(प्रतिनिधी)- यंदा आयपीएल जिओ सिनेमावर असल्याने सर्वांना ते मोफत पाहता येत आहे. पण आयपीएल प्रेमींसाठी एक वाईट बातमी आहे. कारण जिओ सिनेमा प्रत्येक कंटेंटसाठी सबस्क्रिप्शन चार्ज आकारणार आहे. जिओ सिनेमा आयपीएलच्या अखेरीस सबस्क्रिप्शन…

सोशल मिडीया स्टार वाद प्रकरणी न्यायालयाची पृथ्वी शॉला नोटीस

मुंबई दि १४(प्रतिनिधी)- सोशल मीडियावरील बहुचर्चित आणि प्रख्यात सपना गिल हिचा आणि क्रिकेटपटू पृथ्वी शॉ यांचा वाद झाला होता. सांताक्रुज येथील हॉटेलच्या बाहेर त्यांच्याच बाचाबाची झाली तसेच मारहाण देखील करण्यात आल्याचा आरोप एकमेकांनी केला होता.…

आयपीएलमधील चिअरलिडर्स एका सामन्यात करतात ‘एवढी’ कमाई

मुंबई दि ८(प्रतिनिधी)- आयपीएलच्या १६ व्या हंगामाला दिमाखात सुरुवात झाली आहे. जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग म्हणून आयपीएलची नेहमीच चर्चा असते. यसवर्षी मागील काही सीझनमध्ये नसणाऱ्या गोष्टी यावर्षी पुन्हा आल्या आहेत. यामध्ये प्रेक्षकांचे…
Don`t copy text!